महागाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची आढावा बैठक. महागांव विशेष प्रतिनिधी / शेख सलमान महागाव : येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदुत्वमहा रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे . यानिमित्त विविध विषयावर चर्चा करण्याकरिता महागाव येथे शिवसेना तालुका पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली . येणाऱ्या जिल्हा परिषद , पंचायत समिती […]
राजकारण
भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड.
भारतीय जनता पार्टी नांदेड मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक नांदेड. किनवट प्रतिनिधी / अतिश वाघाडे. किनवट विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या आदेशावरून आज दिनांक 15-01-2023 रोजी हॉटेल कुबेर प्लाझा किनवट येथे मच्छीमार आघाडी जिल्हा संयोजक रमेश सायना कुंभारे यांच्या हस्ते किनवट येथील युवकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहे. किनवट मच्छीमार आघाडी संयोजक तालुका […]
बिलोली तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडलेले असताना सक्तीचे चालु असलेले विज बिल व महसुली कर वसुली थाबवा* *शंकर महाजन याची मागणी
बिलोली तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात सापडलेले असताना सक्तीचे चालु असलेले विज बिल व महसुली कर वसुली थाबवा* *शंकर महाजन याची मागणी नांदेड, बिलोली /एस.के. चांद यांची बातमी बिलोली तालुक्याती शेतकरी अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधव हतबल झाले आहेत.त्यातच शासना कडुन आर्थिक आनुदान हि अंत्यत तुटपुज्या स्वरुपात देण्यात आले व विमा कंपनी तर विमा मंजुर करुन […]
ढाणकी शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न.
ढाणकी शहरात सिमेंट व डांबरी रस्त्यांचे आमदार नामदेवराव ससाने साहेब यांच्या हस्ते भुमीपूजन संपन्न. उमरखेड / सुभाष वाघाडे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना व नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना सन २०२१-२२ अंतर्गत, सिमेंट रस्ता व डांबरीकरण रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, आज दिनांक १७ नोव्हेंबर रोजी उमरखेड-महागाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार, नामदेवराव […]
खासदार संजय राऊत यांचा जमीन मंजूर झाल्यामुळे हदगांव मध्ये शिवसेना कार्यकर्ता जल्लोष.
खासदार संजय राऊत यांचा जमीन मंजूर झाल्यामुळे हदगांव मध्ये शिवसेना कार्यकर्ता जल्लोष. हदगाव प्रतिनिधी/संतोष वाघमारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांना आज जामीन मंजूर झाल्याबद्दल हदगाव शहरात युवा नेते भास्कर दादा वानखडे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला या वेळी युवा नेते भास्कर दादा वानखेडे, […]
भारत जोडो पदयात्रेच्या प्रचार, प्रसार व अद्यावत माहितीसाठी अर्धापूर तालुका सोशल मीडिया सरसावली
भारत जोडो पदयात्रेच्या प्रचार, प्रसार व अद्यावत माहितीसाठी अर्धापूर तालुका सोशल मीडिया सरसावली नांदेड /एस.के.चांद यांची रिपोट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी व जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काढलेली भारत जोडो पदयात्रा दिनांक 11 रोजी अर्धापूर तालुक्यात आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली […]
गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा.
गुंज ते महागाव रस्त्याची दुरावस्था नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा. गुंज,सवना,कलगाव ते महागाव रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून सदर रस्ता अपघातास आमंत्रण देत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे शाळकरी विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करत असतात सवना गुंज साइटवरील नॅचरल शुगर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला असून रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऊस वाहतुकीला […]
प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल.
प्रहारच्या रास्ता रोको आंदोलनाची तात्काळ दख्खल. लोहा : नांदेड / विशेष प्रतिनिधी आज दिनांक 28 .10. 2022 रोज शुक्रवार दुपारी एक वाजता सर्व जनतेच्या , पदाधिकाऱ्यांच्या , कार्यकर्त्यांच्या उपस्थिती रास्ता रोको आंदोलन झाले.. यामध्ये खालील प्रश्न मार्गी लागले 1) माळाकोळी ते सावरगाव डांबरीकरण रस्ता एकूण पाच किलोमीटर पैकी अडीच किलोमीटर येत्या मार्चपर्यंत तात्काळ मान्यता मिळाली […]
जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार
जिल्हा बँकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार भा.म.महासघ नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर ————————————- एटीएम धारकांच्या खात्यात पैसे आले पण हातात मात्र येणार का नाही? कारण एटीएम चालतच नाही*शासनाने दिलेले शेतकऱ्याचे अनुदान बँकेमध्ये येऊन जवळपास वीस बावीस दिवस झाले असून नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेने शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करीत […]
यवतमाळ/ महागांव बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष. मा. श्रीकांत दादा ओहोळ यांची विश्राम गृह येथे बैठक
यवतमाळ/ महागांव बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाअध्यक्ष. मा. श्रीकांत दादा ओहोळ यांची विश्राम गृह येथे बैठक यवतमाळ/ एस के शब्बीर यांची बातमी आज विश्रामगृह महागाव येथे प्रदेशाध्यक्ष मा. श्रीकांत दादा ओहोळ सर यांनी जनसंवाद यात्रेत.आज बहुजन क्रांती मोर्चा महागाव तालुकाअंतर्गत कार्यकर्त्यांशी या बैठकीत चर्चेमध्ये बोलताना दिसून आले.या कार्यक्रमाला. बहुजन क्रांती मोर्चा तालुका संयोजक […]