जि.प.उच्च प्राथ.मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजनेअंतर्गत सायकल वाटप सोहळा संपन्न. दि.28/08/2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, दगडथर येथे मानव विकास मिशन योजना सन 2022-23 अंतर्गत लाभार्थी पाच विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा, दगडथर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.रामा गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून दगडथरचे सरपंच […]
क्रीडांगण
पोफाळी येथील के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज्यातुन प्रथम.
पोफाळी येथील के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी राज्यातुन प्रथम. पोफळी वसंत नगर प्रतिनिधी/ सुवास खंदारे येथील स्व. वसंतराव नाईक अंध मूक-बधिर व अपंग शिक्षण संस्था द्वारा संचालीत के. डी. जाधव मूक-बधिर विद्यालयाचा दिव्यांग विद्यार्थी करण रामकिसन पवार हा दिव्यांग मुला मुलींच्या राज्यस्तरीय पुणे क्रिडा स्पर्धे मध्ये १३ ते १६ या वयोगटातून […]
वन बंधु परिषद एकल विघालयाची किनवट येथे खेळ प्रतियोगीता संपन्न….
वन बंधु परिषद एकल विघालयाची किनवट येथे खेळ प्रतियोगीता संपन्न…. नांदेड किनवट / प्रतिनिधी एकल अभियानाचे महाराष्ट् संभाग भाग विदर्भ मध्ये आसलेले अंचल किनवट येथे दि. 24/9/2022 रोजी अभ्युदय युथ क्लब यांच्या संयुक्त विघमाने द्वारा खेळ प्रतियोगीता आयोजीत करण्यात आली होती या खेळ प्रतियोगीता मध्ये किनवट आंचल मधिल सर्वच संचामधुन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला […]
रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न..
रत्नापूर अंगणवाडी शाळेमध्ये पोषण अभियान व गोदभराईसंपन्न.. परंडा तालुका विशेष प्रतिनिधी/ एकात्मिक बालविकास प्रकल्प परांडा अंतर्गत प्रकल्प अधिकारी अमोल चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार आनाळा बीट मधील रत्नापूर या गावातील अंगणवाडी क्रमांक 414 व 415 शाळेमध्ये पोषण अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला. आनाळा बीट च्या सुपरवायझर cm लोंढे मॅडम व रत्नपुर गावच्या सरपंच सौ गवळण […]
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोरसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन…..
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोरसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन….. ??या सोहळ्यास ग्रामिण \शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – पत्रकार तथा गोरसेना शो.मी. तालुका प्रमुख कृष्णा राठोड बोरगडीकर हिमायतनगर | दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गोरसेना गोरसिकवाडी यांच्या वतीने व तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्यावर अधिराज्य […]
महागांव /फुलसावंगी येथे शाळापूर्व तयारी मेळावा पटसंख्यया वाढविण्याचे लक्ष विविध उपक्रमाने पालकही भारावले
महागांव /फुलसावंगी येथे शाळापूर्व तयारी मेळावा पटसंख्यया वाढविण्याचे लक्ष विविध उपक्रमाने पालकही भारावले महागांव फुलसावंगी / प्रतिनिधी महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळा फुलसावंगी येथे शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. दिवसेंदिवस इंग्रजी शाळाकडे वाढत चाललेला कल बघता उर्दू शाळांचा गुणात्मक दर्जा मागे असतो ही बाब इंग्रजी संस्थानी भरविली गेली […]
महादीप परीक्षेतून ३६ विद्यार्थ्यांची विमानवारी निश्चित घाटंजी तालुक्याची झेप :
महादीप परीक्षेतून ३६ विद्यार्थ्यांची विमानवारी निश्चित घाटंजी तालुक्याची झेप : जिल्हा प्रतिनिधी/ एस के शब्बीर यांची रिपोर्ट यवतमाळ जिल्ह्यांमधून एकूण ३६ विद्यार्थी विद्यार्थिनी ची विमान वारी लवकरच सन्मान सोहळा,ची तयारी नंतर दिल्ली दर्शन करिता या ३६ विद्यार्थी विद्यार्थिनी मारली झेप यवतमाळ : संकटाला संधी मानून संघर्ष करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपली गुणवत्ता […]
पंचायत समिती महागाव मौजे जनुना शाळेमधून २ विद्यार्थिनीची महादीप जिल्हा स्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये यांची निवड.
पंचायत समिती महागाव मौजे जनुना शाळेमधून २ विद्यार्थिनीची महादीप जिल्हा स्तरीय स्पर्धा परीक्षेमध्ये यांची निवड. यवतमाळ प्रतिनिधी / एस के शब्बीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जनुना, येथून महागाव तालुक्यात महादीप स्पर्धा परीक्षांमध्ये १२केंद्र पैकी १४७ शाळेमधून निवडलेले २० विद्यार्थ्यांपैकी मौजे जनुना या गावातील दोन विद्यार्थिनी तालुका स्पर्धा परीक्षांमध्ये ५ व्या वर्गा मधून निवड झाली आहे. […]
उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे, एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी, खुले टेनिस बॉल मध्ये पहिले बक्षीस ,५१ हजार रु पटकाविले
उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे, एकता क्रिकेट क्लब दिग्रस यांनी, खुले टेनिस बॉल मध्ये पहिले बक्षीस ,५१ हजार रु पटकाविले उमरखेड तालुका प्रतिनिधी, सुभाष वाघाडे, नवचैतन्य क्रिकेट मंडळ ब्राह्मणगाव यांनी क्रिकेट खेळाडू साठी एकूण,९८, हजार रुपये या सामन्यासाठी तडजोड होती खुले टेनिस बॉल सामन्या करिता तडजोड करून पहिले बक्षीस 51,000,रुपये एकता क्रिकेट क्लब दिग्रस […]
हिमायतनगर येथे ओम शांती सेंटर वर शिव संदेश कार्यक्रम संपन्न.भव्य शोभायात्रा काढून महाशिवरात्री साजरी..
हिमायतनगर येथे ओम शांती सेंटर वर शिव संदेश कार्यक्रम संपन्न.भव्य शोभायात्रा काढून महाशिवरात्री साजरी.. नांदेड हिमायतनगर नागोराव शिंदे हिमायतनगर येथील प्रज्ञापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय ओम शांती विद्यालय सेंटरच्या वतीने दि.1 मार्च च्या महाशिवरात्रीचे अवचित्य साधून स्वतंत्रतेच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने शिव ज्योतिर्लिंगाची शोभायात्रा व भारतीय सनातन दैवी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या लक्ष्मी नारायनाची भव्य शोभायात्रा काढून […]