ताज्या घडामोडी

बाळदी येथील शाळेची दयनीय अवस्था.प्रशासनाकडून तात्काळ लक्ष घालण्याची गरज.

बाळदी येथील शाळेची दयनीय अवस्था.प्रशासनाकडून तात्काळ लक्ष घालण्याची गरज.     यवतमाळ /उमरखेड तालुक्यातील बाळदी या गावात तांड्यावरील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची गंभीर समस्या आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागते.गेल्या कित्येक महिन्यापासून छतावरून खाली पाणी येत आहे. तरी शिक्षण विभागाचे याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होत आहे. स्थानिक प्रशासनाचे सुद्धा लक्ष नाही. यासंदर्भात […]

ताज्या घडामोडी

माहूर पोलिसांची तालुक्यात तीन गावात एकाच वेळी धाड दीड हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन पकडले.

माहूर पोलिसांची तालुक्यात तीन गावात एकाच वेळी धाड दीड हजार लिटर दारू बनविण्याचे रसायन पकडले. नवरात्रोत्सवापूर्वी मिशन फ्लॅश आऊट अंतर्गत धाडसी कारवाई   श्रीक्षेत्र नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़   शहरातील गडावर श्री रेणुका माता मंदिरात धार्मिक वातावरनात नवरात्रोत्सव पार पडणार असल्याने पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप ,पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार, यांच्या संकल्पनेतील मिशन फ्लॅश […]

ताज्या घडामोडी

घरकुलाच्या पैशाची अफरातफर करणाऱ्या ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांना निलंबित करा.

घरकुलाच्या पैशाची अफरातफर करणाऱ्या ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांना निलंबित करा.   (शिव सेना (उबाठा) यवतमाळ जिल्हा, समन्वयक संजय पळसकर यांची मागणी)   उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यातील सोनदाभी येथील ग्राम सेवक व संबंधीत अधिकारी यांनी पी. एम. घरकुल योजनामधील घरकुलातील पैशाच्या लोभापाई मिदोंडे या लाभार्थ्यांचे पैसे लाभार्थ्यांच्या आकाउंटमध्ये न टाकता परस्पर दुसऱ्याच्या […]

ताज्या घडामोडी

नवरात्रोत्सवा अगोदर ढाणकी – माहुर बस सेवा सुरु करा :- भारत मुक्ती मोर्चा ची मागणी. 

नवरात्रोत्सवा अगोदर ढाणकी – माहुर बस सेवा सुरु करा :- भारत मुक्ती मोर्चा ची मागणी.   उमरखेड प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे   ढाणकी, माहागाव , फुलसावंगी,धनोडा माहुर बस सेवा सुरु करा अशी मागणी भारत मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय प्रचारक इंजिनीयर विद्वानभाऊ केवटे , यांनी उमरखेड आगार व्यवस्थापक प्रमोदीनी किनाके यांना निवेदनातून केली.तसेच प्रवाशांची गैरसोय होणार याची […]

ताज्या घडामोडी

किनवट मध्ये बंजारा समाजाचा मोर्चा एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी.

किनवट मध्ये बंजारा समाजाचा मोर्चा एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी. उमरखेड प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे किनवट येते गोर बंजारा समाजाचा लाखोच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करा अशी मागणी होतात हैदराबाद गॅजेट नुसार मराठा बांधवांना ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले तसेच आम्हाला बी त्या हैदराबाद मध्ये आम्ही एसटी प्रगत आहोत असे […]

ताज्या घडामोडी

कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान : बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यवतमाळ येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव.

*कर्तव्यदक्ष पोलिसांचा सन्मान : बिटरगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यवतमाळ येथे प्रशस्तीपत्र देऊन गौरव*   ढाणकी प्रतीनीधी:- मिलिंद चिकटे   उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी आपल्या प्रामाणिक व तत्पर सेवेमुळे संपूर्ण जिल्ह्यात कौतुकास पात्र ठरले आहेत. पोलिस दलात कार्यरत असताना नागरिकांचा विश्वास संपादन करणे आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे ही अत्यंत आव्हानात्मक जबाबदारी असते. […]

ताज्या घडामोडी

मालवाडा घाटात ट्राफिक जाम नवरात्र उत्सवात होणार वाहतुकीची कोंडी ट्राफिक जाम मध्ये अडकले माहूरचे तहसीलदार.

मालवाडा घाटात ट्राफिक जाम नवरात्र उत्सवात होणार वाहतुकीची कोंडी ट्राफिक जाम मध्ये अडकले माहूरचे तहसीलदार.   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर   राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराच्या चुकीच्या कामामुळे वाहतूकदारांना प्रचंड त्रास होत असून शासकीय कामानिमित्त दि 18 रोजी 10 वाजता मालवाडा घाटातून माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप हे सेवा पंधरवडा निमित्त खेड्यापाड्यात कामानिमित्त जात असताना […]

ताज्या घडामोडी

उमरखेड आगाराला प्रवाशी राजा दिनाला फज्जा.(विभाग नियंत्रक अमृत कछवे जानुन बुजुन फिरवली पाठ )

उमरखेड आगाराला प्रवाशी राजा दिनाला फज्जा.(विभाग नियंत्रक अमृत कछवे जानुन बुजुन फिरवली पाठ )     ढाणकी प्रतिनिधी -: दि.10/9/2025 उमरखेड आगारात महामंडळाने प्रचलित पद्धतीने आयोजन केले आहे रोजी प्रवाशी राजा दिन ठेवण्यात आले त्या प्रवाशी राजादिनामध्ये मा. जिल्हा नियंत्रक अमृत कछवे यांनी ठराविक कार्यालयीन ताफ्यासह दिलेल्या तारखीला वेळेत हजर राहून येणाऱ्या प्रवाशांच्या आडणी समस्या, […]

ताज्या घडामोडी

आरक्षण योद्धा शहिदांच्या कुटुंबीयांना मदत द्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी  {मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड.}

आरक्षण योद्धा शहिदांच्या कुटुंबीयांना मदत द्या जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी {मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड.}     माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर     सकल बंजारा समाजास ST प्रवर्गात समाविष्ट करण्या संदर्भातील मागणी करिता युवकांची आत्महत्या व मोर्चादरम्यान सहभागी व्यक्तींची मृत्यू झालेल्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधी व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब या योजनेतून […]

ताज्या घडामोडी

भाविकांच्या सेवेत कमी पडू नका अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन …!

भाविकांच्या सेवेत कमी पडू नका अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन …!   नवरात्र उत्सवानिमित्त आढावा बैठक संपन्न   40 अधिकाऱ्यासह 400 पोलीस 300 होमगार्ड ठेवणार यात्रेवर नजर   120 बसेस द्वारे गडावर भाविकांना नेणार   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर   दि 22 रोजी पासून माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात […]