राजकारण

यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.

यवतमाळ / कृषी अधिकारीनी त्वरित पंचनामे करून पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत करावी.   AIMIM चे जिल्हा समन्वयक फैजान खान यांची मागणी   यवतमाळ/कालच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाली असून लवकरात लवकर पंचनामे करून तातडीची मदत करावी . नाही तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. असे परिसरातील शेतकरी […]

राजकारण

चालगणी येथील सरपंच तलाठी, ग्राम विकास अधिकारी ,पोलीस पाटील यांनी संगणमत करून गरजूंचे पंचनामे न करता खोटे पंचनामे केल्याची नागरीकांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार.

चालगणी येथील सरपंच तलाठी, ग्राम विकास अधिकारी ,पोलीस पाटील यांनी संगणमत करून गरजूंचे पंचनामे न करता खोटे पंचनामे केल्याची नागरीकांची जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार.   यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख   यवतमाळ/उमरखेड तालुक्यातील मौजे चालगणी येथील ज्या घरांचे खरोखर भिंती पडल्या व घरामध्ये पाणी घुसून नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही परतु त्यांच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे नुकसान […]

राजकारण

माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम !

माजी जि. प. सदस्य अशोक जाधव यांचे कार्य अप्रतिम !   प्रतिनिधी महागाव: पुसद / गोपाल एच. राठोड   महागाव : महागाव तालुक्यातील वागद इजारा येतील असलेले व काळी दौ जिल्हा परिषद सर्कलचे माजी जि प सदस्य अशोक गोबरा जाधव यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकासात्मक कामे जिल्हा परिषद सर्कलमध्ये केली आहे या कामासाठी […]

राजकारण

यवतमाळ AIMIM युवा जिल्हाध्यक्षपदी अंजुम लाला उर्फ वजाहत अली खान यांची निवड.

यवतमाळ AIMIM युवा जिल्हाध्यक्षपदी अंजुम लाला उर्फ वजाहत अली खान यांची निवड.   यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख.   ३० ऑगस्ट २०२५ रोजी कारंजा येथे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्हा युवा जिल्हाध्यक्षपदी पुसद तालुक्यातील बोरी येथील वजाहत अली खान उर्फ अंजुम लाला यांची निवड […]

राजकारण

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना 

आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना   सद्भावना सलोखा जपत गणेशोत्सव साजरा करा   आमदार भीमराव केराम यांचे आवाहन   भाजपाचे नगरसेवक गोपू महामुने यांचे घरी श्री गणेश स्थापनेच्या वेळी आमदार भीमराव केराम यांची उपस्थिती   माहूर तालुक्यात दीडशेवर गणेश मंडळांची स्थापना   श्रीक्षेत्र माहूर /नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी:- गणेश राठोड़,शेकापुर   माहूर किनवट […]

राजकारण

ढाणकी येथे ३० खाटांच्या ग्रामिण रुग्णालयास मंजुरी प्रदान करा.- शिवसेना (शिंदे).

ढाणकी येथे ३० खाटांच्या ग्रामिण रुग्णालयास मंजुरी प्रदान करा.- शिवसेना (शिंदे). ढाणकी/प्रतिनीधी : मिलिंद चिकाटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ यांचे पत्र क्रमांक ९०२३-२४/२४ दिनांक २८-०६-२०२४ रोजीचे पत्र तसेच उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला २८४५० – ५३ दि. २८ – ६ […]

राजकारण

ढाणकी मध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

ढाणकी मध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश.   उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: ढाणकी येथील संजय गंगाराम सल्लेवाड यांनी पंधरा दिवस अगोदर शिव सेना शिंदे गटात प्रवेश केला होता. पक्ष प्रवेश करताच संजय सल्लेवाड यांनी टेंभेश्वरनगर येथे राहणारे नागरिक अत्यंत गोरगरीब परिस्थितीत असून, त्यांच्या जागेवर शासन असल्याकारणाने […]

राजकारण

माहूर तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण सोडतीचा दिनांक जाहीर 

माहूर तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण सोडतीचा दिनांक जाहीर   माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर येणार महिलाराज   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर तालुक्यातील 21 ग्रामपंचायतचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसीलदार मुगाजी काकडे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाने जाहीर केले असून, याबाबत दि 1 रोजी दुपारी 3 वाजता पंचायत समिती मधील वसंतराव नाईक सभागृहात […]

राजकारण

शिवसेना (उबाठा ) गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड.!

शिवसेना (उबाठा ) गट पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तालुकाप्रमुख पदी जितू चोले यांची निवड.!   माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर प्रतिनिधी – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवड झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे आणि युवा सेना तालुकाप्रमुख अक्षय वाघ यांच्यातर्फे शासकीय विश्रामगृहावर सत्कार करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात […]

राजकारण

दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या….! 

दुबार पेरणी साठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्या….!   मुख्यमंत्र्यासह कृषिमंत्री कडे मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मागणी…!   माहूर/नांदेडजिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा पर्जन्य मापकाकडून हवामान अंदाज चुकीचा दर्शवण्यात आल्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दोबारा पेरणीचे संकट निवारण करण्यासाठी म्हणून शेतकऱ्यांना दोबारा पेरणी करिता मोफत बियाणे विना विलंब तात्काळ वाटप करण्यासाठी […]