ताज्या घडामोडी

ढाणकी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध धम्म आषाढ चे रोज वाचन.

ढाणकी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध धम्म आषाढ चे रोज वाचन.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे ढाणकी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बुद्ध विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या तीन महिन्या दरम्यान रोज सायंकाळी आठ वाजता वाचन करण्यात येत होते. ग्रंथवाचन उपासक प्रकाश पाईकराव यांनी […]

ताज्या घडामोडी

महागांव /कोदंरी जिल्हा परिषद शाळेला शिक्षकाची दांडी  

महागांव /कोदंरी जिल्हा परिषद शाळेला शिक्षकाची दांडी   आकाश उत्तम चव्हाण (ग्रां पं सदस्य) यांनी केली गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   महागांव पं.समीती अंतर्गत येत असलेल्या व डोंगराळ भागात वसलेल्या मौजा कोदंरी तां महागांव येथे १ ते ५ पर्यंत वर्ग वारी आहे आणि प्रत्येक वर्गासाठी शासनस्तरावरून वर्गवारी नुसार पाचही वर्गांना […]

ताज्या घडामोडी

यवतमाळ जील्ह्यातील ऊस ऊत्पादक, साखर कारखाने १५ नोव्हेबंर पुर्वी सुरु करण्याचे आदेश.

यवतमाळ जील्ह्यातील ऊस ऊत्पादक, साखर कारखाने १५ नोव्हेबंर पुर्वी सुरु करण्याचे आदेश.   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   यवतमाळ जिल्ह्यातील कारखाना 15 तारखेच्या पूर्वी चालू करण्यात यावे अन्यथा ऊसाला दरमहा दोनशे रूपये नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी मुख्यमंत्री मा एकनाथ शिन्दे यांना निवेदनाद्वारे केली आहे यावर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे हातचा गेला आसुन […]

ताज्या घडामोडी

महागांव/मातोश्री शाळेने केलेले अतिक्रमण कधी निघणार.

महागांव/मातोश्री शाळेने केलेले अतिक्रमण कधी निघणार. वादग्रस्त मातोश्री शाळेच्या विरोधात मूळ मालक प्रफुल साहेबराव नरवाडे यांची जिल्हाधिकारी यांचे कडे तक्रार   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   विद्यार्थी विकास सेवा समिती पुसद व्दारा संचालित मातोश्री शिक्षण संस्था ने शासनाने आरक्षित केलेल्या ओपनस्पेस १००६३ जागेमध्ये अधिका-यांची साठेलोटे कऊन व बेकायदेशीर ठराव घेवुन शासनाची दिशाभुल करून […]

ताज्या घडामोडी

उमरखेड नगरपरिषदेवर नागरिकांचा धडक मोर्चा.

उमरखेड नगरपरिषदेवर नागरिकांचा धडक मोर्चा. उमरखेड प्रतिनिधी. उमरखेड : येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेत मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी मंगळवारी नगरपरिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. लोकविकास समन्वय संघर्ष समिती च्या वतीने येथील नाग चौकातून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.   या वसाहतीमध्ये चांगले रस्ते, सांडपाण्याच्या नाल्या,शिक्षण,आरोग्य,पथदिवे, मुलांना खेळण्यासाठी मैदानही नाही. या परिसरातील घरांना […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / तालुक्यातील आरोग्य केंद्र थेरडी ( वन ) येथील डॉ. खान यांची जागलं उठवा.

उमरखेड / तालुक्यातील आरोग्य केंद्र थेरडी ( वन ) येथील डॉ. खान यांची जागलं उठवा.   उमरखेड / वसंता नरवाडे यांची बातमी रुग्णाची हेळसांड करून मानसिक त्रास देणाऱ्या मुख्य डॉ. खान यांची तात्काळ बदली करा गाडी, बोरी, थेरडी येथील नागरिकांनी दिली आरोळी.   उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम बंदी भागातील थेरडी या गावांमध्ये आरोग्य केंद्र आहे. ग्रामीण […]

ताज्या घडामोडी

उमरखेड युवा ग्रामीण पत्रकार संघाची ढाणकी कार्यकारणी घटित.

उमरखेड युवा ग्रामीण पत्रकार संघाची ढाणकी कार्यकारणी घटि   ढाणकी प्रतिनिधी : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या ढाणकी कार्यकारिणीच्या बैठकीत 29सप्टेंबर रोजी ढाणकी येथील भोसले शोरूम येथे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हा उपअध्यक्ष संजय भोसले यांच्या मार्गदर्शनात कार्यकारणी घटित करण्यात आली. अध्यक्ष म्हणून अशोक लक्ष्मण गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवली.   यासोबतच उपाध्यक्ष […]

ताज्या घडामोडी

अखेर त्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात  (आजाद समाज पार्टी ने दिला होता आंदोलनाचा इशारा )

अखेर त्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात (आजाद समाज पार्टी ने दिला होता आंदोलनाचा इशारा )   ढाणकी प्रतिनिधी ढाणकी येथील नगरपंचायत अंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करून प्रभाग क्रमांक तीन येथे निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता, रस्ता तयार झाल्यानंतर काही दिवसातच रस्त्याची गिट्टी उघडी पडली होती सदर रस्ता दुरुस्तीसाठी टाळाटाळ […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित!

उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित! गेल्या काही वर्षांपासून टाकळी (राजापूरवाडी) या गावामध्ये अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट झालेला होता.या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा मारून अवैद्य दारू विक्री विरोधात आवाज उठवलेला होता. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसलेली पाहून काही दिवसांपूर्वी येथील […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता.

उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता. उमरखेड. शहरातील महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शनिवारी (दि. 21 रोजी मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण सोडवा, अशी मागणी करत रात्रभर मुसळधार पावसात पाण्याच्या टाकीवर भिजत आंदोलन केले.   मनोज पाटील जरांगे […]