शिवसेना (उबाठा)गट यांच्या वतीने SBI शाखा व्यवस्थापकाना निवेदन…! नवनिर्वचित तालुका प्रमुख, जितू चोले यांचा पुढाकार…..! माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते *मा.अंबादास दानवे साहेब, यांच्या सूचनेनुसार व शिवसेना जिल्हाप्रमुख नांदेड मा.ज्योतिबादादा खराटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टेट बँक शाखा व्यवस्थापक माहूर यांना भेटून शेतकऱ्याच्या पीककर्ज संदर्भात निवेदन […]
राजकारण
महागाव तालुक्यात बोरी ईजारा साई येथे भूमिपूजन १ जून ला मंत्री महोदय यांच्या पत्नी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
महागाव तालुक्यात बोरी ईजारा साई येथे भूमिपूजन १ जून ला मंत्री महोदय यांच्या पत्नी मोहिनी इंद्रनील नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड पुसद /महागाव तालुक्यात बोरी ईजारा साई ईजारा या पाच किलोमीटर सिमेंट रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ६ कोटी २१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. […]
आयमेक्स परिषदेत ना.इंद्रनील नाईकांचा महाराष्ट्राच्यावतीने सहभाग.
आयमेक्स परिषदेत ना.इंद्रनील नाईकांचा महाराष्ट्राच्यावतीने सहभाग. यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरोचे लोकार्पण यवतमाळ जगभरातील : दीडशेहून अधिक राष्ट्रांचा सहभाग असलेल्या आयमेक्स’ या ग्लोबल ट्रेड शोमध्ये जर्मनीच्या फ्रैंकफर्ट शहरात संपन्न होत असलेल्या परिषदेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यमंत्री ना. इंद्रनील नाईक यांनी सहभाग घेतला. या जागतिक चळवळीमध्ये ‘महाराष्ट्र कन्व्हेन्शन ब्युरो’च्या […]
यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे यांची निवड.
यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे यांची निवड. गोपाल एच राठोड यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी. राष्ट्रवादीच्या सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष पदी हंसराज मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षह पदी हंसराज मोरे यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडी मुंबई येथे पक्ष कार्यालयात करण्यात आल्या. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक […]
tv9माझा महाराष्ट्र/ ईव्हीएम मशीन मुळे लोकशाही धोक्यात!- वामन मेश्राम.
tv9माझा महाराष्ट्र/ ईव्हीएम मशीन मुळे लोकशाही धोक्यात!- वामन मेश्राम. प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे बोल पचासी जय मूलनिवासी ओबीसींची जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे, ईव्हीएम मशीन बंद करा. या नाऱ्यांनी काल यवतमाळ शहर दुमदुमले. “मूलनिवासी बहुजनांना जर संविधान वाचवायचे असेल तर अगोदर ईव्हीएम च्या माध्यमातून धोक्यात आलेला मताधिकार वाचवावा लागेल. देशाचे प्रधानमंत्री हे […]
पुसद :तांड्या वाड्यावर पाणीटंचाई उद्भवणार नाही याची काळजी घ्या : आ. इंद्रनील नाईक
पुसद प्रतिनिधी : गोपाल राठोड. पाणी टंचाई आढावा सभा महागाव तालुक्यात होत असलेली पाणी टंचाई निवारणार करण्यासाठी तहसील कार्यालयात पंचायत समिती अंतर्गत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानी पुसद विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक हे होते. तांड्यावाड्यातील पाणीटंचाई निकाली काढण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तहसील कार्यालयात […]
किनवट /आ.भिमराव केराम यांनी गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा द्या.
किनवट /आ.भिमराव केराम यांनी गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा द्या. किनवट भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसुची मध्ये गोंडी भाषा समाविष्ट करुन गोंडी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यात यावा किनटचे आमदार भिमराव केराम यांच्या नेतृत्वातील आमदारांच्या शिष्टमंडळाचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्यतील गोंडी भाषिक विधानसभा सदस्य आमदार भिमराव केराम यांच्यासह आमदार राजू […]
नांदेड : ऊबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख मा.ज्योतिबादादा खराटे यांचे संकल्पनेतून
नांदेड : ऊबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख मा.ज्योतिबादादा खराटे यांचे संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी शिबीर संपन्न. माहूर प्रतिनिधी: गणेश राठोड. श्रीक्षेत्र माहूर: उबाठा शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख लोकनेते ज्योतिबा दादा खराटे यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया आरोग्य […]
माहूर / दत्तमांजरी येथील सरपंचांना अपात्र घोषित करण्यासाठी विवाद अर्ज दाखल. (सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांची माहिती)
माहूर / दत्तमांजरी येथील सरपंचांना अपात्र घोषित करण्यासाठी विवाद अर्ज दाखल. (सामाजिक कार्यकर्ते मनोज कीर्तने यांची माहिती) माहूर प्रतिनिधी /मौजे दत्तमंजारी ता. माहूर येथील विद्यमान सरपंच यांचे सदस्यत्व व सरपंच पद अपात्र घोषित करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता मनोज किर्तने यांनी ॲड.जे एन काकडे यांचे मार्फत नांदेड जिल्हाधिाऱ्यांकडे केली आहे. पंचायत समितीचे विस्तार […]
माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा.नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे माहूर शहरवासीयांना आवाहन.
माहूर शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा.नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी यांचे माहूर शहरवासीयांना आवाहन. माहूर प्रतिनिधी / गणेश राठोड. श्रीक्षेत्र माहूर भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याकडून संयुक्त पणे महाराष्ट्र राज्यात स्वच्छ सर्व्हेक्षण 2025 व माझी वसुंधरा 2025 हे अभियान राबविण्यात येत आहे.नगर पंचायत माहूर ने या अभियानात या वर्षी सुध्दा सहभाग घेतलेला आहे. […]










