धरती आबा जनभागीदारी अभियान जनजागृती व लाभ सयुक्ता शिबीर मलकागुडा संपन्न.
प्रतिनिधी संतोष निळकंठवार यांची रिपोर्ट.
ता माहूर. जि. नांदेड
या. कार्यकर्माचे लाभ घ्या
मा. तहसीलदार काकडे साहेब माहूर याचे आव्हान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्पनेतील धरती आबा जनभागीदारी अभियान अंतर्गत मौ. मलकागुडा ता. माहूर जि. नांदेड येते संपन्न दि 30/06/2025 रोजी उसाहत
कार्यक्रम पार पडला यावेळी तहसीलदार साहेब यांनी गावातील व सर्व आलेल्या व्यक्तीचे आभार मानले
सदर अभियान मलकगुडा गावातील आदिवासी समाजाचा लाभार्त्यांना लाभ प्रमाणपत्र दिले आहे सदर अभियान महसूल विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, पंचायत समिती विभाग, महिला व बाल कल्याण विभाग बाल विकास अधिकारी तसेच सेतू विभागाचे अधीकारी आधार नोंदणी कर्मचारी हे सर्व हजर होते
सर्व गावातील श्री ग्रामविकास अधिकारी दिलीप सि पवार
सरपंच कु, साक्षीताई रमेश आत्राम, उपसरपंच सौ सुरेखा बळवंत कन्नलवार, सुमित भाऊ कन्नलवार , पोलीस पाटील सौ अनिताताई आनंदराव बोडलवार, गावातील उदयोगपती श्री नितीन पाटील कन्नलवार माजि सरपंच, श्री विष्णू पडलवार माजि सैनिक, काशीराम आरके, तंटामुक्ती अध्यक्ष , मंतू मंडाळे श्री किशोर आत्राम रोजगार सेवक, नागेश बापूराव गेडाम
सर्व ग्रामपंचायत सदस्य हजर होते.पत्रकार राजकुमार पडलवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व आभार प्रदर्शन श्री ग्रामविकास अधिकारी, दिलीप सि पवार यांनी केले





