महागांव कलगाव सवना- गुंज रस्त्यांवर खड्डेच खड्डे.
महागाव: कलगाव आणि गुंज रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून संबंधित विभागाचे त्या रस्त्याकडे जाणीव पूर्वक दूर्लक्ष होत आहे, असा थेट आरोप सवना व गुंज गावातील नागरिक करत आहे.
कलगाव सवानाहून गुंजला जाणाऱ्या रस्त्यावर होते.
रस्ता पुसद येथे जातो. चालकांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सवना बस स्थानकावर तर अतिक्रमण धारकांनी हद्दच पार केली असून रस्तावर व्यवसाय थाटले आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून सतत छोटे मोठे अपघात घडत आहे.
यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख



