ताज्या घडामोडी

हिमायतनगरचा वनवास: बाजूच्या गावात हाय-टेक बसस्थानक, मग तालुक्याच्या नशिबी ‘धुळधाण’ का?

हिमायतनगरचा वनवास: बाजूच्या गावात हाय-टेक बसस्थानक, मग तालुक्याच्या नशिबी ‘धुळधाण’ का? ​हिमायतनगर ( प्रतिनिधी शेख खयुम ​ हिमायतनगर तालुका होऊन २७ वर्षे उलटली, तरीही या शहराला हक्काचे बसस्थानक मिळू शकले नाही. धक्कादायक वास्तव हे आहे की, शेजारील तामसा आणि श्रीधर खेड सारख्या ग्रामीण भागात चकाचक हाय-टेक बसस्थानके आणि रस्त्यावर दुभाजक (Dividers) उभे राहिले आहेत. मग […]

ताज्या घडामोडी

खरे हिरो म्हणजे महामानवच; तरुणांनी बाबासाहेबांचाआदर्श घ्यावा आयुक्त समीर वानखेडे यांचे प्रेरणादायी आवाहन.

खरे हिरो म्हणजे महामानवच; तरुणांनी बाबासाहेबांचाआदर्श घ्यावा आयुक्त समीर वानखेडे यांचे प्रेरणादायी आवाहन.   उमरखेड : मिलिंद चिकाटे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त उमरखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय फुले-आंबेडकरी प्रबोधन पर्वाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील स्थानिक माहेश्वरी खुले नाट्यगृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक म्हणून उपस्थित आयुक्त समीर वानखेडे […]

ताज्या घडामोडी

ढाणकी शहरात भीम जयंती उत्साहात साजरी; भीम सैनिकांच्या शिस्तीचे ठाणेदारांकडून कौतुक.

ढाणकी शहरात भीम जयंती उत्साहात साजरी; भीम सैनिकांच्या शिस्तीचे ठाणेदारांकडून कौतुक.   ढाणकी (प्रतिनिधी): येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. दरवर्षी १४ एप्रिल रोजी निघणारी मिरवणूक यावर्षी १५ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. या सोहळ्यात हजारो भीम सैनिकांनी सहभाग नोंदवत ‘जय भीम’च्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून […]

ताज्या घडामोडी

महागांव येथे सिलिंडरसाठी उन्हात तासन्तास रांगा.

महागाव शहरातील एकमेव गॅस एजन्सीवर नागरिकांचा संताप दिवसेंदिवस तीव्र होत आहे. गॅस वितरणातील गंभीर अनियमितता उघडकीस येत आहे. शासनाने दरवाजापर्यंत (द्वारपोच) गॅस पुरवठ्याचे स्पष्ट आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र नागरिकांना भर उन्हात तासन्‌तास रांगेत उभे राहून्यही गॅस मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. १६ एप्रिल रोजी तर बेट एका शेतामध्ये गॅसचे वाटप करण्यात आल्याची धक्काहायक […]

ताज्या घडामोडी

बिटरगाव येथील मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात तर्क-वितर्कांना उधाण.

बिटरगाव येथील मुलाचा विहिरीत पडून मृत्यू; परिसरात तर्क-वितर्कांना उधाण     प्रशासकीय निष्काळजीपणा की घातपात? नागरिक व्यक्त करताहेत शंका   ढाणकी (प्रतिनिधी): उमरखेड तालुक्यातील बिटरगाव बु. येथे यात्रा पाहण्यासाठी गेलेल्या आनंदा अशोक वड्डेल्लू (वय १६, रा. बेलगाव मंडळ कबीर) या मुलाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता या घटनेबाबत परिसरात विविध तर्क-वितर्क लावले […]

ताज्या घडामोडी

४० डिग्री च्या उकाड्यात ढाणकीत तब्बल सहा तास वीज गुल.

४० डिग्री च्या उकाड्यात ढाणकीत तब्बल सहा तास वीज गुल.   [दोन दिवसात तीन-तीन तास मेंटेनन्स चे काम का केले नसावे महावितरणने ?]   ढाणकी । प्रतिनीधी : मिलिंद चिकटे उष्णतेच्या भयंकर लाटेमुळे सद्यस्थितीत मानव, प्राणी, पशुपक्षी भयानक त्रासलेले असून ४० डिग्री सेल्सीअस तापमान सद्यस्थितीत आहे. या भयंकर ४० डिग्रीच्या उकाड्यात ढाणकीकरांना मात्र तब्बल सहा […]

राजकारण

घनकचरा निविदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा, नगरपंचायत पद कर्मचाऱ्यांच्या जागी बेकायदेशीर वापर !

घनकचरा निविदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा, नगरपंचायत पद कर्मचाऱ्यांच्या जागी बेकायदेशीर वापर !   मुख्याधिकाऱ्याविरोधात नगरसेवकाची तक्रार ; ढाणकी येथील प्रकार.   ढाणकी । प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे. ढाणकी नगरपंचायत मार्फत घनकचरा निवेदिता काढून, विशिष्ट कंत्राटदार राजवीर पाटील नांदेड निवेदिता मंजूर करून, घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणेकामी, कंत्राटी पद्धतीने त्यांनी गावातील म्हणजेच ढाणकी नगरपंचायत हद्दीतील व्यक्तीची घनकचरा उचलण्यात आणि […]

राजकारण

हिमायतनगरच्या राजकारणात खळबळ; नवनिर्वाचित नगरसेवकाची माहिती संशयास्पद असल्याचा आरोप.

​हिमायतनगर तालुका (प्रतिनिधी शेख खयुम): नगर पंचायत निवडणूक २०२५ मधील वॉर्ड क्रमांक १३ च्या एका नवनिर्वाचित लोकप्रतिनिधीने निवडणूक आयोगाला दिलेली माहिती खोटी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कुरेश कॉन्फरन्सच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. ​प्रशासनाला दिला इशारा उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती संशयास्पद असून प्रशासनाने याची सत्यता तत्काळ तपासावी, […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ढाणकीत संविधान वाटप सोहळा उत्साहात पडला पार. 

उमरखेड / डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ढाणकीत संविधान वाटप सोहळा उत्साहात पडला पार.   विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.     ढाणकी प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज ढाणकी शहरात एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. ढाणकी शहर पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक आठवडी बाजार परिसरातील बौद्ध विहार पटांगणावर […]

क्राईम डायरी

लोकार्पण सोहळ्यात उठली विकासाची मागणी; ढाणकीला मिळाली तीन नवीन पोलीस वाहने

लोकार्पण सोहळ्यात उठली विकासाची मागणी; ढाणकीला मिळाली तीन नवीन पोलीस वाहने ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे   बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ढाणकी पोलीस चौकी येथे आज तीन नवीन अत्याधुनिक पोलीस वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, या केवळ शासकीय सोहळ्याचे स्वरूप न राहता, स्थानिक प्रलंबित प्रश्नांवरून या प्रसंगी विकासाची जोरदार मागणी करण्यात आली.आमदार किसनराव […]