माहूर ग्रामीण प्रतिनिधी:संतोष नीलकंठवार. माहूर शहरातील व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होत्या. यावेळी सामूहिक चर्चा करण्यात आली असून महिलांनी अनेक समस्या येथे मांडल्या आहेत. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, दिव्यांगा साठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, निराधारांचे मागील थकीत मानधन आदी प्रमुख ज्वलंत विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात […]
ताज्या घडामोडी
श्रीक्षेत्र माहूर :देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञाना कडे वळा.गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांचे प्रतिपादन.
श्रीक्षेत्र माहूर :देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञाना कडे वळा.गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांचे प्रतिपादन. नांदेड प्रतिनिधी:गणेश राठोड माहूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे उर्दू विभागाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाचा वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल बनवून आणले होते या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी कृष्णा भराडीया यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्वल करण्यासाठी विज्ञानाकडे […]
श्रीक्षेत्र माहूर /दहन व दफनभूमीसाठी जागा पाहिजे असल्यास अर्ज करावा. तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन.
श्रीक्षेत्र माहूर /दहन व दफनभूमीसाठी जागा पाहिजे असल्यास अर्ज करावा. तहसीलदार किशोर यादव यांचे आवाहन. माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष नीलकंठवार. श्रीक्षेत्र माहूर गावनकाशाप्रमाणे अतिक्रमीत व बंद झालेले गाडी रस्ते, पाणंद रस्ते, शेत- शिवार रस्ते, शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केलेला आहे. राज्यातील सर्व स्थानिक […]
बिटरगाव /पासुन हाके च्या अंतरावर जंगलात त्या गुप्तधनाची झाली वाटणी,
बिटरगाव /पासुन हाके च्या अंतरावर जंगलात त्या गुप्तधनाची झाली वाटणी, त्या वाटणीत दोन कर्मचारी सुद्धा सहभागी झाल्याची चर्चा? ढाणकी परिसरात चर्चेला उधान. ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे. पौर्णिमेच्या रात्री पैनगंगा अभयारण्य मध्ये पिंपळगाव परिसरात 26 किलो गुप्तधन सापडल्याची चर्चा सध्या ढाणकी परिसरात जोर धरत आहे. गुप्तधन शोधणारी टोळी ही मराठवाड्यातली असल्याचा संशय सध्या […]
महागांव /आंबोडा शिवारातील सहा एकरातील उसाला आग, लाखोंचे नुकसान.
महागांव /आंबोडा शिवारातील सहा एकरातील उसाला आग, लाखोंचे नुकसान. महागाव प्रतिनिधी : लतीफ शेख महागाव पोलिसांकडून स्पॉट पंचनामा महागांव : तालुक्यातील आंबोडा शेत शिवारातील शेत सर्व्हे नंबर ४७ मधील उसाला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. ऊस उत्पादक शेतकरी मधुकर घनशाम कुबडे यांच्या उसाची आज तोडणी सुरू झाली परंतु दिनांक १६ […]
महागांव /सारकिन्ही येथे गाडगेबाबा च्या वेशात कीर्तनातून प्रबोधन करणारे प्रा.शरदचंद्र कांबळे.
महागांव /सारकिन्ही येथे गाडगेबाबा च्या वेशात कीर्तनातून प्रबोधन करणारे प्रा.शरदचंद्र कांबळे. प्रतिनिधी महागाव : लतीफ शेख. श्री म ना जुनिअर कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा. शरदचंद्र कांबळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर सारकिन्ही ता.महागाव येथे कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या वेशात गावातील विद्यार्थी, जेष्ठ मंडळी ,महिला यांच्यामध्ये गाडगे बाबाच्या कीर्तनातून प्रबोधन केले. गावातील प्रतिष्ठित मंडळी, विद्यार्थी ,यांच्याशी […]
नांदेड /आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे पत्रकार दिन साजरा. tv9माझा लाईव्ह न्युज संस्थापक अध्यक्ष शेख चांद सर होते.
नांदेड /आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे पत्रकार दिन साजरा. tv9माझा लाईव्ह न्युज संस्थापक अध्यक्ष शेख चांद सर होते. यवतमाळ प्रतिनिधी – पत्रकारितेचे जनक म्हणून ओळखले जाणारे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ माहूर येथे मोठ्या उत्साहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन टीव्ही 9 माझा […]
उमरखेड आगाराचा गलथान कारभार पास धारकांना करावी लागते पायपीट
उमरखेड आगाराचा गलथान कारभार पास धारकांना करावी लागते पायपीट ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे उमरखेड हिमायतनगर ढाणकी मार्ग गांजेगाव पळसपुर शेड्युल क्र.41,42 ची नियोजीत फेरी उमरखेड वरुन सुटणारी फेरी 16.वाजताची फेरी तब्बल उमरखेड आगारातुन 18.55 वाजता मार्गस्थ झाली परंतु आसे समजते की,मंहामळाच्या सोयीनुसार बस फेरी हिमायतनगर न जाता ढाणकी वरुन उमरखेडला परत गेली!यामुळे गांजेगाव पळसपुर […]
ढाणकी येथे राष्ट्रमाता फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न.
ढाणकी येथे राष्ट्रमाता फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न. ढानकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे. “राष्ट्रमाता फातिमा शेख या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिकांपैकी एक असून त्यांनी सावित्रीमाई ज्योतिबा फुले यांच्या शाळेत शोषित वंचित असणाऱ्या बहुजन समाजातील मुला मुलींना शिक्षण देण्याचे महान कार्य केले.राष्ट्रमाता फातिमा शेख यांचा क्रांतिकारी विचार आत्मसात करून आपल्या जीवनात अंमलबजावणी […]
ढाणकी / युवा ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारणी गठीत.
अध्यक्ष पदी शे. इरफान शे. गुलाब, उपाध्यक्ष करण भरणे तर सचिव पदी अशोक गायकवाड. ढाणकी प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील पहिले पत्रकार आहेत ज्यांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्रातून देशात मराठी पत्रकारितेचे युग सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केलेल्या ‘दर्पण’मुळे मराठी पत्रकारितेचा इतिहास […]










