राजकारण

उमरखेड / बहुजन मुक्ती पार्टी द्वारे इं.विद्वान केवटे यांनी भव्य नामांकन रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला.

  उमरखेड / बहुजन मुक्ती पार्टी द्वारे इं.विद्वान केवटे यांनी भव्य नामांकन रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला.     उमरखेड – मिलिंद चिकाटे यांची बातमी     बहुजन मुक्ती पार्टी द्वारे, तथा जरांगे पाटलांचे इच्छुक उमेदवार म्हणून,उमरखेड 82 विधानसभेत, इंजि.विद्वानभाऊ केवटे यांनी भव्य नामांकन रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून ह्या रॅली […]

क्राईम डायरी

महागांव/करंजी येथे पोलिसांनी सापळा रचून मोह फुलाच्या गावठी अड्ड्यावर टाकला छापा 

महागांव/करंजी येथे पोलिसांनी सापळा रचून मोह फुलाच्या गावठी अड्ड्यावर टाकला छापा   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव     पोलीस स्टेशन महागाव अंतर्गत करंजी येथे मोठ्या प्रमाणात मोहफुलाद्वारे गावठी दारू गाळप होत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार महागांव पोलिसांनी सापळा रचून आज दि. २५/१०/२०२४रोजी पन्नास हजाराच्या वर मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना आले यश   गेल्या […]

ताज्या घडामोडी

महागांव /महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक परिषद’ या पुरस्काराने राहुल शेषराव लंबे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

  यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर   महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक सन्मान पुरस्कार महागाव तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात वसलेल्या कोनदरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यरत सहाय्यक शिक्षकांस नुकतेच डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.   कोनदरी येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राहुल शेषराव लंबे हे सहाय्यक शिक्षक म्हणून […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / विडूळ येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी.

उमरखेड / विडूळ येथे महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती साजरी.   ढाणकी प्रतिनिधी.   महर्षी वाल्मिक ऋषी यांची जयंती मोठ्या उत्साहात शांततेत पार पडली आदिवासी कोळी महादेव समाजाचे आराध्य दैवत महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या जयंतीनिमित्त सर्व लहान थोर महिला वृद्ध सहभागी झाले होते महर्षी वाल्मिक ऋषी यांच्या नियोजित मंदिराच्या जागेवर प्रतिमेचे पूजन करून समाजातील ज्येष्ठ […]

राजकारण

उमरखेड महागांव विधानसभा.दत्तात्रय गंगासागर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार!

उमरखेड महागांव विधानसभा.दत्तात्रय गंगासागर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार!   यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव     गेली अनेक वर्षापासून उमरखेड तालुक्यातील दत्तात्रय गंगासागर हे राष्ट्रवादी काँग्रेस सच्चे कार्यकर्ते म्हणून काम करत होते .राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने त्यांनी शरद पवार गटांशी सतत ते एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून राहिले . महागाव उमरखेड तालुक्यातील बंदी भाग मत […]

ताज्या घडामोडी

महागांव/कलगाव शिवारात हिस्त्र जनांवराचा हैदोस  तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

महागांव/कलगाव शिवारात हिस्त्र जनांवराचा हैदोस तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी   प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर     कलगाव शिवारात काल रात्री गणेश राऊत यांचे गायीवर हिस्त्र जनावंराने हल्ला करुन ठार केले आहे या घटणा आधुन मधुन वाढत आसुन यापुर्वी सुध्दा कलगाव, अंबोडा, राहुर ,कंरजखेड, सवना शिवारात अशाच प्रकारचे हल्ले झाले त्यावेळी वनविभागास लेखी निवेदन देऊन […]

ताज्या घडामोडी

संयुक्त पत्रकार बहुद्देशी संस्था उमरखेड व यूट्यूब व डिजिटल मीडिया चे पत्रकार व साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमरखेड आयोगाकडे केली तक्रार

संयुक्त पत्रकार बहुद्देशी संस्था उमरखेड व यूट्यूब व डिजिटल मीडिया चे पत्रकार व साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमरखेड आयोगाकडे केली तक्रार     जिल्हा संपादक एस के शब्बीर   उमरखेड शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांवर दुजाभाव करणाऱ्या उमरखेड येथील शासकीय माहीती अधिकारी गजानन परटके यांची हाकालपट्टी करण्याची मागणी ग्रामीण […]

ताज्या घडामोडी

ढाणकी शहरामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचे बिल ब्राह्मणे मल्टिसर्विसेस उकळत आहे?

ढाणकी शहरामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचे बिल ब्राह्मणे मल्टिसर्विसेस उकळत आहे?   ढाणकी प्रतिनिधि:   ढाणकी शहरामध्ये किती रस्ते, नाली व गटारी सफाई होते?किती टन कचरा निघतो व कोणत्या काट्यावर मोजला जातो याची दैनंदिन माहिती नगरपंचायत असायला पाहिजे पण असे दिसत नाही. घनकचरा मोजण्यासाठी प्लेट काटा नाही. मोजमापाच्या पावत्या नाहीत मंग घनकचरा बिल कोणत्या आधारावर […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध धम्म आषाढ चे रोज वाचन.

ढाणकी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध धम्म आषाढ चे रोज वाचन.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे ढाणकी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बुद्ध विहार येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या तीन महिन्या दरम्यान रोज सायंकाळी आठ वाजता वाचन करण्यात येत होते. ग्रंथवाचन उपासक प्रकाश पाईकराव यांनी […]

राजकारण

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा इच्छुक उमेदवारांसोबत संवाद बैठक संपन्न.

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा इच्छुक उमेदवारांसोबत संवाद बैठक संपन्न. महाराष्ट्र चीफ एस.के. चांद यांची रिपोट.   संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज महाराष्ट्रातील संपूर्ण इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलेले होते. या अंतर्गत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इच्छुक उमेदवारांची मांदियाळी आज दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी अंतरवाली सराटी येथे बघावयास मिळाली.   यावेळी मनोज जरांगे पाटील […]