उमरखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी (तांडा) केंद्र तरोडा येथे केंद्रस्तरीय सामन्याचे थाटात उद्घघाटन. उमरखेड सुहास खंदारे यांची रिपोर्ट. आज दिनांक 18/12/2024 वार बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोफाळी (तांडा) केंद्र तरोडा येथे मोठ्या उत्साहात केंद्र स्तरीय क्रीडा सामन्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.रेखाताई संतोष क्षीरसागर (सरपंच) पोफाळी ह्या होत्या. मन […]
ताज्या घडामोडी
उमरखेड / ढाणकी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
उमरखेड / ढाणकी येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. प्रतिनिधी,ढाणकी, मिलिंद चिकाटे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांचा वारसा आजही देशभरात प्रेरणास्त्रोत आहे. सामाजिक न्याय, शिक्षण आणि समता या क्षेत्रात त्यांनी सुरू केलेली क्रांती नेहमीच प्रासंगिक राहील. त्यांच्या कल्पना आणि योगदान वंचितांच्या सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरले. भारतामध्ये संविधान आणि लोकशाहीची जेव्हा जेव्हा चर्चा होते तेव्हा बाबा […]
महागांव / फुलसावंगी येथे उमर फारुख रजि.दारुल उलुम मदरश्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने बॉलिवूड अभिनेते आरिफ खान होते.
महागांव / फुलसावंगी येथे उमर फारुख रजि.दारुल उलुम मदरश्याची मुहूर्त मेढ रोवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण पूर्व सिने बॉलिवूड अभिनेते आरिफ खान होते. महागांव प्रतिनिधी = फुलसावंगी परिसर हा तालुक्यातील मुस्लिम बहुल गाव असून येथील मुस्लिम तरुणांना धार्मिक शिक्षण घेण्यासाठी पुसद, हिमायत नगर,उमरखेड, वाई अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते.शिक्षणासाठीची मुलांची ही […]
ढाणकी /शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून कोपरा ( बु ) येथील विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप.
ढाणकी /शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून कोपरा ( बु ) येथील विद्यार्थ्यांना गणवेशचे वाटप. ढाणकी प्रतिनिधी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपरा ( बु ) येथील शाळेला भेट देऊन येथील सर्व विद्यार्थ्यांना युवा उद्योजक शाहूराज पाटील देवसरकर यांच्या कडून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले या उपक्रमासाठी मयुरी शाहूराज पाटील देवसरकर […]
UMARKHED / ढाणकी येथे बस थांबा फलकाचे अनावरण.
UMARKHED / ढाणकी येथे बस थांबा फलकाचे अनावरण. ढाणकी प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने खाजगी व अवैध प्रवासी वाहतुकीवर मात करण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहे,खाजगी वाहनांमधून होणारी प्रवाश्यांची गर्दी कमी करून एसटी महामंडळाकडे प्रवाश्यांना आकर्षित करून अधिकचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘हात दाखवा बस थांबवा’ ही कल्पना अमलात आणली आहे. म्हणून ढाणकीतील प्रवाश्यांना महामंडळ बस ची […]
युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी कडून ‘संविधान दिन’ साजरा
युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी कडून ‘संविधान दिन’ साजरा उमरखेड ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे संविधान तयार करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. […]
ढाणकी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले फटाके दुकान आगीच्या घटनेला देत आहे आमंत्रण.
ढाणकी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेले फटाके दुकान आगीच्या घटनेला देत आहे आमंत्रण. ब्यूरो रिपोर्ट/ अजीज खान दिवाळीनिमित्त ढाणकी शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेले फटाका विक्री स्टॉल विनापरवानगी व अग्निशामक दलाच्या नियमावलीला डावलून उभारले असल्याचे चित्र सध्या शहरात आहे. फटाका स्टॉलसाठी पोलिस, महापालिका, अग्निशामक दलाची परवानगी आवश्यक असताना ढाणकी शहरात फटाका दुकानदार यांनी विक्रीसाठी परवानगी […]
महागांव /महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक परिषद’ या पुरस्काराने राहुल शेषराव लंबे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक सन्मान पुरस्कार महागाव तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या कोनदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यरत सहाय्यक शिक्षकांस नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कोनदरी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राहुल शेषराव लंबे हे सहाय्यक शिक्षक म्हणून […]
उमरखेड / विडूळ येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी.
उमरखेड / विडूळ येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी. ढाणकी प्रतिनिधी. महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात शांततेत पार पडली आदिवासी कोळी महादेव समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सर्व लहान थोर महिला वृद्ध सहभागी झाले होते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नियोजित मंदिराच्या जागेवर प्रतिमेचे पूजन करून समाजातील ज्येष्ठ […]
महागांव/कलगाव शिवारात हिस्त्र जनांवराचा हैदोस तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
महागांव/कलगाव शिवारात हिस्त्र जनांवराचा हैदोस तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर कलगाव शिवारात काल रात्री गणेश राऊत यांचे गायीवर हिस्त्र जनावंराने हल्ला करुन ठार केले आहे या घटणा आधुन मधुन वाढत आसुन यापुर्वी सुध्दा कलगाव, अंबोडा, राहुर ,कंरजखेड, सवना शिवारात अशाच प्रकारचे हल्ले झाले त्यावेळी वनविभागास लेखी निवेदन देऊन […]










