बिटरगाव (बु.) मध्ये अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार; पोलीस ठाण्यात निवेदन प्रतिनिधी, ढाणकी मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (बु.) येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात गावातील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले. गावातील अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक व कौटुंबिक समस्या वाढत असून तात्काळ कारवाई करून हे प्रकार […]
Author: Sk. Chand
पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीत बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध कारवाई.
पोलीस स्टेशन बिटरगाव हद्दीत बेकायदेशीररीत्या धारदार शस्त्र बाळगणाऱ्या एका इसमाविरुद्ध कारवाई. ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चीकाटे. आज दिनांक दि. 23/06/2026 रोजी प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बिटरगावचे अधिकारी व कर्मचारी यांनी फुलसावंगी फाटा, ढाणकी येथे सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान इसम नामे विजय जळबा कांबळे, वय 23 वर्षे, रा. हरदडा ता. […]
तुकाराम मुंडेंचा धसका : ढाणकीतील अवैध पानटपऱ्यांना टाळे, मोठ्या माफियांवर कारवाईची मागणी.
तुकाराम मुंडेंचा धसका : ढाणकीतील अवैध पानटपऱ्यांना टाळे, मोठ्या माफियांवर कारवाईची मागणी. ढाणकी (प्रतिनिधी):सध्याच्या आधुनिक युगात सर्वत्र भेसळ आणि अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील काही काळापासून प्रशासकीय सुस्तीमुळे हे धंदे बोकाळले होते. मात्र, धडक आणि डॅशिंग अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारताच आपल्या लौकिकाला साजेसा कारभार सुरू केला आहे. […]
ढाणकी नगरपंचायतीची अग्निशामक वाहने धूळ खात; तीन वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांअभावी लाखो रुपयाची यंत्रणा ठरतेय निष्प्रभ!
ढाणकी नगरपंचायतीची अग्निशामक वाहने धूळ खात; तीन वर्षांनंतरही कर्मचाऱ्यांअभावी लाखो रुपयाची यंत्रणा ठरतेय निष्प्रभ! ८ दिवसांत कर्मचारी नियुक्त न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा; काँग्रेस कमिटी व संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे शासनाकडून लाखो रुपये खर्च करून ढाणकी नगरपंचायतला उपलब्ध करून देण्यात आलेली अग्निशामक गाडी आणि अग्निशामक दुचाकी (मोटर सायकल) गेल्या तीन […]
ढाणकी बसस्थानकावर एसटीचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
ढाणकी बसस्थानकावर एसटीचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी) ७८ वा वर्धापन दिन ढाणकी बसस्थानकावर मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रवाशांचे स्वागत आणि विविध प्रबोधनात्मक विषयांवर चर्चा करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी […]
बिटरगाव पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन गुन्हे दाखल, हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
बिटरगाव पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन गुन्हे दाखल, हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्ट ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकटे बिटरगाव पोलीस स्टेशन आंतर्गत अवैध दारूविक्री आणि हातभट्टी व्यवसायाने डोके वर काढले असतानाच, बिटरगाव पोलिसांनी आज धडक मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक कारवाईत एकूण ३ […]
हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील उर्दू नामफलक तात्काळ पुन्हा लावा; रेल्वे प्रशासनाला निवेदन.
हिमायतनगर रेल्वे स्थानकावरील उर्दू नामफलक तात्काळ पुन्हा लावा; रेल्वे प्रशासनाला निवेदन. नांदेड प्रतिनिधी एस. के. चांद हिमायतनगर रेल्वे स्थानकावर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांसोबतच लावण्यात आलेला उर्दू भाषेतील नामफलक (स्टेशन बोर्ड) काही दिवसांपूर्वी अचानक हटवण्यात आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. हा उर्दू नामफलक तात्काळ पूर्ववत लावण्यात यावा, […]
हरदडा-उमरखेड रस्ता कामासाठी हरदडा फाटा येथे सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’
हरदडा-उमरखेड रस्ता कामासाठी हरदडा फाटा येथे सर्वपक्षीय ‘रास्ता रोको’ ३० जूनपर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे कंपनीचे लेखी आश्वासन; रुग्णवाहिकेला वाट देऊन आंदोलकांनी जपली माणुसकी ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या हरदडा ते उमरखेड रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झालेल्या ढाणकी परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी आज हरदडा फाटा येथे आक्रमक ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. […]
बिटरगाव पोलिसांची मोठी कारवाई; ढाणकीत गांजा सेवन करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल.
बिटरगाव पोलिसांची मोठी कारवाई; ढाणकीत गांजा सेवन करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल. बिटरगाव/ढाणकी: मिलिंद चिकटे राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असतानाच, बिटरगाव पोलिसांनी ढाणकी परिसरात एक धडाकेबाज कारवाई केली आहे. ढाणकी येथील जयस्वाल देशी दारू दुकानासमोरील मोकळ्या जागेत गांजा ओढणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्यावर ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा […]
अनुसूचित जातीमधे उपवर्गीकरण करू नये यासाठी फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वा ची मागणी उपविभागीय अधिकारीकाऱ्यांना निवेदन.
अनुसूचित जातीमधे उपवर्गीकरण करू नये यासाठी फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वा ची मागणी उपविभागीय अधिकारीकाऱ्यांना निवेदन. उमरखेड ता/प्र मिलिंद चिकाटे : “कष्ट केलेत भीमाने माझ्या जाती जातीत वाटू नका रे, संविधान दिले भारताला जाण त्याची असू दया रे ” या ओळी प्रमाणे जाती जातीत विभागणी होऊ नये सारा समाज जोडला जावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून […]









