राजकारण

ढाणकी खऱ्या अनुसूचित जमात उमेदवारांना राजकीय पक्षानी संधी द्यावी !

ढाणकी खऱ्या अनुसूचित जमात उमेदवारांना राजकीय पक्षानी संधी द्यावी !   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे ढाणकी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सोमवार दि.६ रोजी दुपारी जाहीर झाले असून नगराध्यक्ष पद (SC ) महिला या प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे तर प्रभागासाठी अ.जमाती, सर्वसाधारण आणि ना. मा. प्र आरक्षण सुटल्यामुळे बरेच इच्छुक उमेदवार नगरसेवक होण्याचे नशीब अजमावण्यासाठी आपापल्या […]

ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त.

महागांव तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त.     यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख     यवतमाळ/महागाव तालुक्यामध्ये नव्याने रुजू झालेले रोहित शिंदे परिविक्षाधीन तहसीलदार यांनी रेती माफिया वर धडक कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त करून महागाव तहसील कार्यालयात लावण्यात आले त्यामुळे तालुक्यातील रेती माफिया यांचे धाबे दणाणले आहे. सखाराम मुळे सर उपविभागीय अधिकारी उमरखेड […]

राजकारण

यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.

यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.   AIMIM चे जिल्हा समन्वयक फैजान खान यांची मागणी   यवतमाळ/कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाली असून लवकरात लवकर पंचनामे करून तातडीची मदत करावी . नाही तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. असे परिसरातील शेतकरी […]

राजकारण

चालगणी येथील सरपंच तलाठी, ग्राम विकास अधिकारी ,पोलीस पाटील यांनी संगणमत करून गरजूंचे पंचनामे न करता खोटे पंचनामे केल्याची नागरीकांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार.

चालगणी येथील सरपंच तलाठी, ग्राम विकास अधिकारी ,पोलीस पाटील यांनी संगणमत करून गरजूंचे पंचनामे न करता खोटे पंचनामे केल्याची नागरीकांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार.   यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख   यवतमाळ/उमरखेड तालुक्यातील मौजे चालगणी येथील ज्या घरांचे खरोखर भिंती पडल्या व घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही परतु त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान […]

ताज्या घडामोडी

स्वच्छ माहूर सुंदर माहूरसाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार . स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट व अप्रॉन वाटप.

स्वच्छ माहूर सुंदर माहूरसाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार . स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट व अप्रॉन वाटप.   दररोज सकाळी स्वतः हजर राहून नगराध्यक्ष करून घेत आहेत स्वच्छता   श्रीक्षेत्र माहूर /नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर   नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर नगरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते, त्यामूळे नगर पंचायतीने स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले […]

राजकारण

माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम !

माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम !   प्रतिनिधी महागाव: पुसद / गोपाल एच. राठोड   महागाव : महागाव तालुक्यातील वागद इजारा येतील असलेले व काळी दौ जिल्हा परिषद सर्कलचे माजी जि प सदस्य अशोक गोबरा जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकासात्मक कामे जिल्हा परिषद सर्कलमध्ये केली आहे या कामासाठी […]

ताज्या घडामोडी

महागांव / हिवरा ते टेंभी मार्गावर खड्ड्यामुळे अपघातांचे सत्र: रस्ता झाला आती धोकादायक!

महागांव / हिवरा ते टेंभी मार्गावर खड्ड्यामुळे अपघातांचे सत्र: रस्ता झाला आती धोकादायक!   यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख   महागाव: तालुक्यातील हिवरा ते टेंभी या मार्गावर गेली दोन वर्षेत प्रचंड मोठा खड्डा पडलेला असून त्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि भाविक यांचे हाल होत आहेत. रोजच्या प्रवासात शेकडो वाहने या मार्गावरून जात असतात परंतु हा खड्डा मोठ्या […]

ताज्या घडामोडी

ए.आय.एम.आय.एमच्या जिल्हा समन्वयक फैजान खान ऊर्फ (फैजु लाला)पदी यांची निवड.

*एआयएमआयएमच्या जिल्हा समन्वयक फैजान खान ऊर्फ (फैजु लाला)पदी यांची निवड*   महागाव/२५ सप्टेंबर २०२५ रोजी कारंजा येथे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या हस्ते यवतमाळ एआयएमआयएमच्या जिल्हा समन्वयक पदी फैजान खान ऊर्फ (फैजु लाला) यांची निवड महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील फैजान खान ऊर्फ( फैजु लाला) यांची निवड […]

ताज्या घडामोडी

सततच्या अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजाराचि मदत द्या…?

सततच्या अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजाराचि मदत द्या…?   ओला दुशकाळ जाहिर करुण,सदरील मदत थेट शेतकऱ्यांच्या सातबारयास संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करा… !     माहुर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर     मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…!   जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून तर आज तागायत […]

ताज्या घडामोडी

अखेर ढानकी माहूर बससेवा सुरू! भारत मुक्ती मोर्चा च्या मागणीला यश.

अखेर ढानकी माहूर बससेवा सुरू! भारत मुक्ती मोर्चा च्या मागणीला यश.   माहुर हे प्राचीन ऐतिहासिक स्थळ असुन साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असणारे पवित्र स्थान आहे.तसेच तेथे विविध धार्मिक आणि पर्यटन स्थळे असून येथे जाण्यासाठी ढानकी आणि परिसरातील 50 ते 60 गावांतील भाविक प्रवाशांना उमरखेड मार्गे खाजगी वाहनाने खिशाला आर्थिक भुर्दंड लाऊन प्रवास करावा लागत होता. […]