उमरखेड / गुटखा देशी दारू मटका जुगार गावठी दारू तालुक्यात बंद. आंदोलकांना पोलीसांकडुन लेखी पत्र अश्वासनां नंतर उपोषण सोडले शहरातील व ग्रामीण भागातील अवैद्य व्यवसायीकांकडून सुरु असलेले मटका – जुगार , गुटखा दारू विक्री तसेच विडूळ , चातारी, ब्राह्मणगाव बीट मधील अवैध गावठी व देशी दारू यापुढे पूर्णतः बंद राहतील तसेच आंदोलकांना आंदोलना दरम्यान […]
क्राईम डायरी
हिमायतनगर /कारला(पि.)येथील महिलांची दारु बंदी साठी थेट पोलीस स्टेशन ला धाव.
हिमायतनगर /कारला(पि.)येथील महिलांची दारु बंदी साठी थेट पोलीस स्टेशन ला धाव. दारु बंद नाही झाल्यास थेट भोकर, व नांदेड येथील पोलीस अधिकारी यांच्याकडे आर्ज करणार…. डाॅ. गफार तंटामुक्ती तालुका अध्यक्ष हिमायतनगर तालुक्यातील कारला(पी) येथे दारु विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याने येथील महिला शेतात रोज मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करून आपल्या संसाराचा गाडा चालवतात पण […]
व्हॉइस ऑफ मीडियाद्वारे पत्रकारांना झालेल्या मारहानीचा घाटंजी येथे निषेध. दोषींवर कडक कार्यवाई करण्याची निवेदन.
व्हॉइस ऑफ मीडियाद्वारे पत्रकारांना झालेल्या मारहानीचा घाटंजी येथे निषेध. दोषींवर कडक कार्यवाई करण्याची निवेदन. घाटंजी तालुका प्रतिनिधी – अरविंद जाधव व्हॉइस ऑफ मीडियाद्वारे दोषींवर कडक कार्यवाई करण्याची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना केली मागणी. तालुका प्रतिनिधी :-जळगाव जिल्हयातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी दोषींना कडक शासन व्हावे याकरिता मा. तहसिलदार साहेब […]
पोफाळी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी
पोफाळी येथे चोरट्यांचा धुमाकूळ एकाच रात्री चार ठिकाणी धाडसी चोरी दागिन्यांसह रोख सहा लाख चाळीस हजार रुपये लंपास बुधवारच्या मध्यरात्री यवताळमाळ जिल्हयाच्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे चार ठिकाणी धाडसी घरफोडी झाल्याची खळबळ उडवून घटना सकाळी उघडकीस आली एकाच रात्री चार ठिकाणी झालेल्या घरफोडीत दागिन्यांसह रोख रक्कम अशी एकूण सहा लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल […]
अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
अर्धापूर पोलिसांची कामगिरी; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त अर्धापूर/खतीब अब्दुल सोहेल नांदेड जिल्ह्यासह पर जिल्ह्यातून मोटरसायकल चोरी करून विकणाऱ्या अट्टल चोरट्यांना अर्धापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून १७ दुचाकीं एकुण रक्कम ११ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दुचाकीसह अनेक गुन्ह्यांचा, आरोपींचा शोध लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्धापूर पोलिसांच्या कामगिरी बद्दल […]
उमरखेड / चिल्ली येथील शेतीच्या वादातून एकाचा भर दुपारी धारदार चाकू पोटात खुपसून निर्घुण हत्या.
उमरखेड / चिल्ली येथील शेतीच्या वादातून एकाचा भर दुपारी धारदार चाकू पोटात खुपसून निर्घुण हत्या. ढाणकी ब्युरो रिपोर्ट / अजीज खान उमरखेड तालुक्यातील अमडापूर बस स्थानकावरील घटनाशेतीच्या जून्या वादातून एका २५ वर्षीय युवकाने एका ३० वर्षीय युवकाची धारदार चाकू पोटात खुपसून निर्घुण हत्या केल्याची घटना आज दुपारी साडे बारा वाजता दरम्यान तालुक्यातील दराटी पोलिस […]
महागांव/ रात्री रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागची कारवाई.
महागांव/ रात्री रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागची कारवाई. महागाव/रात्रीच्या वेळी तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केले. कारवाई काल शुक्रवारी रात्री ७:३० दरम्यान करण्यात आली. महागाव तालुक्यातील चिल्ली इ. येथून रात्रीच्या वेळी अवैध रेती तस्करी होत असल्याची महसूल विभागाला मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड तहसीलदार विश्वंभर राणे यांच्या मार्गदर्शनाखाली […]
महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध गावठी दारूचे डोकेवर काढले आहे.
महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथे अवैध गावठी दारूचे डोकेवर काढले आहे. महागांव प्रतिनिधी/ महागाव तालुक्यातील मौजे अंबोडा येथील ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना अल्ताफ खान जलील खान यांनी अंबोडा गावातील तांड्यामध्ये अवैध गावठी दारू विक्रेत्यावर बंदोबस्त करणे बाबत ग्रामपंचायत कार्यालय अंबोडा, सरपंच यांना गावठी दारू विक्रेत्यावर मुस्क्या आवळण्यासाठी ठराव घेणे बाबत एका निवेदन […]
उमरखेड/पतीने पत्नीचा गळा आवळून व दगडाने ठेचून केली हत्या. आणि सोयाबीनच्या कुटारा खाली जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न
उमरखेड/पतीने पत्नीचा गळा आवळून व दगडाने ठेचून केली हत्या. आणि सोयाबीनच्या कुटारा खाली जाळून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न उमरखेड.पो.स्टे.पोफाळी दिनांक 5-01-2023 रोजी पोफळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजीव हाके यांना माळासोली गावातील सरपंच यांनी फोन करून सांगितले की. माळाआसोली शेत शिवारातील बापूराव चव्हाण यांच्या शेतातील सोयाबीनच्या कुठारामध्ये एक अर्धवट जळालेले मानवी प्रेत मिळून […]
उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा..
उमरखेड येथील पोलीस स्टेशन व सदनिकेचे तात्काळ लोकार्पण करा.. रिपब्लिकन युवा सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील पोलीस स्टेशन व पोलीस सदनिकेचे बांधकाम पुर्ण होऊन आठ ते नऊ महिन्याचा कालावधी उलटून गेला असुन सदर विषयी वारंवार पाठपुरावा करून सुद्धा अद्याप सदर इमारतीचे लोकार्पण करण्यात आले नसल्याकारणाने त्यासंदर्भात आज रोजी रिपब्लिकन […]