उमरखेड येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार भरती मेळावा संपन्न . उमरखेड प्रतिनिधी. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उमरखेड , गोपिकाबाई सितारामजी गावंडे महाविद्यालय उमरखेड, , तेजमल गांधी जुनियर कॉलेज ब्राम्हणगाव, श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चातारी यांच्या संयुक्त विद्यमाने गो.सी. गावंडे महाविद्यालयाच्या सभागृहात दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार […]
Author: Sk. Chand
उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित!
उमरखेड / अवैद्य दारू विक्री विरोधात टाकळी(राजापूरवाडी) वासियांचे घोषित उपोषण स्थगित! गेल्या काही वर्षांपासून टाकळी (राजापूरवाडी) या गावामध्ये अवैद्य दारू विक्रीचा सुळसुळाट झालेला होता.या विरोधात गावातील ग्रामस्थांनी तसेच महिलांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासकीय कार्यालयांच्या चकरा मारून अवैद्य दारू विक्री विरोधात आवाज उठवलेला होता. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसलेली पाहून काही दिवसांपूर्वी येथील […]
उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता.
उमरखेड /शोले स्टाईल ‘त्या’ आंदोलकांची अखेर माघार पाण्याच्या टाकीवरील आंदोलनाची सांगता. उमरखेड. शहरातील महादेव मंदिराजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शनिवारी (दि. 21 रोजी मराठा आंदोलकांनी शोले स्टाईल आंदोलन सुरू केले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसह मनोज जरांगे यांचे सुरू असलेले उपोषण सोडवा, अशी मागणी करत रात्रभर मुसळधार पावसात पाण्याच्या टाकीवर भिजत आंदोलन केले. मनोज पाटील जरांगे […]
उमरखेड सावळेश्वर येथे बौद्ध ऊ पासकां सत्कार संपन्न.
उमरखेड सावळेश्वर येथे बौद्ध ऊ पासकां सत्कार संपन्न. यवतमाळ जिल्ह्यातील चापरडा येथै डाॅ अशोक कांबळे यांनी 40 एकर मध्य बौद्ध वीहार बांधले ते पाहण्याकरीता सावळेश्वर ता ऊमरखेड येथील 65 बोध्द उपासक गेले आसता त्याचा सत्कार बौद्ध वीहार समीती च्या वतीने नुकतेच संपन्न झाला. जाण्याकरिता प्रवृत्त केले त्या लोकांचे सत्कार करण्यात आले शाल देऊन […]
महागांव / बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषि केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई करा.
महागांव / बोगस खते उत्पादन करणाऱ्या कारखानदार व विक्री करणाऱ्या कृषि केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई करा. (जनआंदोलन समितीचे जगदीश नरवाडे यांची खा.नागेश पाटील यांच्याकडे मागणी) एस. के. चांद यांची रिपोट. महागाव निकृष्ठ व बोगस दर्जाचे भुमी उत्पादक खत पुसद एम.आय.डी.सी. कारखान्यात तयार होवून महागांव तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याने त्या उत्पादक […]
महागांव / वाकान येथे मटका जुगार दारू खुलेआम सुरू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष.
महागांव / वाकान येथे मटका जुगार दारू खुलेआम सुरू पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष. प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर यांची रिपोर्ट तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले व महागांव पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेले मौजा वाकान येथे कायदा सुव्यवस्थेची कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता भर दिवसा व रात्रीच्या सुमारास खुलेआम मटका जुगार दारू सुरु आहे याकडे पोलिस प्रशासनाने सततच […]
महागांव /पेढी येथील सरपंच ग्रामसेवक यांनी मिली भगत करून अपंग विधवा महिलांचे घरकुल गाळून पक्के घर वाल्यांना घरकुलाचा लाभ दिला.
महागांव /पेढी येथील सरपंच ग्रामसेवक यांनी मिली भगत करून अपंग विधवा महिलांचे घरकुल गाळून पक्के घर वाल्यांना घरकुलाचा लाभ दिला. प्रतिनिधी एस.के. चांद यांची रिपोट महागांव तालुक्यातील ग्रामपंचायत पेढी येथील रहिवाशी अल्पसंख्यांक दिव्यांग विधवा व गरजु व्यक्तीना २०२३/२०२४ या यादीनुसार घरकुलांचा लाभ गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक गावातील वरिष्ठ लोकांच्या दबाव मध्ये वरील अनुसार […]
महागांव/श्री नागेश पाटील आष्टीकर यांची तहसील कार्यालयावर पूरग्रस्तांसाठी आढावा बैठक.
महागांव/श्री नागेश पाटील आष्टीकर यांची तहसील कार्यालयावर पूरग्रस्तांसाठी आढावा बैठक. यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर दि. १९/९/२०२४ गुरुवार ला तहसील कार्यालय महागाव येथे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थित मध्ये महागाव तहसील कार्यालय येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला महागाव तालुका अंतर्गत उपविभागीय […]
महागांव / निट परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या गुलशन सारा मुलीचा ईद- मिलाद उन नबी दिनी सत्कार
महागांव / निट परीक्षेत गगन भरारी घेणाऱ्या गुलशन सारा मुलीचा ईद- मिलाद उन नबी दिनी सत्कार (विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांनी केला पालकांसह विद्यार्थिनीचा सन्मान) महागाव ता प्रतिनिधी, लतीब शेख महागाव.निट परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या गुलशन सारा पठाण हीचा विदर्भ जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी […]
महागांव /येथील अरबाज पठाण यांचा आज काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश.
महागांव /येथील अरबाज पठाण यांचा आज काँग्रेस पक्षांमध्ये जाहीर प्रवेश. प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागाव काँग्रेस पक्षामध्ये अरबाज पठाण यांनी आपल्या साथीदारासह काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून काँग्रेसचा हाथ धरला आहे. महागाव नगर पंचायतच्या माजी नगरसेविका मां. बाधकाम सभापती फिरोजा बि पठाण यांचे पुत्र, शहरासह तालुक्यात बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून परिचित […]










