राजकारण

ढाणकी मध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश.

ढाणकी मध्ये भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसला खिंडार शेकडो कार्यकर्त्यांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश.   उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: ढाणकी येथील संजय गंगाराम सल्लेवाड यांनी पंधरा दिवस अगोदर शिव सेना शिंदे गटात प्रवेश केला होता. पक्ष प्रवेश करताच संजय सल्लेवाड यांनी टेंभेश्वरनगर येथे राहणारे नागरिक अत्यंत गोरगरीब परिस्थितीत असून, त्यांच्या जागेवर शासन असल्याकारणाने […]

ताज्या घडामोडी

गोविंद पेन्शनवार यांनी बडिलांच्या स्मृती पित्यर्थ मोक्षधाम समितीला 51,000 रुपये दिले.

गोविंद पेन्शनवार यांनी बडिलांच्या स्मृती पित्यर्थ मोक्षधाम समितीला 51,000 रुपये दिले.   उमरखेड प्रतिनिधी. ढाणकी येथील मोक्षधाम आज नंदनवन झाल्याचे पाहायला मिळत आहे. अंत्यविधीला आलेला प्रत्येक व्यक्ती समशान भूमी पाहून आश्चर्य व्यक्त करतात. मोक्षधाम मध्ये लिंब,वड,पिंपळ, आंबे,बेल यासह इतरही दोन ते तिन हजार वृक्ष मोठ्या डोलात डोलताना दिसून येतात. उन्हाळ्यात तर अंत्यविधीला आलेले व्यक्ती तासन […]

ताज्या घडामोडी

महागांव / भाजपा आमदाराच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध

महागांव / भाजपा आमदाराच्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध     महागांव :भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांच्या आक्षेपार्ह शेतकरी विरोधी विधानाचा संध्या संदेश रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे तहसीलदार महागांव मार्फत देऊन निषेध व्यक्त केला. भाजपा आमदाराने कृषी प्रधान देशातील शेतकरी हा पोशिंदा असून अन्न,वस्त्र,निवांऱ्याची गरज भगवण्यासाठी शेतीत […]

ताज्या घडामोडी

माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड उतरले रस्त्यावर…!

माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड उतरले रस्त्यावर…!   श्रीक्षेत्र माहूर /नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड   नव्यानेच रुजू झालेले माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी नाकाबंदी अंतर्गत शेकडो वाहनांना अडवून त्यांच्या कागदपत्राची तपासणी केली.त्यामुळे वाहन धारकांसाह चालकांची चांगलीच घाबरगुंडी झाली होती. तसेंच वाहन चोर्रट्याचे आणी चोरीचे वाहन घेणाऱ्याचे धाबे चांगलेच […]

ताज्या घडामोडी

माहूरगड येथे राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना स्नेह निमंत्रण

माहूरगड येथे राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांना स्नेह निमंत्रण   माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड     माहूरगड महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे माननीय मंत्री नामदार मंगलप्रभातजी लोढा यांना श्रीक्षेत्र माहूरगड येथील आनंद दत्तधाम आश्रम येथे येण्याचे स्नेह निमंत्रण देण्यात आले.   साडेतीन शक्तीपीठांपैकी मुख्य शक्तीपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूरगड येथे माता […]

ताज्या घडामोडी

मनसे चे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मानले. पोलीस उपमहानिरीक्षक तथा पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार…!

मनसे चे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी मानले. पोलीस उपमहानिरीक्षक तथा पोलीस अधीक्षक साहेबांचे आभार…!   किनवट माहूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींनी जास्तीत जास्त रोजगार मेळाव्यात. नोंदणी करून घ्या.   मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांचे आवाहन   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड   महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक विचार करून किनवट माहूर […]

ताज्या घडामोडी

माहूर शहरात वाहन तळासाठी दहा एकर जागा द्या…!

माहूर शहरात वाहन तळासाठी दहा एकर जागा द्या…!   माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी   श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड     श्रीक्षेत्र माहूर शहरात देवदर्शन साठी येणाऱ्या सर्व धर्मीय भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असून गडावरील सर्व धर्मीय देवस्थानावर येणारे अधिकांश भावीक स्वतःच्या वाहनाद्वारे […]

ताज्या घडामोडी

श्री रेणुका देवी संस्थान – पुरातन भिंत कोसळल्याची घटना,, परंतु अनेक प्रश्न अनुत्तरित

श्री रेणुका देवी संस्थान – पुरातन भिंत कोसळल्याची घटना,, परंतु अनेक प्रश्न अनुत्तरित   श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड   श्री रेणुका देवी मंदिरालगतची पुरातन भिंत गुरुवारी दुपारी १ वाजता कोसळली, त्यानंतर सुमारे ३ वाजता भिंतीचा उरलेला अर्धवट भागही खाली कोसळला. ही घटना मंदिर परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात असून, […]

ताज्या घडामोडी

शेकापूर येथील जी.प.प्रा. शाळेत सेवापूर्ती सोहळा संपन्न …!

शेकापूर येथील जी.प.प्रा. शाळेत सेवापूर्ती सोहळा संपन्न …! श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   जी.प.प्रा.शाळा शेकापूर ता. माहूर येथील सहायक शिक्षक व्ही.पी.कदम सर हे 30/06/2025 ला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यामुळे,त्यांचा ऱ्हदयसत्कार जी.प.प्राथमिक शाळेत, गावच्या महिला सरपंच सौ.सीमाताई, समाजसेविका मीराबाई कांबळे, मु.अ.शिवाजी गायकवाड सर,यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सेवक संतोष […]

ताज्या घडामोडी

हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे सेनेचा एल्गार.जीआरची केली होळी. 

हिंदी सक्तीच्या विरोधात ठाकरे सेनेचा एल्गार.जीआरची केली होळी.     श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड   माहूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात उद्धव गटाच्या शिवसेनेने दि. 29 जून रोजी स. 11 वा. हिंदी भाषेच्या सक्तीच्या जीआरची होळी केली. राज्यात हिंदी भाषेची सक्ती या मुद्द्यावरून शिवसेनेने आक्रमक रूप धारण केले आहे.राज्यभर हिंदी भाषेच्या […]