बिटरगाव (बु.) मध्ये अवैध दारू विक्रीविरोधात महिलांचा एल्गार; पोलीस ठाण्यात निवेदन प्रतिनिधी, ढाणकी मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यातील बिटरगाव (बु.) येथे सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्रीविरोधात गावातील महिला व ग्रामस्थांनी एकत्र येत बिटरगाव पोलीस स्टेशनमध्ये निवेदन सादर केले. गावातील अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक व कौटुंबिक समस्या वाढत असून तात्काळ कारवाई करून हे प्रकार […]
क्राईम डायरी
बिटरगाव पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन गुन्हे दाखल, हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्ट
बिटरगाव पोलिसांची हातभट्टी दारू अड्ड्यांवर धडक कारवाई; तीन गुन्हे दाखल, हजारो रुपयांचा मुद्देमाल नष्ट ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकटे बिटरगाव पोलीस स्टेशन आंतर्गत अवैध दारूविक्री आणि हातभट्टी व्यवसायाने डोके वर काढले असतानाच, बिटरगाव पोलिसांनी आज धडक मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. ठाणेदार पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या धडक कारवाईत एकूण ३ […]
बिटरगाव पोलिसांची मोठी कारवाई; ढाणकीत गांजा सेवन करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल.
बिटरगाव पोलिसांची मोठी कारवाई; ढाणकीत गांजा सेवन करणाऱ्या ५ जणांवर गुन्हा दाखल. बिटरगाव/ढाणकी: मिलिंद चिकटे राज्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याविरुद्ध पोलिसांनी कंबर कसली असतानाच, बिटरगाव पोलिसांनी ढाणकी परिसरात एक धडाकेबाज कारवाई केली आहे. ढाणकी येथील जयस्वाल देशी दारू दुकानासमोरील मोकळ्या जागेत गांजा ओढणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले असून, त्यांच्यावर ‘एनडीपीएस’ (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा […]
लोकार्पण सोहळ्यात उठली विकासाची मागणी; ढाणकीला मिळाली तीन नवीन पोलीस वाहने
लोकार्पण सोहळ्यात उठली विकासाची मागणी; ढाणकीला मिळाली तीन नवीन पोलीस वाहने ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी पोलीस चौकी येथे आज तीन नवीन अत्याधुनिक पोलीस वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, या केवळ शासकीय सोहळ्याचे स्वरूप न राहता, स्थानिक प्रलंबित प्रश्नांवरून या प्रसंगी विकासाची जोरदार मागणी करण्यात आली.आमदार किसनराव […]
बिटरगाव पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण; पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घेतला कामाचा आढावा.
बिटरगाव पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण; पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी घेतला कामाचा आढावा. बिटरगाव (यवतमाळ): यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आज बिटरगाव पोलीस स्टेशनला भेट देऊन वार्षिक प्रशासन निरीक्षण पूर्ण केले. यावेळी त्यांनी पोलीस स्टेशनचे कामकाज, गुन्हेगारी नियंत्रण आणि पोलीस दलातील शिस्तीचा सखोल आढावा घेतला. पोलीस स्टेशनची पाहणी आणि रेकॉर्ड तपासणी वार्षिक निरीक्षणादरम्यान […]
वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.
वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या. ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या त्या अज्ञात मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. स्वतःच्या मुलानेच आईच्या मदतीने वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बंधाऱ्यात फेकला होता. बिटरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शिलाई मशीनच्या एका […]
ढाणकी बिटरगाव /पोलीस स्टेशन ची दमदार कार्यवाही बुलढाणा अर्बन ५७ लाख रू सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलीसांचे ताब्यात.
ढाणकी बिटरगाव /पोलीस स्टेशन ची दमदार कार्यवाही बुलढाणा अर्बन ५७ लाख रू सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलीसांचे ताब्यात. ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे पोलीस स्टेशन बिटरगाव येथे दि.०४/०८/२०२५ रोजी तक्रारदार सौ. मुग्धा विवेक देशपांडे (विभागीय व्यवस्थापक) बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी विभाग यवतमाळ यांनी तक्रार दिली होती की, बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा ढाणकी येधुन दि.०२/०८/२०२५ […]
माहूर पोलिसांची शहरातील जुगार अड्ड्यावर धाड,,, नऊ जुगार्याना घेतले ताब्यात…..!
माहूर पोलिसांची शहरातील जुगार अड्ड्यावर धाड,,, नऊ जुगार्याना घेतले ताब्यात…..! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर पोलीस निरीक्षक गणेश कराड माहूर शहरात रुजू झाल्यापासून एकापाठोपाठ ताबडतोब गुन्हेगारावर कारवाया करीत असून अवैध रित्या दारू विक्री आणि मटका जुगार अड्ड्यावर माहिती मिळताच धाडी टाकून कार्यवाही करत असल्याने शहरातील बौद्ध पुरा परिसरात घराच्या आवारात […]
वाळू तस्करांनी पळवून नेलेला ट्रॅक्टर केला जप्त एका आरोपीस ही केली अटक.
वाळू तस्करांनी पळवून नेलेला ट्रॅक्टर केला जप्त एका आरोपीस ही केली अटक. दि 19 रोजी सिनेस्टार पाठलाग करूनही पोलिसांना मिळाला नव्हता ट्रॅक्टर श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर माहूर तालुक्यातील मौजे हिंगणी दिघडी कुत्तेमार् येथून ते पैनगंगा नदी पलीकडील विदर्भात असलेल्या फुलसावंगी इथपर्यंत पोलिसांनी पाठलाग करूनही पळून जाण्यात यशस्वी ठरलेला […]
विध्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला केले जेरबंद.
विध्यार्थिनीची छेड काढणाऱ्या शिक्षकाला केले जेरबंद. ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळेचे शिक्षक याने आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या आल्पवीन विथ्यार्थिनी ला शिकवण्या बहाण्याने विनयभंग केला होता विध्यार्थिनीने आपल्या सोबत शिक्षकाने केलेले कृत्य घरी आल्यावर आपल्या पालकाला सांगितले. दुसऱ्या दिवशी पालक आपल्या पाल्याला घेऊन शाळेत जाऊन आपल्या मुलीशी केलेल्या कृत्याची विचारणा करण्यास गेले […]










