वळण रस्त्यावर चिखल करुण पुलाचे काम सुरु,किनवट रस्ता बंद.सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे वाहतुक ठप्प प्रतिनिधी, ढाणकी मिलिंद चिकटे ढाणकी टेम्बुरधरा रस्त्यावरील पुलाचे काम चालु असून कंत्राट दार वळण रस्ता न करता खोदलेल्या गड्ड्यातून काढलेले मलबा रस्त्यावर टाकल्याने किनवट जाणारा मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षपणामुळे वळण रस्ता वाहतुकीस […]
Author: Sk. Chand
महागांव-शेतात साडेआठ फूट लांबीचा जिवंत अजगर पकडला सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे ग्रामस्थांची भीती दूर.
महागांव-शेतात साडेआठ फूट लांबीचा जिवंत अजगर पकडला सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे ग्रामस्थांची भीती दूर. महागांव प्रतिनिधी: महागाव तालुका | पिंपरी शिवार शेतकरी नेते जगदीश नरवाडे यांच्या शेतात आज सकाळी तब्बल साडेआठ फूट लांबीचा व अंदाजे २० किलो वजनाचा जिवंत अजगर (आर) आढळून आला.ग्रामस्थांची भीती – शेतात खळबळ अचानक जिवंत अजगर दिसल्याने ग्रामस्थांनी बघण्यासाठी एकच गर्दी […]
ढाणकी / पीडिता साठी एकवटले गाव!कडकडीत गाव बंद ठेवून आरोपीला कठोर कारवाईची मांगणी.
ढाणकी / पीडिता साठी एकवटले गाव!कडकडीत गाव बंद ठेवून आरोपीला कठोर कारवाईची मांगणी. ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे काल सगळे नवरात्र उत्सवच्या तयारीत असताना वासनांध शिक्षकाच्या अत्याचारामुळे एका १७ वर्षांच्या लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, आरोपीने त्याच्या ट्युशन च्या वर्गात शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर आपल्या वासनेचा बळी बनवत आरोपी शिक्षकाने मागील एक वर्षांपासून तिच्यावर अत्याचार केले […]
बांधकाम व इतर कामगारांच्या नोंदणी संदर्भात तालुका नोंदणी केंद्र प्रमुखांचे घेणार समाचार -मनसेचे जिल्हाध्यक्ष.रवि राठोड..!
बांधकाम व इतर कामगारांच्या नोंदणी संदर्भात तालुका नोंदणी केंद्र प्रमुखांचे घेणार समाचार -मनसेचे जिल्हाध्यक्ष.रवि राठोड..! माहुर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि : – गणेश राठोड़,शेकापुर खरे बांधकाम व इतर कामगार नोंदणीपासून वंचित तालुका स्तरावरील बांधकाम नोंदणी केंद्रावर दलालांचा सुळसुळाट. तालुक्यात दलाला मार्फत बोगस बांधकाम व इतर कामगारांची बनावट कागदपत्रा च्या आधारे नोंदणी होत असल्याने […]
माहूर च्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भक्तांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाप्रसादाचे आयोजन.
माहूर च्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भक्तांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाप्रसादाचे आयोजन. माहूर प्रतिनिधी गणेश राठोड. माहूर च्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भक्तांना दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी महाप्रसादाचे आयोजन.केले आहे साधारण 3 लाख भक्तांची परिपूर्ण भोजनाची व्यवस्था करण्यात आम्ही सज्ज झालो आहोत ज्या भक्तांना उपवास आहे अश्या भक्तासाठी फराळाची व्यवस्था […]
बिटरगाव पोलिसांची मोठी कामगिरी : तब्बल 55 लाखांचे सोने जप्त करून बँकेकडे सुपूर्द
*बिटरगाव पोलिसांची मोठी कामगिरी : तब्बल 55 लाखांचे सोने जप्त करून बँकेकडे सुपूर्द* प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे उमरखेड उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या दक्ष पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणामुळे तब्बल 541 ग्रॅम सोने, किंमत सुमारे 55 लाख रुपये, गुन्ह्यातून जप्त करण्यात यश आले. न्यायालयाच्या आदेशानुसार हे जप्तीतील सोने आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 […]
ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने आपल्याच विदयार्थीला केले वासनेचा शिकार
ट्युशन घेणाऱ्या शिक्षकाने आपल्याच विदयार्थीला केले वासनेचा शिकार ढाणकी प्रतिनिधी: उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद चिकाटे ढाणकी येथील गुंडेकर क्लासेस चालवणारा शिक्षकाने शिक्षक पेशाला काळिंबा फास्त संदेश गुंडेकर ( 27) याने आपल्याच विदयार्थीनीला वासनेचा शिकार बनून गर्भवती बनवले. या बद्दल माहिती अशी की, ढाणकीतील गुंडेकर खाजगी ट्युशन मधील शिक्षक आरोपी संदेश गुंडेकर याने […]
शिवसेना उबाठा कडून हजारो भाविकांना महाप्रसादाला सुरुवात सतत 11 दिवस चालणार महाप्रसादाचे वाटप.
शिवसेना उबाठा कडून हजारो भाविकांना महाप्रसादाला सुरुवात सतत 11 दिवस चालणार महाप्रसादाचे वाटप. जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांच्या उपस्थितीत महाआरती करून सुरुवात श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर गडावर साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवात शिवसेना उबाठा गटाकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही माऊली गेस्ट हाऊस समोर महाप्रसादाला महाआरती करून सुरुवात करण्यात आली. यावेळी […]
उदे ग अंबे उदे च्या गजरात हजारो भाविकांनी घटस्थापनेला लावली हजेरी. श्री रेणुका मातेला पहिली माळ अर्पण करुण मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना संपन्न.
उदे ग अंबे उदे च्या गजरात हजारो भाविकांनी घटस्थापनेला लावली हजेरी. श्री रेणुका मातेला पहिली माळ अर्पण करुण मान्यवरांच्या उपस्थितीत घटस्थापना संपन्न. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार पंकजाताई मुंडे,प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांची हजेरी. श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी सम्पूर्ण एक मुळ शक्तीपीठ असलेल्या […]
महावितरणच्या कनिष्ठ अभियंताला मौजे चोरड येथे पाचारण. वीज समस्या विशयी मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड ॲक्शन मोडवर .
महावितरणच्या कनिष्ठ अभियंताला मौजे चोरड येथे पाचारण. वीज समस्या विशयी मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड ॲक्शन मोडवर . श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर. मौजे चोरड येथे वारंवार वीजपुरवठा बाबत गावकऱ्यांची कायमस्वरूपी कमी दाबा सह खंडित वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी अभियंतासह मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड गावकऱ्यांच्या समक्ष पाहणी दरम्यान मागील 30 ते […]










