उमरखेड / तालुक्यातील आरोग्य केंद्र थेरडी ( वन ) येथील डॉ. खान यांची जागलं उठवा. उमरखेड / वसंता नरवाडे यांची बातमी रुग्णाची हेळसांड करून मानसिक त्रास देणाऱ्या मुख्य डॉ. खान यांची तात्काळ बदली करा गाडी, बोरी, थेरडी येथील नागरिकांनी दिली आरोळी. उमरखेड तालुक्यातील अतिदुर्गम बंदी भागातील थेरडी या गावांमध्ये आरोग्य केंद्र आहे. ग्रामीण […]
Author: Sk. Chand
शेतकऱ्यांच्या. समक्ष्या लवकरच. पूर्ण होणार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा इशारा
शेतकऱ्यांच्या. समक्ष्या लवकरच. पूर्ण होणार खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा इशारा यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव गेल्या अनेक दिवसापासून मतदार संघातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी संदर्भात पाठपुरावा करत आहेत._ हिंगोली लोकसभा मतदारसंघाला आष्टीकर साहेबांच्या रूपात लाभलेल्या कर्तृत्ववान नेतृत्वामुळे हिंगोली जिल्ह्याचा 25% पीकविमा अग्रीम चा […]
ढाणकी व कार्यक्षेत्रातील गाव खेड्यात दुर्गा उत्सव धमचक्र प्रवर्तन दिना निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न
ढाणकी व कार्यक्षेत्रातील गाव खेड्यात दुर्गा उत्सव धमचक्र प्रवर्तन दिना निमित्त शांतता समितीची बैठक संपन्न ब्यूरो रिपोर्ट /अजीज खान पुलिस स्टेशन बिटरगाव अंतर्गत ओ.पी. ढाणकी येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हणुमंत गायकवाड उमरखेड यांचे मार्गदर्शनात दिनांक १ ओक्टोम्बर रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता आगामी नवरात्र उत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन संबंधाने शांतता समिती सदस्य […]
उमरखेड युवा ग्रामीण पत्रकार संघाची ढाणकी कार्यकारणी घटित.
उमरखेड युवा ग्रामीण पत्रकार संघाची ढाणकी कार्यकारणी घटि ढाणकी प्रतिनिधी : युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या ढाणकी कार्यकारिणीच्या बैठकीत 29सप्टेंबर रोजी ढाणकी येथील भोसले शोरूम येथे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचलवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हा उपअध्यक्ष संजय भोसले यांच्या मार्गदर्शनात कार्यकारणी घटित करण्यात आली. अध्यक्ष म्हणून अशोक लक्ष्मण गायकवाड यांच्यावर जबाबदारी सोपवली. यासोबतच उपाध्यक्ष […]
अखेर त्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात (आजाद समाज पार्टी ने दिला होता आंदोलनाचा इशारा )
अखेर त्या निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात (आजाद समाज पार्टी ने दिला होता आंदोलनाचा इशारा ) ढाणकी प्रतिनिधी ढाणकी येथील नगरपंचायत अंतर्गत लाखो रुपयांचा निधी खर्च करून प्रभाग क्रमांक तीन येथे निकृष्ट दर्जाचा सिमेंट रस्ता तयार करण्यात आला होता, रस्ता तयार झाल्यानंतर काही दिवसातच रस्त्याची गिट्टी उघडी पडली होती सदर रस्ता दुरुस्तीसाठी टाळाटाळ […]
उमरखेड येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा संपन्न .
उमरखेड येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा संपन्न . उमरखेड प्रतिनिधी. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड , गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय उमरखेड, , तेजमल गांधी जुनियर कॉलेज ब्राम्हणगाव, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारी यांच्या संयुक्त विद्यमाने गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार […]
उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित!
उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित! गेल्या काही वर्षांपासून टाकळी (राजापूरवाडी) या गावामध्ये अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट झालेला होता.या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा मारून अवैद्य दारू विक्री विरोधात आवाज उठवलेला होता. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसलेली पाहून काही दिवसांपूर्वी येथील […]
उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता.
उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता. उमरखेड. शहरातील महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शनिवारी (दि. 21 रोजी मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण सोडवा, अशी मागणी करत रात्रभर मुसळधार पावसात पाण्याच्या टाकीवर भिजत आंदोलन केले. मनोज पाटील जरांगे […]
उमरखेड सावळेश्वर येथे बौद्ध ऊ पासकां सत्कार संपन्न.
उमरखेड सावळेश्वर येथे बौद्ध ऊ पासकां सत्कार संपन्न. यवतमाळ जिल्ह्यातील चापरडा येथै डाॅ अशोक कांबळे यांनी 40 एकर मध्य बौद्ध वीहार बांधले ते पाहण्याकरीता सावळेश्वर ता ऊमरखेड येथील 65 बोध्द उपासक गेले आसता त्याचा सत्कार बौद्ध वीहार समीती च्या वतीने नुकतेच संपन्न झाला. जाण्याकरिता प्रवृत्त केले त्या लोकांचे सत्कार करण्यात आले शाल देऊन […]
महागांव / बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषि केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई करा.
महागांव / बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषि केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई करा. (जनआंदोलन समितीचे जगदीश नरवाडे यांची खा.नागेश पाटील यांच्याकडे मागणी) एस. के. चांद यांची रिपोट. महागाव निकृष्ठ व बोगस दर्जाचे भुमी उत्पादक खत पुसद एम.आय.डी.सी. कारखान्यात तयार होवून महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्या उत्पादक […]










