कृषी कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर यांची अमृत पॅटर्न चे जनक यांच्याशी भेट व चर्चा महागाव तालुक्यातील कापसाचे विक्रमी उत्पादक, प्रगतशील शेतकरी अमृत पॅटर्नचे जनक शिवश्री अमृतराव दादाराव देशमुख यांची भेट कृषी कीर्तनकार, शिव कीर्तनकार ह .भ .प .गंगाधर महाराज कुरुंदकर (प्रदेशाध्यक्ष संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य) यांनी भेट घेतली […]
ताज्या घडामोडी
महागांव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्या. संध्याताई संदेश रणविर.
महागांव तालुक्यातील गारपीट ग्रस्त शेतक-यांना तात्काळ मदत द्या. संध्याताई संदेश रणविर. महागाव तालुका विशेष प्रतिनिधी/ लतीफ शेख. महागांव व तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीटीने गहू हरबरा पीक हातचे गेलेल्या शेतक-याच्या शेताचे पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत द्या अशी मागणी कृषीमंत्री महाराष्ट्र राज्य व जिल्हाधीकारी, यवतमाळ यांना निवेदनाव्दारे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ. संध्याताई संदेश रणवीर यांनी […]
महागाँव / झेप व बाला उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पडताळणी समितीमार्फत जि. प. खडका शाळेची पाहणी,
महागाँव / झेप व बाला उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय पडताळणी समितीमार्फत जि. प. खडका शाळेची पाहणी, मागाव तालुका विशेष प्रतिनिधी,लतिफ़ शेख महागाव पंचायत समितीतील आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणजे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल मराठी शाळा खडका. शैक्षणिक सत्र २०२२-२३ यावर्षी शैक्षणिक विभाग जिल्हा परिषद तर्फे झेप व बाला हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाची […]
उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट
उमरखेड / अवकाळी पावूस आणि गारपिट मुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट उमरखेड तालुका प्रतिनिधी / विजय कदम. उमरखेड तालुक्यात ठिक ठिकाणी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट व मागील दोन दिवसापासून होणाऱ्या वातावरण बदलामुळे शेतकरी वर्ग चांगला चिंतेत आहे गार् 50 ग्रॅम 100 ग्रॅम अशा स्वरूपात आहे कारण ऊस पिक गेल्यानंतर लागली शेतकरी वर्गाने गहू […]
घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार
घाटंजी मध्ये ५० सफाई कामगारांचा नागरी सत्कार घाटंजी प्रतिनिधी / अरविंद जाधव महिला दिनाचे औचित्य साधून कारभारणी महिला मंच चे आयोजन —————————————- घाटंजी – महिला दिनाचे औचित्य साधून घाटंजी शहराला स्वच्छ करणारे महिला सफाई कामगार आणि घंटागाडी कामगारांचा नागरी सत्कार घाटंजी येथील कारभारणी महिला मंच द्वारे करण्यात आला. यावेळी सर्व सत्कारमूर्तींना स्मृतीचिन्ह […]
ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न
ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ पोफाळी येथे संपन्न पाच तालुक्याची कामधेनु असलेला वसंत सहकारी साखर कारखाना, पोफाळी मागील पाच वर्षापासुन बंद अवस्थेत राहून कालांतराने अवसायानात गेला होता. ऊस उत्पादक संघ, कारखाना बचाव संघर्ष समिती आणि रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उभारलेल्या साडे तीन वर्षाच्या संघर्ष लढ्याला अखेर यश येऊन कारखाना भाडेतत्त्वावर गेला. यावर्षी […]
विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत
विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेड ची कार्यकारिणी गठीत विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग शाखा उमरखेडची दिनांक 11 3 2023 रोजी वार्षिक आमसभा बालकदास मंदिर उमरखेड येथे श्री प्रकाश कानडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये जिल्हा सहसचिव श्री श्रीकांत तलवारे साहेब जिल्हा कोषाध्यक्ष श्री परिमल डोळसकर, उपविभागाचे सर्व उपविभागीय पदाधिकारी माजी केंद्रीय […]
उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने.
उमरखेड /वसंत’च्या कामगारांची पुढील लढाई कायदेशीर मार्गाने. पोफाळी प्रतिनिधी, सुहास खंदारे : वसंत सहकारी कारखान्याचे अवसायक यांच्या जन कार्यालयासमोर दोन मागण्यांसाठी वसंत कामगारांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण अखेर सरकारी कामगार अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असे मत व्यक्त करत वसंत कामगार युनियननी आपले उपोषण स्थगित करत आता पुढील लढाई कायदेशीर मार्गानेच लढण्याचा निर्णय […]
ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड
ग्रामपंचायत ग्रामरोजगार संघर्ष समिती उमरखेड तालुका अध्यक्षपदी श्री.धोंडू पाटील माने यांची निवड शाखा उमरखेड येथील तालुका कार्यकारिणी गठीत करण्यात आली. राज्यध्यक्ष ॲड. दिनेश हनवते साहेब यांच्या नेतृत्वात उमरखेड तालुक्यातील 92 ग्रामपंचायतचे सर्व ग्रामरोजगार सेवक यांच्या उपस्थितीमध्ये,ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवक संघर्ष समिती शाखा उमरखेड चे तालुका अध्यक्ष म्हणून एकमताने श्री. धोंडू पाटील माने यांची निवड करण्यात […]
ढाणकी / मधुकरराव नाईक मूक बधिर विद्यालय चा विध्यार्थी राज्यातून द्वितीय.
ढाणकी / मधुकरराव नाईक मूक बधिर विद्यालय चा विध्यार्थी राज्यातून द्वितीय. ब्युरो रिपोर्ट ढाणकी / आजीज खान सामाजिक न्याय विभाग व दिव्यांग आयुक्तालय पुणे क्रीडा संचनालय पुणे व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने दिव्यांग मुलामुलीचे राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले असता राज्यातून दिव्यांगाच्या सर्वच प्रवर्गाच्या विध्यार्थी नी जे […]