ताज्या घडामोडी

तीव्र पाणीटंचाईने विरोधात आझाद पक्षाचे जलसमाधी आंदोलन (आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध)

तीव्र पाणीटंचाईने विरोधात आझाद पक्षाचे जलसमाधी आंदोलन (आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध)     ढाणकी – प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.     ढाणकी नंगरपंचायत मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ढाणकीतील नागरीकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.प प्रशासनाला वारंवार मागणी करूनही पाण्याचा प्रष्न सुटत नसल्यामुळे अखेर आझाद पक्षाच्या कार्यकत्र्यांनी गांजेगाव […]

ताज्या घडामोडी

ढाणकी शहरात कधीकाळी सुरू असलेले, नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा.- शिवसेना(शिंदे)

ढाणकी शहरात कधीकाळी सुरू असलेले, नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा.- शिवसेना(शिंदे)   ढाणकी/प्रतिनीधी : मिलिंद चिकाटे   ढाणकी शहराला लागून असलेला बंदी भाग हा जवळपास ५० किलोमीटरच्या अंतरावरील परिसर असून , शेवटच्या टोकावरून कुठल्याही प्रशासकीय कामास उमरखेड या तालुक्याच्या ठिकाणी येऊन, दिवस दिवसभर वाट पाहून येथील नागरिकांना कधी काम झाल्यावर तर कधी रिकाम्या हाताने परतावे […]

राजकारण

ढाणकी येथे ३० खाटांच्या ग्रामिण रुग्णालयास मंजुरी प्रदान करा.- शिवसेना (शिंदे).

ढाणकी येथे ३० खाटांच्या ग्रामिण रुग्णालयास मंजुरी प्रदान करा.- शिवसेना (शिंदे). ढाणकी/प्रतिनीधी : मिलिंद चिकाटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याबाबतचा प्रस्ताव, मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, यवतमाळ यांचे पत्र क्रमांक ९०२३-२४/२४ दिनांक २८-०६-२०२४ रोजीचे पत्र तसेच उपसंचालक आरोग्य सेवा, अकोला मंडळ, अकोला २८४५० – ५३ दि. २८ – ६ […]

ताज्या घडामोडी

टेंभेश्वरनगर येथील नागरिकांची घरे त्यांच्या नावावर करा.

टेंभेश्वरनगर येथील नागरिकांची घरे त्यांच्या नावावर करा.   [पालकमंत्री संजय राठोड यांना शिवसेना (शिंदे) ढाणकी तर्फे निवेदन.]   ढाणकी/ प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे./ढाणकी येथील टेंभेश्वरनगर येथील जवळपास ४०० ते ५०० कुटुंब हे बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास असून, केवळ त्यांच्या राहत्या जागेवर शासन शब्द असल्या कारणामुळे, त्यांना कोणतीही शासकीय सुविधा, शासकीय सुविधेचा लाभ भेटत नाही. […]

ताज्या घडामोडी

प्रभाकर दिघेवार प्रधान यंत्रचालक महावितरण यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न.

प्रभाकर दिघेवार प्रधान यंत्रचालक महावितरण यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न.     ढाणकी -प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.   महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग ढाणकी येथील ३३ के.व्ही.उपकेंद्रात कार्यरत प्रधान यंत्रचालक प्रभाकर शंकर दिघेवार हे नियत वयोमानानुसार ३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम ढाणकी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उपकार्यकारी […]

ताज्या घडामोडी

ध्येयवेड्या तरुणाने नाईक जयंती केली प्रतिमेचे वाटप करून साजरी

ध्येयवेड्या तरुणाने नाईक जयंती केली प्रतिमेचे वाटप करून साजरी ढाणकी – प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे देशासाठी फार मोठे योगदान आहे शेतकरी हा कारखानदार झाला पाहिजे हे स्वप्न बाळगून त्यांनी महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला अशा महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचावेत समाजाने त्यांच्याकडून दिशा घ्यावी म्हणून दराटी येथील […]

ताज्या घडामोडी

हरदडा येथील कुटुंबाचा प्रामाणिकपणा मुलीच्या लग्नाचा हरवलेला बस्ता केला परत. व्हाट्सॲप चा सदुपयोग आला कामी.

हरदडा येथील कुटुंबाचा प्रामाणिकपणा मुलीच्या लग्नाचा हरवलेला बस्ता केला परत. व्हाट्सॲप चा सदुपयोग आला कामी.   ढाणकी प्रतिनिधी:-मिलिंद चिकाटे.     लग्नाचे सगळे तयारीत असताना जेव्हा त्यांच्या मुलीच्या लग्नाचा सर्व महत्वाचा बस्ता तो रस्त्यात हरवला परंतु व्हाट्सॲप सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग केल्याने तो बस्ता परत मिळण्यास मदत झाली असून सापडलेला बस्ता परत करत हरदडा येथील […]

ताज्या घडामोडी

गणवेश सक्तीवरून महागाव/ पुसद सोशिअल मीडियावर तीव्र पडसाद.

गणवेश सक्तीवरून महागाव/ पुसद सोशिअल मीडियावर तीव्र पडसाद.   यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी महागाव /पुसद :- गोपाल एच राठोड   शाळांकडून नियमांना हरताळ” गणवेश खरेदीत शाळा-दुकानदार मॅच फिक्सिंग..?     यवतमाळ जिल्ह्यातील. महागाव जत तालुक्यातील इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (कायम विना अनुदानीत, स्वंयः अर्थसहाय्यीत) महागाव पुसद तालुक्यातील शाळेच्या आडमुठ्या धोरणाने विद्यार्थ्यांचा गणवेश महागला […]

ताज्या घडामोडी

धरती आबा जनभागीदारी अभियान जनजागृती व लाभ सयुक्ता शिबीर मलकागुडा संपन्न.

धरती आबा जनभागीदारी अभियान जनजागृती व लाभ सयुक्ता शिबीर मलकागुडा संपन्न. प्रतिनिधी संतोष निळकंठवार यांची रिपोर्ट.   ता माहूर. जि. नांदेड या. कार्यकर्माचे लाभ घ्या मा. तहसीलदार काकडे साहेब माहूर याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतील धरती आबा जनभागीदारी अभियान अंतर्गत मौ. मलकागुडा ता. माहूर जि. नांदेड येते संपन्न दि 30/06/2025 रोजी उसाहत कार्यक्रम […]

ताज्या घडामोडी

शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर चिखल विद्यार्थीयांचे होत आहे शैक्षणिक नुकसान 

शाळेत जाणाऱ्या रस्त्यावर चिखल विद्यार्थीयांचे होत आहे शैक्षणिक नुकसान   उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकण्यासाठी जाणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी नगर पासून ते जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच हनीफ मास्टर उर्दू शाळेकडे जाणाऱ्या ओबड धोबड रस्त्यावरून चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. कोणीही याकडे लक्ष […]