ढाणकी : युवा ग्रामीण पत्रकार संघअध्यक्षपदी गजानन चंद्रकांत आजेगावकर , उपाध्यक्षपदी शेख शाहरूख शेख आलम तर सचिवपदी शेख इरफान शेख गुलाब. ढाणकी प्रतिनिधी: — मिलिंद चिकटे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ढाणकी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाची २०२६ – २७ ची नवीन कार्यकारणी जाहीर […]
Author: Sk. Chand
उमरखेड / जिल्हा परिषद शाळा सोंनदाभी येथे श्री संत गाडगे महाराज स्मृतिदिन साजरा.
उमरखेड / जिल्हा परिषद शाळा सोंनदाभी येथे श्री संत गाडगे महाराज स्मृतिदिन साजरा. व शाळा व्यवस्थापन बिनविरोधक अध्यक्ष पदी मारोती लुटे उपाध्यक्षपदी बालसिंग खसावत यांची निवड. ढाणकी प्रतिनिधी =मिलिंद चिकाटे. घरातील भांडीकुंडी विका पण आपल्या मुलांना शिकवा एकही न वर्ग न शिकलेले संत गाडगेबाबा विज्ञानवादी विचार ठेवत होते अंधश्रद्धा सोडा शिक्षण […]
ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षापदी अर्चना सूर्यकांत वासमावर (मशाल चिन्ह)
ढाणकी नगरपंचायत नगराध्यक्षापदी अर्चना सूर्यकांत वासमावर (मशाल चिन्ह) ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे ढाणकी नगर पंचयातचा कोण होणार नगराध्यक्ष या बाबतची तब्बल १८ दिवस ताणलेली प्रतीक्षा संपली आहे.रविवारी मतमोजणी झाली असून नागरिकांचे लक्ष लागलेल्या निकाल समोर आला आहे. प्रमुख लढत झालेल्या महिला नगराध्यक्षपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अर्चना सूर्यकांता वासमावर विजयी झाले आहे. ढाणकी नगर […]
महागांव / राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने राज्यव्यापी धरने आंदोलन.
महागांव / राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने राज्यव्यापी धरने आंदोलन. महागाव कुर्षी उत्पन्न बाजार सामितिच्या प्रांगनात शेतकर्याच्या विविध मागण्याकडे शासनच लक्ष वेधन्यासाठी हे धरने आंदोलन करण्यात आले शेतकर्याच्या सर्व प्रकारच्या शंभर टक्के कुर्षी उत्पन्नास खार्या आर्थन हमीभाव मिळऊन दयायचा आसेल तर कुर्षी उत्पन्न बाजार समितिच्या वतीने शेतकर्याचा शेतमाल हमीभावने खरेदी करावी तसेच सोयाबीन कापुस तुर […]
उमरखेड आगराचा भोंगळ कारभार विद्यार्थी विद्यार्थिनी त्रस्त
उमरखेड आगराचा भोंगळ कारभार विद्यार्थी विद्यार्थिनी त्रस्त ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे उमरखेड आगाराची उमरखेड ढाणकी गांजेगाव डोल्हारी हिमायतनगर बस फेरी दुपारची तीन वाजताची दररोज उशिरा धावत असल्यामुळे कस्तुरबा गांधी विद्यालय येथील विद्यार्थिनी पासेस काढून दररोज ही फेरी काही ना काही कारणास्तव उशिरा जात आहे त्यामुळे काही घटना घडल्यास याला जिम्मेदार ?कोण एकीकडे माननीय […]
ढाणकीच्या शंकरपटात ‘जॉबर-लाडक्या’ जोडीचा थरार; अवघ्या ६.४० सेकंदात मारली बाजी!
ढाणकीच्या शंकरपटात ‘जॉबर-लाडक्या’ जोडीचा थरार; अवघ्या ६.४० सेकंदात मारली बाजी! योगेश जाधव यांच्या बैलजोडीने पटकावला ३१,१११ रुपयांचा मान; ‘ब’ गटात चैतन्या तोकलवाड प्रथम ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे येथील श्री दत्त देवस्थान टेंभेश्वर नगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत (शंकरपट) शिरपूरच्या ‘जॉबर’ आणि ‘लाडक्या’ या बैलजोडीने आपल्या चित्तथरारक वेगाने मैदान मारले. अत्यंत चुरशीच्या […]
महागांव/दहीसावळी शिवारातील अवैध रेती प्रकरणात पत्रकार पवन रावते अटक.
महागांव/दहीसावळी शिवारातील अवैध रेती प्रकरणात पत्रकार पवन रावते अटक. मुख्यसंपादक – : – एस.के. चांद यांची रिपोट. जामीन फेटाळताच पोलिसांची कारवाई महागाव तालुक्यातील दहीसावळी शिवारात अवैधरीत्या रेती वाहतूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असलेला पवन जगदीश रावते (रा. महागाव) याला महागाव पोलिसांनी आज न्यायालयाच्या परिसरातून अटक केली. पवन रावते यांनी जामिनासाठी अर्ज दाखल […]
उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर.
उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर. उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद ची काटे. उमरखेड – दि .९ मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा २०२५ चा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक सकाळचे उमरखेड बातमीदार तथा प्रख्यात विचारवंत प्रा . डॉ . अनिल […]
नगरपंचायतीची कचरा गाडी बंद; ढाणकीत तरुणांकडून कचऱ्याची विल्हेवाट!
नगरपंचायतीची कचरा गाडी बंद; ढाणकीत तरुणांकडून कचऱ्याची विल्हेवाट! ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे ढाणकी: ढाणकी शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीची घंटागाडी (कचरा गाडी) बंद असल्याने शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरपंचायतीच्या या उदासीन धोरणामुळे शहरात जागोजाग कचऱ्याचे ढिग साचले असून ‘स्वच्छ शहर’ ही ओळख पुसली जाऊन ‘अस्वच्छ शहर’ अशी अवस्था झाली आहे. नगरपंचायतीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने […]
नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे.
नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे. ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे ढाणकी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी साठी हमी भाव योजना अंतर्गत सोयाबीन खरेदी केल्या जात आहे. येथे शेतकरी आपला माल आणला असता त्यांचा माल ग्रेडरकडून तपासल्याशिवाय किंवा वजन केल्याशिवाय सरकारी गोदामातून मनमानीपणे परत पाठवला जात आहे. […]










