आपली लढाई ही सत्ताधाऱ्यांविरुद्ध शेतकरी अशी. महाएल्गार सभेत बच्चू कडू यांनी केला सत्ताधाऱ्यांवर प्रहार. ढाणकी प्रतिनिधी – मिलिंद चिकटे ढाणकी येथे आज दिनांक 12 सप्टेंबर रोजी माजी राज्यमंत्री ,प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांची महाएल्गार सभा स्थानिक आर्य वैश्य मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या सभेत बच्चू कडू यांनी […]
ताज्या घडामोडी
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधी संघर्ष रेकॉर्ड ब्रेक महाजनआक्रोश सभा.
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प विरोधी संघर्ष रेकॉर्ड ब्रेक महाजनआक्रोश सभा. चातारी प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे. सर्वत्र चर्चिल्या जात असलेला सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पास उमरखेड हदगाव तालुक्यातील नदी किनारी राहणाऱ्या 45 गावांमधून प्रचंड विरोध होताना दिसून येत आहे.या प्रकल्पाविरोधात आज चातारी येथे भव्य जनआक्रोश महासभेचे आयोजन केले होते.या सभेला अध्यक्ष म्हणुन श्री बापुराव पाटील माने सर , […]
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जीनियस किड्सच्या सात विजयी विद्यार्थ्यांची निवड चेस व बॅडमिंटनमध्ये माहूर तालुक्याचा झेंडा उंचावला
जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जीनियस किड्सच्या सात विजयी विद्यार्थ्यांची निवड चेस व बॅडमिंटनमध्ये माहूर तालुक्याचा झेंडा उंचावला माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर तालुका क्रीडा समितीच्या वतीने सह्याद्री पब्लिक स्कूल येथे आयोजित तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत कामगिरी करून विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. […]
7 फूट खोल गड्या पडलेला तो विद्यार्थी थोडक्यात बचावला
7 फूट खोल गड्या पडलेला तो विद्यार्थी थोडक्यात बचावला ढाणकी प्रतिनिधी. मिलिंद चिकाटे नगरपंचायत चा गावाला पाणी सोडणारा मुख्यवाल गावात येणाऱ्या मेन रोड वर आहे. याच रस्त्याने विध्यार्थी शाळेत ये जा करतात. या रस्त्या चे काम चालू असून एक्क साईड वाहतूक वळती करण्यात आली. वाल रस्त्याच्या कडेला असल्याने तो वाल नेहमी पाण्याने भरून राहत […]
पानंद रस्ता मोकळा करून द्या…! मौजे उमरा वासियांची तहसीलदार अभिजीत जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मगानी..!
पानंद रस्ता मोकळा करून द्या…! मौजे उमरा वासियांची तहसीलदार अभिजीत जगताप यांच्याकडे निवेदनाद्वारे मगानी..! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर तालुक्यातील मौजे उमरा येथील गट न. ८३ मध्ये ये-जा करण्याकरिता असलेला आसोली शिव रस्ता अतिक्रमणमुक्त करून किंवा इतर पर्यायी बैलगाडी रस्ता उपलब्ध करून द्यावा यासाठी उमरा येथील शेतकरी गेल्या वर्षीपासून […]
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या विरोधात पुन्हा तिघाचे उपोषण..! गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर वेग वेगळ्या विषयावर चौघांचे उपोष…!
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या विरोधात पुन्हा तिघाचे उपोषण..! गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर वेग वेगळ्या विषयावर चौघांचे उपोष…! वन विभागाचा भ्रष्टाचाराचा कळस सोबत शेतकरी मजुरांच्या मेहनतीची रक्कम थकवली श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड,शेकापुर माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांच्या नियमबाह्य कामाच्या चर्चाना वन मित्र बंडू राठोड यांनी उपोषणास बसण्याचा इशारा देऊन वाचा फोडल्याने […]
कामगारांच्या गावी जाऊन साहित्य वाटप करा…! अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल… मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा…
कामगारांच्या गावी जाऊन साहित्य वाटप करा…! अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल… मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचा इशारा… बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर मनसे आक्रमक भांडे संच देण्यासाठी बोलावून भांडे संच न देता पाठविले परत मिळणाऱ्या साहित्यापेक्षा प्रवासाचा खर्च जास्त कामगार उपायुक्त कार्यालयाच्या तीन चकरा होऊनही साहित्याचे वाटप नाही. नांदेडला येण्या-जाण्यात कामगारांचा हजारोंचा खर्च […]
रोपवाटिकेसाठी घेतलेल्या शेताचे भाडे थकवले,शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी
रोपवाटिकेसाठी घेतलेल्या शेताचे भाडे थकवले,शेतकऱ्यावर उपासमारीची पाळी ट्रॅक्टर मध्ये भरून रोप नेत असताना अडविल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली शेतकऱ्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी श्रीक्षेत्र माहूर/प्रतिनिधी संतोष नीलकंठवार माहूर तालुक्यातील मोजे तुळशी येथे वन विभाग कडून शेतकऱ्याची जमीन भाडेतत्त्वावर घेऊन रोपवाटिका तयार करण्यात आली होती या रोपवाटिकेचे करारनाम्याप्रमाणे देऊ असलेले चार वर्षाचे सहा […]
उमरखेड आगाराचा गलथान कारभार, भंगार एसटीने प्रवाशांचा जीव धोक्यात
उमरखेड आगाराचा गलथान कारभार, भंगार एसटीने प्रवाशांचा जीव धोक्यात ढाणकी प्रतिनिधी , मिलिंद चिकटे उमरखेड आगाराच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. ही घटना उमरखेड आगाराच्या बसच्या अवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. एसटी क्रमांक एम एच 40 एन 8950 ही बस ढाणकीहून उमरखेडकडे जात असताना अचानक […]
महागांव कलगाव सवना- गुंज रस्त्यांवर खड्डेच खड्डे.
महागांव कलगाव सवना- गुंज रस्त्यांवर खड्डेच खड्डे. महागाव: कलगाव आणि गुंज रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून संबंधित विभागाचे त्या रस्त्याकडे जाणीव पूर्वक दूर्लक्ष होत आहे, असा थेट आरोप सवना व गुंज गावातील नागरिक करत आहे. कलगाव सवानाहून गुंजला जाणाऱ्या रस्त्यावर होते. रस्ता पुसद येथे जातो. चालकांना जिव मुठीत धरून प्रवास […]










