महागांव / बलवान शरीरा साठी नित्य योग करा.निरोगी रहा योगशिक्षक कैलास भांगे. महागाव विशेष प्रतिनिधी. निशुल्क योगेश जिल्हा परिषद मराठी शाळा महागाव इथे चालू आहे त्यानिमित्ताने परिसरातील योग साधक सकाळी पाच ते सात वाजेपर्यंत पुरुष व महिला नित्ययोग करण्यासाठी येत आहेत पतंजली योगपीठ अंतर्गत योगशिक्षक श्री कैलास भांगे यांनी आज गुरुवारला अनेक योग अभ्यास घेऊन […]
Author: Sk. Chand
नांदेड / आप तर्फे महारक्तदान, अन्नदान, आप सभासद नोंदणी, कार्यक्रम संपन्न- ॲड. अनुप आगाशे.
नांदेड / आप तर्फे महारक्तदान, अन्नदान, आप सभासद नोंदणी, कार्यक्रम संपन्न- ॲड. अनुप आगाशे. एस. के. चांद यांची बातमी नांदेड:- महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया जी यांच्या संकल्पनेतील जन शक्ती अभियाना अंतर्गत दिनांक 28/09/2023 रोजी आम आदमी पक्षा चे आयोजक ॲड. अनुप आगाशे जिल्हाध्यक्ष ली आघाडी यांच्या वतीने महात्मा फुले, सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्या […]
हिमायतनगर / खासदार हेमंत पाटिल यांच्या कडुन देवराये कुटूंबाला एक लाखाची मदत.
हिमायतनगर / खासदार हेमंत पाटिल यांच्या कडुन देवराये कुटूंबाला एक लाखाची मदत. मुख्यसंपादक / एस.के. चांद हिमायतनगर – मराठा आरक्षण मिळत नसल्याने नैराश्ये पोटी आत्महत्या केलेल्या कामारी येथिल सुदर्शन देवराये यांच्या कुटूंबाला खासदार हेमंत पाटिल यांनी रोख एक लाख रूपयाची मदत केली असुन यापुढे पत्नीला गोदावरी अर्बन बँकेत नौकरी लावु असा शब्द दिला असल्याची माहिती […]
महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी
महागांव / अतिदुर्गम भागातील डोंगरगाव येथे डेंगू मलेरियाची साथ आरोग्य यंत्रणा कुचकामी महागाव विशेष प्रतिनिधी / यवतमाळ सज्ञान दृष्टी यवतमाळ महागाव तालुक्यात शेवटच्या टोकावर वसलेले डोंगरगाव हे गाव अतिदुर्ग भागात वसलेले आहे. या ठिकाणी दळणवळणाची सुविधा नाही. सध्या पावसाच्या उघडझाप वातावरणामुळे गावात सांडपाण्याच्या डबक्याची विल्हेवाट होत नसल्याने, अनेक ठिकाणी गंदगी फैलावत आहे. परिणामी […]
उमरखेड / पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन.
उमरखेड / पंडीत दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पित करून अभिवादन. भारतीय_जनसंघाचे संस्थापक_नेते, प्रखर राष्ट्रवादी, एकात्म मानववाद व अंत्योदयाचे प्रणेते उमरखेड तालुका प्रतिनिधी/ संजय काळे. पंडीत_दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आज भारतीय जनता पक्ष उमरखे तालुका व शहर वतीने उमरखेड विधानसभेचे आमदार श्री.नामदेवराव ससाणे यांच्या निवासस्थानी जयंती साजरी करून प्रतिमेला पुष्पहार अर्पित […]
उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा
उमरखेड / कंत्राटी भरती रद्द करा.पुरोगामी युवा ब्रिगड चे मुख्यमंत्र्यांना निवेदन.आंदोलनाचा ईशारा शासनाने नुकतेच एक परिपत्रक काढले असून ज्यामध्ये शासकीय नौकर भरती हि अंशता बंद केली असून त्या ऐवजी यापुढे कंत्राटी पद्धतीनेच नोकर भरती केली जाणार आहे. हा चुकीचा व युवकांवर अन्याय करणारा निर्णय असुन हा निर्णय शासनाने वापस घ्यावा याकरिता उमरखेड च्या […]
महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच.
महागांव/खडका येथे एक गाव एक गणपती 36 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा 37 व्या वर्षात सुरूच. महागाव तालुका विशेष प्रतिनिधी: लतिफ शेख यांची बातमी महागाव _/महागाव तालुक्यातील खडका गावाचे सर्व गावकरी आपले सर्व सन एकत्र येऊन साजरे करतात या गावातील तरूण वर्ग व गावकरी मंडळ दरवर्षी गणेश उत्सव साजर करतात या गावातील परंपरा […]
उमरखेड / गुटखा देशी दारू मटका जुगार गावठी दारू तालुक्यात बंद.
उमरखेड / गुटखा देशी दारू मटका जुगार गावठी दारू तालुक्यात बंद. आंदोलकांना पोलीसांकडुन लेखी पत्र अश्वासनां नंतर उपोषण सोडले शहरातील व ग्रामीण भागातील अवैद्य व्यवसायीकांकडून सुरु असलेले मटका – जुगार , गुटखा दारू विक्री तसेच विडूळ , चातारी, ब्राह्मणगाव बीट मधील अवैध गावठी व देशी दारू यापुढे पूर्णतः बंद राहतील तसेच आंदोलकांना आंदोलना दरम्यान […]
पोखरी येथील पूरग्रस्त महिला धडकल्या तहसील कार्यालयावर. तात्काळ मदत देण्याची केली मागणी
पोखरी येथील पूरग्रस्त महिला धडकल्या तहसील कार्यालयावर. तात्काळ मदत देण्याची केली मागणी मागील ४० ते ४५ दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने महागांव तालुक्यातील पोखरी येथे नागरीकांचे अत्यंत नुकसान झाले. अनेकांचे घरे पडले, घरात पाणी साचून अन्य धान्य कपडे वाहून गेेले. राहण्यासाठी घर उपलब्द नव्हते तर दूसऱ्यांच्या घरी व शाळामध्ये ४ ते ५ दिवस पूरग्रस्त नागरीकाने काढले. अशा […]
उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात.
उमरखेड तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यासाठी साखळी उपोषनास सुरुवात. उमरखेड तालुका प्रतिनिधी संजय काळे. आज दिनांक 18 सप्टेंबर 2023 पासून उमरखेड येथील एस डी पी ओ ऑफिस जवळ उमरखेड तालुक्यातील सर्व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे यासाठी विजय कदम, शेख इरफान, बाबुराव ढगे हे उपोषणाला बसलेले आहेत उमरखेड तालुक्यातील अनेक खेड्यामध्ये रात्रंदिवस खुलेआम […]