पैनगंगा अभयारण्य परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा; ७५ टक्के पिकांचे नुकसान. कुरळीः प्रतिनिधीः मिलिंद चिकाटे पैनगंगा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत येणाऱ्या जंगलभागात रविवारी रात्री अवकाळी पाऊस व जोरदार वादळी वाऱ्याने मोठा तडाखा दिला. घमापुर, कुरळी, नारळी, अमडापूर, टाकळी (बंदी), चिखली (वन), भवानी, वालतूर, कोरटा, दराटी (बंदी) आदी गावांमध्ये शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार गहू, […]
Author: Sk. Chand
सावळेश्वर शिवारात रानडुकराचा कापूस वेचणाऱ्या महिलेवर भरदुपारी हल्ला; प्रकृती चिंताजनक.
सावळेश्वर शिवारात रानडुकराचा कापूस वेचणाऱ्या महिलेवर भरदुपारी हल्ला; प्रकृती चिंताजनक. ढाणकी प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे.कापूस वेचणीचा हंगाम सुरू असतानाच शेतशिवारात रानडुकरांनी उच्छाद मांडला आहे. आज दुपारी २:३० वाजेच्या सुमारास सावळेश्वर येथील शेतमजूर महिला करुणा दलितांनंद काळबांडे वय 35 वर्ष यांच्यावर रानडुकराने प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून परिसरात दहशतीचे […]
उमरखेड-महागांव तालुक्यासह अनेक जागी जिओचे नेटवर्क ‘जाम’; महागाड्या रिचार्जवर ग्राहक त्रस्त! दोन दिवसांपासून रेंज गायब; डेटाचे नुकसान भरून मिळणार का? ग्राहकांचा सवाल
उमरखेड-महागांव तालुक्यासह अनेक जागी जिओचे नेटवर्क ‘जाम’; महागाड्या रिचार्जवर ग्राहक त्रस्त! दोन दिवसांपासून रेंज गायब; डेटाचे नुकसान भरून मिळणार का? ग्राहकांचा सवाल ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे सध्या जिओ कंपनीच्या नेटवर्कचा सर्वत्र मोठा गाजावाजा होत असला तरी, ढाणकी शहरात मात्र ग्राहकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिओचे नेटवर्क पूर्णपणे कोलमडल्याने ग्राहक […]
वीज ग्राहकांच्या जागृतीसाठी ढाणकीत महावितरणची धडाकेबाज ‘जनजागृती रॅली’ स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेचा वापर करण्याचे महावितरणचे आवाहन
वीज ग्राहकांच्या जागृतीसाठी ढाणकीत महावितरणची धडाकेबाज ‘जनजागृती रॅली’ स्मार्ट मीटर आणि सौर ऊर्जेचा वापर करण्याचे महावितरणचे आवाहन ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे वीज ग्राहकांमध्ये शासनाच्या विविध योजनांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वीज देयकांच्या नियमित भरण्याबाबत प्रोत्साहन देण्यासाठी, महावितरणच्या वतीने आज, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी ढाणकी शहरात भव्य ‘जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या […]
माता रमाई सारखा त्याग हा आजच्या स्त्रिया करू शकत नाही – तेजश्री जैन नगराध्यक्षा .
माता रमाई सारखा त्याग हा आजच्या स्त्रिया करू शकत नाही – तेजश्री जैन नगराध्यक्षा (सम्यक बुद्ध विहार येथे त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!) (उमरखेड प्रतिनिधी) उमरखेड – शहरातील चळवळीचे केंद्र म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर येथिल सम्यक बुद्ध विहार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी […]
उमरखेड : दिव्यांग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ढाणकीच्या विद्यार्थ्यांचे सुयश.
उमरखेड : दिव्यांग विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ढाणकीच्या विद्यार्थ्यांचे सुयश. ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे दि.3 व 4 फेब्रुवारी ला यवतमाळ येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय यवतमाळ द्वारा आयोजित दिव्यांग विद्यार्थ्याचे जिल्हा क्रीडा स्पर्धा व संस्कृतीक कार्यक्रम पार पडल्या सदर स्पर्धेचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेब व जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी श्रीमती मंगला […]
वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या.
वडिलांचा खून करून प्रेत बंधाऱ्यात फेकले; बिटरगाव पोलिसांनी दोन आरोपींना ठोकल्या बेड्या. ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड बंधाऱ्यात ताडपत्रीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळलेल्या त्या अज्ञात मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. स्वतःच्या मुलानेच आईच्या मदतीने वडिलांचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बंधाऱ्यात फेकला होता. बिटरगाव पोलिसांनी तांत्रिक तपास आणि शिलाई मशीनच्या एका […]
पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न!
पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न! १०० पेक्षा अधिक स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवले व्यापाराचे धडे ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे येथील पी. एम. श्री जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेत ‘खरी कमाई’ बाल आनंद मेळावा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य आणि […]
एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात. चिमुकल्यांच्या कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने; विविध सामाजिक संदेशांतून प्रबोधन ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकाटे येथील एम. सी. सी. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘सुस्वागतम’ गीताने उपस्थितांचे […]
लोकनेते अजितदादा पवार यांना ढाणकीत सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आज 29 जानेवारी दुपारी १२ पर्यंत ‘ढाणकी बंद’
लोकनेते अजितदादा पवार यांना ढाणकीत सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली; आज 29 जानेवारी दुपारी १२ पर्यंत ‘ढाणकी बंद’ व्यापारी महासंघाचा निर्णय; शोकसभेला पत्रकार, नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती ढाणकी (प्रतिनिधी): राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त धडकताच ढाणकी शहरावर शोककळा पसरली आहे. एका कार्यक्षम आणि धडाडीच्या नेत्याला निरोप देण्यासाठी आज दुपारी ४:०० वाजता […]










