ताज्या घडामोडी

विहीर खचल्याने किरणनगरीचा रस्ता बंद; विहीर बुजवण्यापेक्षा दुरुस्तीकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.

विहीर खचल्याने किरणनगरीचा रस्ता बंद; विहीर बुजवण्यापेक्षा दुरुस्तीकडे लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.   नगरपंचायत प्रशासनाच्या धोरणाबाबत रहिवाशांमध्ये नाराजी; नगराध्यक्षांनी लक्ष देण्याची विनंती   ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे शहरातील प्रभाग क्र.तीनमधील किरणनगरी परिसरात एका जुन्या विहिरीचा कठडा खचल्याने मोठी दुर्घटना टळली असली, तरी सुरक्षिततेच्या कारणास्तव नगरपंचायतीने हा रस्ता सध्या बॅरिकेड्स लावून बंद केला आहे. मात्र, ही […]

ताज्या घडामोडी

उमरखेड आगाराची पहिली आंतरराज्य बस धावली; ढाणकी-किनवटमार्गे ‘आदिलाबाद’ सेवा सुरू!

उमरखेड आगाराची पहिली आंतरराज्य बस धावली; ढाणकी-किनवटमार्गे ‘आदिलाबाद’ सेवा सुरू!   ​पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; माधवराव मिटकरे प्रवासी मंडळाचा लढा फळाला   ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे उमरखेड आगाराच्या इतिहासात प्रथमच आंतरराज्य बस सेवेचा श्रीगणेशा झाला असून, आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी उमरखेड-ढाणकी-किनवट-आदिलाबाद या बसला हिरवा कंदील दाखवण्यात आला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप […]

राजकारण

ढाणकी नगरपंचायतच्या विषय समित्या जाहीर; ‘स्थायी’च्या सभापतीपदी नगराध्यक्षा अर्चनाताई वासमवार

  सर्वसमावेशक कार्यकारिणीवर शिक्कामोर्तब; शहराच्या विकासाला मिळणार प्रशासकीय गती   ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे ढाणकी नगरपंचायतमध्ये सन २०२६ या वर्षासाठी विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडीनंतर नगरपंचायतची अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘स्थायी समिती’ गठीत करण्यात आली असून, यामध्ये अनुभवी आणि नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे शहराच्या […]

ताज्या घडामोडी

बिटरगाव ठाणेदारांनी चढवली वली कामिल बादशाह मियाँ दर्गा येथे चादर.

बिटरगाव ठाणेदारांनी चढवली वली कामिल बादशाह मियाँ दर्गा येथे चादर.   प्रतिनिधी :-ढाणकी मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यातील निंगनुर येथील विदर्भ – मराठवाड्यातील हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेल्या वली कामील बादशाह मियाँ संस्थान येथील उर्स यात्रेनिमित्त दररोज हजारो भाविकांच्या अक्षरशः रांगा लागत आहे . बिटरगाव ठाणेदार पांडूरंग शिंदे यांनी ताफ्यासह भेट देऊन वली कामील बादशाह […]

ताज्या घडामोडी

स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.

स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी.   ​विद्यार्थिनींच्या बहारदार नृत्याने आणि मार्गदर्शनाने कार्यक्रमात चैतन्य; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव   ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे येथील ‘युवक मंडळ पुसद’ द्वारा संचालित स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात आज दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी […]

ताज्या घडामोडी

ढाणकी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी दत्तदिगंबर वानखेडे; नगराध्यक्षांच्या ‘कास्टिंग वोट’ने ठरला विजय.

ढाणकी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी दत्तदिगंबर वानखेडे; नगराध्यक्षांच्या ‘कास्टिंग वोट’ने ठरला विजय. मिलिंद चिकटे ढाणकी प्रतिनिधी: येथील नगरपंचायतीच्या पहिल्या ऐतिहासिक सर्वसाधारण सभेत राजकीय घडामोडींना वेग आला असून, उपनगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे दत्तदिगंबर वानखेडे यांची निवड करण्यात आली आहे. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत नगराध्यक्षांनी आपल्या ‘निर्णायक मताचा’वापर केल्याने वानखेडे यांचा विजय सुकर झाला. मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे […]

ताज्या घडामोडी

सोंदाभी शाळेच्या आंदोलनाला यश; अखेर मिळाला हक्काचा शिक्षक.

सोंदाभी शाळेच्या आंदोलनाला यश; अखेर मिळाला हक्काचा शिक्षक.   प्रशासनाने घेतली दखल; नवनियुक्त शिक्षकाचे विद्यार्थ्यांकडून जल्लोषात स्वागत   ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे पैनगंगा अभयारण्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोंदाबी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा प्रश्न अखेर सुटला आहे. गेल्या शुक्रवारपासून (९ जानेवारी) पालकांनी पुकारलेला बहिष्कार आणि सोमवारी भर चौकात झाडाखाली भरवलेल्या शाळेच्या आंदोलनाची प्रशासनाने […]

ताज्या घडामोडी

पोफाळी : वसंत नगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठीशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास खंदारे यांची फेर निवड.

पोफाळी : वसंत नगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठीशालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास खंदारे यांची फेर निवड. एस के चांद मुख्य संपादक यांची बातमी पोफाळी : वसंत नगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सुहास खंदारे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी ज्योती खंदारे यांची निवड करण्यात […]

ताज्या घडामोडी

ढाणकीत ३० वर्षांची परंपरा कायम; भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन.

ढाणकीत ३० वर्षांची परंपरा कायम; भव्य अखंड हरिनाम सप्ताह व भागवत कथेचे आयोजन. ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद शिकाटे येथील विठ्ठल रुक्माई वारकरी मंडळ व समस्त ग्रामस्थांच्या वतीने ११ ते १८ जानेवारी २०२६ या काळात भव्य अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३० वर्षांपासून ढाणकीकरांनी ही भक्तीची परंपरा […]

क्राईम डायरी

बिटरगाव ( बु ) पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट…

बिटरगाव ( बु ) पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट…   झोपेचं सोंग घेणाऱ्या पोलिसांना जागे करण्यासाठी महिलांचा मोर्चा धडकला पोलीस स्टेशन ला.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे बिटरगाव (बु ) च्या हद्दीमध्ये अवैध देशी विदेशी दारू, वरळी मटका,52 पत्याचा जुगार खुलेआम सुरू असल्याने महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. बिटरगाव येथे पोलीस स्टेशन असून […]