यवतमाळ आर्णी -बाबा कंबलपोष उर्दू हायस्कूल, हज यात्रेकरूंचा सत्कार व शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न.
आर्णी : बाबा कंबलपोष उर्दू हायस्कूल, आर्णी येथे हज यात्रेकरूंचा इस्तकबाल व सत्कार तसेच जावेदउल्ला खान सर आणि जफर खान सर यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अल्हाज सय्यद मकसूद अली पटेल सर, अध्यक्ष, आयडियल एज्युकेशन सोसायटी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते भाई अमन उपस्थित होते. […]


































