ताज्या घडामोडी

64 आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर  20 दिवसापासून सुरु आहे संप

यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी महागांव /पुसद.गोपाल हरी राठोड   64 आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर 20 दिवसापासून सुरु आहे संप   1 रूग्णालय चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून 22 उपकेंद्र आहे यातले समुदाय आरोग्य अधिकारी तसेच कंत्राटी एन एम व तालुका ऑफिस वरील कर्मचारी हे मागील 19 ऑगस्ट पासून संपावर आहे यामुळे आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमंडी […]

ताज्या घडामोडी

बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी एल्गार पुकारणार

बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी एल्गार पुकारणार   (प्रतिनिधी): गोपाल एच राठोड   वास्तविक पाहता बंजारा समाज हा जंगल घाटी डोंगर इत्यादी ठिकाणी आधीपासून राहत आला असुन स्वातंत्र्यानंतर तांड्या मध्ये वसलेला आहे ज्या प्रकारे बंजारा समाज तांड्या तांड्या मध्ये वसला आहे त्याचं प्रकारे भारत सरकारने या समाजास वेगवेगळ्या सुचिमध्ये समाविष्ट करून देशभरात भटकवले आहे १५ आगस्ट […]

ताज्या घडामोडी

महसूल सेवक (कोतवाल) करणार बेमुदत धरणे आंदोलन.(चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्याच्या विरोधात महसुल मंत्री क्षेत्रामध्ये करण्यात येणार)

महसूल सेवक (कोतवाल) करणार बेमुदत धरणे आंदोलन.(चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्याच्या विरोधात महसुल मंत्री क्षेत्रामध्ये करण्यात येणार)   उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत दिनांक ११सप्टेंबर २०२५ पर्यंत चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्यास १२सप्टेंबर २०२५ पासुन महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन कारण्याचा इशारा महसूल […]

ताज्या घडामोडी

अखेर त्या वादग्रस्त खड्ड्याची मोजणी संपन्न..!दहा ते बारा हयवा द्वारे मुरूम चोरी करून राष्ट्रीय महामार्गावर टाकल्याचे प्रकरण ..!

अखेर त्या वादग्रस्त खड्ड्याची मोजणी संपन्न..!दहा ते बारा हयवा द्वारे मुरूम चोरी करून राष्ट्रीय महामार्गावर टाकल्याचे प्रकरण ..!   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   माहूर तालूक्यातील मौजे रूई येथे ३०० ब्रास मूरुम उत्खननाची परवानगी असताना हजारो ब्रास मूरुमाचे उत्खनन केले गेले या प्रकरणी ईलीयास बावाणी यांनी तहसीलदार माहूर यांच्या कडे लेखी तक्रार […]

ताज्या घडामोडी

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करा..!अन्यथा आमरण उपोषण..! सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड यांचा निवेदनाद्वारे इशारा ..!

वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करा..! अन्यथा आमरण उपोषण..! सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड यांचा निवेदनाद्वारे इशारा ..!   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी ते रुजु झाल्या पासुन आज पर्यंत शेततळे, रोप वाटीका, रोप लावणे, रोहयो व विविध कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे. वझरा शे.फ. येथील रोपे न […]

ताज्या घडामोडी

रस्त्यावर फेकलेली रोपे जंगलात नेण्यासाठी वन विभागाचा आटापिटा, जेसीबी द्वारे जंगलात नवीन रस्ता बनवत नेत आहेत रोपे 

रस्त्यावर फेकलेली रोपे जंगलात नेण्यासाठी वन विभागाचा आटापिटा, जेसीबी द्वारे जंगलात नवीन रस्ता बनवत नेत आहेत रोपे तीन महिने आधी रोप लागवड करण्याऐवजी रोपवाटिकेतील रोप लागवड केल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न,वन विभाग माहूरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर   काम न करता बिले उचलल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून वन विभागाचा आटापिटा   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- […]

ताज्या घडामोडी

ढानकी, टेंभेश्वरनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी!

ढानकी, टेंभेश्वरनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी!   प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांतून आजघडीला सामाजिक क्रांती करायला हवी.” असे प्रतिपादन बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी केले.ते ढानकी येथील टेंभेश्वर नगर येथे लहुजी क्रांती मोर्चा द्वारे आयोजित साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते.   […]

ताज्या घडामोडी

मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांचे ढानकी येथील मुस्लिम बांधवांनी केले स्वागत! दिला सामाजिक सलोख्याचा संदेश.

मुंबईला जाणाऱ्या मराठा बांधवांचे ढानकी येथील मुस्लिम बांधवांनी केले स्वागत! दिला सामाजिक सलोख्याचा संदेश.   प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे. संपुर्ण महाराष्ट्रात सद्यस्थितीत चर्चिल्या जाणारा विषय म्हणजे मराठा आरक्षण.ह्या आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव पावसाची तमा न बाळगता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई मध्ये दाखल होत आहेत.   या आंदोलनाचा भाग होण्यासाठी उमरखेड तालुक्याच्या […]

ताज्या घडामोडी

अप्पर पोलीस आधीक्षक अशोक थोरात यांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी.

अप्पर पोलीस आधीक्षक अशोक थोरात यांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी.   ढाणकी प्रतिनिधी. मिलिंद चिकाटे   पोलीस विभागा ने मागील वर्षी आलेल्या अनुभवातून यावर्षी चालू असलेल्या गणपती उत्सव दरम्यान कोणतीही चूक होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून नजर ठेवली जात आहे. ढाणकी नगरीत कधी नव्हे ते पोलीस बंदोबस्त या वर्षीच्या गणेश उत्सवा निमित्त पाहण्यास मिळत […]

ताज्या घडामोडी

भाविकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या  सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला यांचे आवाहन …!  

भाविकांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही याची खबरदारी घ्या सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीत चंद्रा दोंतूला यांचे आवाहन …!     श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     श्रीक्षेत्र माहूर गडावर पुढील महिन्यात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सव या महामहोत्सवासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी जेनीथ चंद्रा दोंतूला यांच्या अध्यक्षतेखाली दि 29 रोजी बैठक घेण्यात आली या बैठकीत नवरात्र […]