महागांव/दहीसावळी शिवारातील अवैध रेती प्रकरणात पत्रकार पवन रावते अटक. मुख्यसंपादक – : – एस.के. चांद यांची रिपोट. जामीन फेटाळताच पोलिसांची कारवाई महागाव तालुक्यातील दहीसावळी शिवारात अवैधरीत्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला पवन जगदीश रावते (रा. महागाव) याला महागाव पोलिसांनी आज न्यायालयाच्या परिसरातून अटक केली. पवन रावते यांनी जामिनासाठी अर्ज दाखल […]
Author: Sk. Chand
उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर.
उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर. उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद ची काटे. उमरखेड – दि .९ मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा २०२५ चा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक सकाळचे उमरखेड बातमीदार तथा प्रख्यात विचारवंत प्रा . डॉ . अनिल […]
नगरपंचायतीची कचरा गाडी बंद; ढाणकीत तरुणांकडून कचऱ्याची विल्हेवाट!
नगरपंचायतीची कचरा गाडी बंद; ढाणकीत तरुणांकडून कचऱ्याची विल्हेवाट! ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे ढाणकी: ढाणकी शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीची घंटागाडी (कचरा गाडी) बंद असल्याने शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरपंचायतीच्या या उदासीन धोरणामुळे शहरात जागोजाग कचऱ्याचे ढिग साचले असून ‘स्वच्छ शहर’ ही ओळख पुसली जाऊन ‘अस्वच्छ शहर’ अशी अवस्था झाली आहे. नगरपंचायतीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने […]
नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे.
नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे. ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे ढाणकी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी साठी हमी भाव योजना अंतर्गत सोयाबीन खरेदी केल्या जात आहे. येथे शेतकरी आपला माल आणला असता त्यांचा माल ग्रेडरकडून तपासल्याशिवाय किंवा वजन केल्याशिवाय सरकारी गोदामातून मनमानीपणे परत पाठवला जात आहे. […]
ढाणकी शहरात महामानवाला सामूहिक अभिवादन
ढाणकी शहरात महामानवाला सामूहिक अभिवादन ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे शहरातील संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महामानवाला सामूहिक अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. या […]
मतदान निकाल पारदर्शकतेसाठी सर्व पक्षीय उमेदवारानी मागणी मतदान यंत्राची 24 तासाची फुटेज व स्ट्रॉंग रूम समोर प्रतिनिधी म्हणून सी सी टीव्ही कॅमेरा
मतदान निकाल पारदर्शकतेसाठी सर्व पक्षीय उमेदवारानी मागणी मतदान यंत्राची 24 तासाची फुटेज व स्ट्रॉंग रूम समोर प्रतिनिधी म्हणून सी सी टीव्ही कॅमेरा ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे नरगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 3डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार होता. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबणीवर पडून निवडणुकांचा एकत्रित […]
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात ….!
अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांच्या जाळ्यात ….! लपून छपून वाळू चोरी सुरू असल्याने पथकाच्या नेमणुकाची मागणी श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि, गणेश राठोड़,शेकापुर माहूर तालुक्यातील मौजे पानोळा ते मांडवा अंजनखेड रस्त्यावर अवैधरित्या वाळू चोरून नेणाऱ्या ट्रॅक्टरला पोलीस पथकाने दि 26 रोजी रात्री 9 वाजता पकडून पोलीस ठाण्यात आणून जमा केल्याची घटना […]
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे शिव सेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकापुढे शिव सेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला प्रवेश. ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात अनेक पक्षप्रवेश होताना दिसत असताना.ढाणकी शहरात काही महिण्याखाली पक्ष प्रवेश घेऊन संजय […]
ढाणकी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य अभिवादन रॅली संपन्न .
ढाणकी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य अभिवादन रॅली संपन्न . प्रतिनिधी :- मिलिंद चिकाटे. 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ढानकी शहरात दी.14/10/2025 रोजी भव्य अभिवादन रॅली चे आयोजन करण्यात आले होते. माता सावित्रीबाई फुले बुद्ध विहार आठवडी बाजार येथून ह्या भव्य रॅलीस सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मिरवणूक […]
बौद्ध समुदायाविरुद्ध अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर पोस्ट करणाऱ्यावर अट्रॉसिटी कायदानुसार कारवाई करण्याची मागणी
बौद्ध समुदायाविरुद्ध अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर पोस्ट करणाऱ्यावर अट्रॉसिटी कायदानुसार कारवाई करण्याची मागणी उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यातील जेवली येथे समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीनिवास करतार पडवाळे (28) रा. जेवली याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समुदायाला अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर जेवली ग्रामपंच्यायत कार्यालय व्हाट्सअँप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे बौद्ध समुदायाचे […]










