करंजी येथील जि.प.षाळेतील विदयाथ्र्यांनी केले सामुहिक ग्रंथ वाचन. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या वतीने वाचन संकल्प महाराश्ट्राचा उपक्रम. ढाणकी – प्रतिनिधी ज्ञान वृध्दीगत करण्यासाठी जिवनात ग्रंथांची भुमीका महत्वाची असते.गं्रथ वाचनामुळे जिवनाची जडण-घडण होते.देषातील थोर पुरूशांच्या आत्मचरीत्रातुन संघर्शाची षिकवन मिळते.त्यामुळे विदयाथ्र्यांसाठी ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार आहे.असे प्रतिपादन जि.प.षाळेचे मुख्याध्यापक रविचंद्र काटोले यांनी केले. स्थानिक डाॅ.बाबासाहेब […]
ताज्या घडामोडी
ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी
ढाणकी मायेची सावली देणाऱ्या दोन वृक्षाची अवैध कतल स्वीकृत नगरसेवक यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बिटरगाव रस्त्यावर अवैधरित्या दोन वृक्षाची कत्तल करण्यात आली आहे हे वृक्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे असून याबाबतीत अभियंता यांना वेळोवेळी पर्यावरण प्रेमींनी माहिती देऊन सुद्धा अभियंता खसावत याकडे दुर्लक्ष […]
उमरखेड /वाचन संकल्प .संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे आयोजन,
उमरखेड /वाचन संकल्प .संस्कार सौरभ वाचनालय ढाणकी येथे आयोजन, प्रतिनिधी,ढाणकी, मिलिंद चिकाटे वाचन संकल्प महाराष्ट्राचा संस्कार सौरभ वाचनालयामध्ये साजरा , वाचन संस्कृतीच्या विकासाने तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचे भरण पोषण होण्यास तसेच सामाजिक प्रबोधन होण्यास मदत होते परंतु सध्या तरुण वाचन संस्कृती पासून दुरावत असून मोबाईलच्या आहारी जात आहेत यामुळे वाचनाकडे तरुणांचं दुर्लक्ष होत आहे या […]
उमरखेड /उन्हाळ्यात पाण्याची समस्या बघता उन्हाळा लागण्या आधी नगर सेवकांनी केले हात पम्प दुरुस्त
उमरखेड /उन्हाळ्यात पाण्याची समस्या बघता उन्हाळा लागण्या आधी नगर सेवकांनी केले हात पम्प दुरुस्त ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे उमरखेड तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेले नगरपंचायत असलेले ढाणकी हे गाव असून मागील कित्येक वर्षापासून येथील पाण्याची समस्या सोडवलेली नाही. त्यामुळे आता ही हिवाळ्यात ढाणकी करांना आठ ते पंधरा दिवस आड करून पाणी मिळतो. त्यामुळे […]
उमरखेड /गांजेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता.
उमरखेड /गांजेगाव येथे अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता. उमरखेड प्रतिनिधी :वै.ह.भ प.कामाजी बापु गांजेगावकर यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त गांजेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. सप्ताहची १७ डिसेंबर ला सुरूवात झाली होती या सप्ताहात किर्तनकार ह.भ.प.सुधीर महाराज पळशीकर,ह.भ.प.पांडूरंग महाराज येहळेगांवकर ह.भ.प.पांडुरंग महाराज बेलमंडळ,ह.भ.प.डाॅ.रावते साहेब ढाणकी,ह.भ.प.उमाकांत महाराज नसीं नामदेव, ह.भ.प. हरिभाऊ महाराज दुर्गसावंगी, […]
अखेर माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ व पुण्य श्लोकअहिल्याबाई होळकर माध्यमीक शाळा यांची मागणी वरून हिमायतनगर बस सेवा सुरु
अखेर माधवराव मिटकरे प्रवासी मंडळ व पुण्य श्लोकअहिल्याबाई होळकर माध्यमीक शाळा यांची मागणी वरून हिमायतनगर बस सेवा सुरु ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे. उमरखेड, ढाणकी वरून हिमायतनगर बस बंद असल्यामुळे विद्यार्थी व प्रवास्यांना ये जा करण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत होता. शाळकरी विद्यार्थी यांना फ्री पास स्वलत चा लाभ मिळत नव्हता. हिमायतनगर बस […]
किनवट / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी.
किनवट / मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी. किनवट प्रतिनिधी.राजेश अनंदराव यांची रिपोट. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची मागणी किनवट येथे उपविभागीय कार्यालय किनवट गटविकास अधिकारी साहेब पंचायत समिति किनवट तहसीलदार साहेब तहसील कार्यालय किनवट किनवट माहुर विधानसभा अमदार निवेदन देण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी युवकांना कायम करण्याची […]
उमरखेड/ पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी तात्काळ पाणी सोडावे. – राष्ट्रिय किसान मोर्चा ची मागणी.
उमरखेड/ पैनगंगा नदी पात्रात शेतकऱ्यांना सिंचनासाठी तात्काळ पाणी सोडावे. – राष्ट्रिय किसान मोर्चा ची मागणी. (ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे) मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागांची जीवनदायिनी असणारे पैनगंगा नदीचे पात्र दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ऐन हिवाळ्यात गेल्या १५ दिवसापासून ठिक- ठिकाणी कोरडे पडल्यामुळे उमरखेड, हदगाव, हिमायतनगर तालुक्यातील नदी काठावरील शेतकऱ्याचे रब्बी हंगामातील (हरभरा, गहू, हळद, ऊस, इ.) […]
दत्त जयंती निमित्त दीपमाळ प्रकाश मय करून पूजा संपन्न (चर्मकार समाजाने भावी भक्तांनसाठी ठेवला होता भोजनाचा कार्यक्रम )
दत्त जयंती निमित्त दीपमाळ प्रकाश मय करून पूजा संपन्न (चर्मकार समाजाने भावी भक्तांनसाठी ठेवला होता भोजनाचा कार्यक्रम ) ढाणकी प्रतिनिधी : चर्मकार समाजाने नेहमी समाजाला प्रकाश देण्याचे काम केले आहे. त्यांना पेशवाईच्या काळात राजा महाराजांनी चर्मकार समाजाकडे गावातील सण आणि उत्सव मध्ये मंदिरात निवद देण्यासाठी लोकांना अंधारात रस्ता दाखवण्यासाठी दिवटी घेऊन जाण्याची जीमेदारी […]
माकडच्या टोळी मुळे ढाणकी नागरिकात भीती! वनविभाग खात बनलं नाममात्र!
माकडच्या टोळी मुळे ढाणकी नागरिकात भीती! वनविभाग खात बनलं नाममात्र! ढाणकी प्रतिनिधी : ढाणकी गावात मागील कित्येक महिन्यापासून माकडाने बस्थान मांडले आहे. दिवसभर माकड गावात उड्या मारत फिरत असल्याने लहान -मोठया मध्ये भीती पसरली आहे. ढाणकी गावात बस्थान मांडून बसलेले हे माकड गावात एका घराच्या छपरावरून दुसऱ्या घरावर उडी मारणे, रस्त्याने जाणारे नागरिक […]










