क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित!

उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित! गेल्या काही वर्षांपासून टाकळी (राजापूरवाडी) या गावामध्ये अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट झालेला होता.या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा मारून अवैद्य दारू विक्री विरोधात आवाज उठवलेला होता. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसलेली पाहून काही दिवसांपूर्वी येथील […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता.

उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता. उमरखेड. शहरातील महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शनिवारी (दि. 21 रोजी मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण सोडवा, अशी मागणी करत रात्रभर मुसळधार पावसात पाण्याच्या टाकीवर भिजत आंदोलन केले.   मनोज पाटील जरांगे […]

ताज्या घडामोडी

उमरखेड सावळेश्वर येथे बौद्ध ऊ पासकां सत्कार संपन्न.

उमरखेड सावळेश्वर येथे बौद्ध ऊ पासकां सत्कार संपन्न.     यवतमाळ जिल्ह्यातील चापरडा येथै डाॅ अशोक कांबळे यांनी 40 एकर मध्य बौद्ध वीहार बांधले ते पाहण्याकरीता सावळेश्वर ता ऊमरखेड येथील 65 बोध्द उपासक गेले आसता त्याचा सत्कार बौद्ध वीहार समीती च्या वतीने नुकतेच संपन्न झाला. जाण्याकरिता प्रवृत्त केले त्या लोकांचे सत्कार करण्यात आले शाल देऊन […]

ताज्या घडामोडी

महागांव / बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषि केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई करा.

महागांव / बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषि केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई करा.     (जनआंदोलन समितीचे जगदीश नरवाडे यांची खा.नागेश पाटील यांच्याकडे मागणी)   एस. के. चांद यांची रिपोट.     महागाव निकृष्ठ व बोगस दर्जाचे भुमी उत्पादक खत पुसद एम.आय.डी.सी. कारखान्यात तयार होवून महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्या उत्पादक […]

क्राईम डायरी ताज्या घडामोडी

महागांव /पेढी येथील सरपंच ग्रामसेवक यांनी मिली भगत करून अपंग विधवा महिलांचे घरकुल गाळून पक्के घर वाल्यांना घरकुलाचा लाभ दिला.

महागांव /पेढी येथील सरपंच ग्रामसेवक यांनी मिली भगत करून अपंग विधवा महिलांचे घरकुल गाळून पक्के घर वाल्यांना घरकुलाचा लाभ दिला.   प्रतिनिधी एस.के. चांद यांची रिपोट   महागांव तालुक्यातील ग्रामपंचायत पेढी येथील रहिवाशी अल्पसंख्यांक दिव्यांग विधवा व गरजु व्यक्तीना २०२३/२०२४ या यादीनुसार घरकुलांचा लाभ गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक गावातील वरिष्ठ लोकांच्या दबाव मध्ये वरील अनुसार […]

ताज्या घडामोडी

महागांव / निट परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या गुलशन सारा मुलीचा ईद- मिलाद उन नबी दिनी सत्कार

महागांव / निट परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या गुलशन सारा मुलीचा ईद- मिलाद उन नबी दिनी सत्कार   (विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी केला पालकांसह विद्यार्थिनीचा सन्मान)   महागाव ता प्रतिनिधी, लतीब शेख   महागाव.निट परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या गुलशन सारा पठाण हीचा विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी […]

ताज्या घडामोडी

भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवसन्मान परिषद”

भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवसन्मान परिषद” पुणे येथे भारत मुक्ती मोर्चा व संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने “शिवसन्मान परिषद” आयोजित करण्यात आली आहे.ही परिषद दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० पर्यंत ठिकाण “ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे मैदान,आरटीओ ऑफिस शेजारी,पुणे” येथे होणार आहे.या शिवसन्मान परिषदेचे नेतृत्व […]

ताज्या घडामोडी

उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे सुरू असलेली अवैध्य दारू विक्री तात्काळ बंद करा.

“उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे सुरू असलेली अवैध्य दारू विक्री तात्काळ बंद करा. अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन च्या समोर संविधानिक मार्गाने उपोषण करू.” – टाकळी वासियांची मागणी.     मिलिंद चिकाटे यांचे रिपोर्ट     सध्या युवा पिढी ही प्रचंड व्यसनाधीन झालेली बघायला मिळते अशातच गावात शहरात तालुक्यात शांतता नांदायची असेल तर अवैध्य दारू वगैरे नशिल्या […]

ताज्या घडामोडी

भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने महागाव येथे आढावा बैठक संपन्न.

भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने महागाव येथे आढावा बैठक संपन्न.   महागांव तालुका प्रतिनिधी लतीफ शेख   शासकीय विश्रामगृह महागाव येथे भाविक भाऊ भगत हेल्प फाउंडेशन युवा ब्रिगेड च्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली यात प्रामुख्याने फाउंडेशनचे जिल्हा तालुका व ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. भाविक भगत यांचे महागाव येथे बस स्टॉप परिसरात […]

ताज्या घडामोडी

नांदेड / रेडिओ24: जगभरातील लोकप्रिय रेडिओ स्टेशनचा तिसरा वर्धापन दिन!

नांदेड / रेडिओ24: जगभरातील लोकप्रिय रेडिओ स्टेशनचा तिसरा वर्धापन दिन!   एस.के. चांद यांची बातमी   नांदेड येथील श्री. बालाजी गायकवाड यांच्या नेतृत्वात सुरु झालेल्या रेडिओ24 ने यंदा आपला तिसरा वर्धापन दिन साजरा केला आहे. रेडिओ24 हे केवळ नांदेडच नव्हे, तर जगभरातील श्रोत्यांसाठी एक अभूतपूर्व अनुभव बनले आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीसह संपूर्ण जगभरातील लोकांना एकत्र आणण्याचे […]