ताज्या घडामोडी

महागांव मानवी नात्यांना काळीमा फासणारी माळकिन्ही येथील घटना भावानेच केला भावाचा खून.

महागांव मानवी नात्यांना काळीमा फासणारी माळकिन्ही येथील घटना भावानेच केला भावाचा खून.   महागाव :मानवी नात्यांना काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना महागाव तालुक्यातील माळकिन्ही शेत शिवारात २६ ऑगस्ट रोजी घडली. शेतातील किरकोळ वादातून माळकिन्ही येथील एका भावाने सख्या भावाचाच खून केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   प्राप्त माहितीनुसार, माळकिन्ही […]

ताज्या घडामोडी

ईद-ए-मिलाद-उन-नबी ’चा उत्सव गणेश विसर्जनानंतर ; फिरोज दोसानी  मुस्लिम समाजाचा स्वागतार्ह निर्णय !

ईद-ए-मिलाद-उन-नबी ’चा उत्सव गणेश विसर्जनानंतर ; फिरोज दोसानी मुस्लिम समाजाचा स्वागतार्ह निर्णय !     नांदेड़ जिला प्रतिनिधि गणेश राठोड़,शेकापुर     माहूर: हिंदु-मुस्लिम ऐक्य, बंधूभाव कायम राहावा आणि विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे विघ्न निर्माण होऊ नये यासाठी १० सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची मिरवणूक काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय माहूर मुस्लिम समाजाने घेतला आहे.मुस्लिम समाज बांधवांकडून माहूर पोलिस […]

ताज्या घडामोडी

उ.बा.ठा.शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ज्योतिबादादा खराटे यांच्या वाढदिवसाची नियोजन बैठक संपन्न

उ.बा.ठा.शिवसेना जिल्हाप्रमुख मा.ज्योतिबादादा खराटे यांच्या वाढदिवसाची नियोजन बैठक संपन्न   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     दी.25 रोजी शिवसेना कार्यालय माहूर येथे,मा ज्योतिबा दादा खराटे यांच्या येत्या सात सप्टेंबर रोजी वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी नियोजन बैठक घेतली सदरील   बैठकीमध्ये किनवट माहूर तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.यावेळी लाडके नेते […]

ताज्या घडामोडी

मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढा .गणेश भक्तांची शांतता बैठकीत मागणी   गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा  तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन

मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढा .गणेश भक्तांची शांतता बैठकीत मागणी   गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करा तहसीलदार अभिजीत जगताप यांचे आवाहन   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार असल्याने पोलीस विभागाकडून शहरातील बालाजी मंगलम येथे दि 25 रोजी गणेश भक्त अधिकारी पदाधिकारी यांची शांतता बैठक घेण्यात […]

ताज्या घडामोडी

प्रशांत राठोड़ ठरले किनवट माहूर विधानसभेच्या पूरग्रस्त जनतेसाठी देवदूत…! माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश

प्रशांत राठोड़ ठरले किनवट माहूर विधानसभेच्या पूरग्रस्त जनतेसाठी देवदूत…!   माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   कृषिप्रधान देशाचा सर्वात मोठा सन हा बैलपोळा असते. पोळा हा सण शेतकरी शेतमजूर बांधवाचा सर्वात मोठा सण आहे अशा वेळी किनवट माहूर तालुक्यामध्ये अनेक गाव पाण्या खाली आले. नागरिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, दोन दिवसात येऊन टेकलेला […]

ताज्या घडामोडी

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींना रोजगाराची सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा – मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचे आव्हान….!

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक युतींना रोजगाराची सुवर्णसंधी चा लाभ घ्यावा – मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांचे आव्हान….! माहूर नांदेड़/जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड. येथे आयोजित दिनांक. 30. सप्टेंबर. रोजी.मेगा जॉब फेअर.बेरोजगार तरुणांनी या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा – कुलगुरू डॉ.मोहन चासकर असे साहेबांनी कळवले आहे. स्वामी रामानंद तीर्थ […]

क्राईम डायरी

ढाणकी बिटरगाव /पोलीस स्टेशन ची दमदार कार्यवाही बुलढाणा अर्बन ५७ लाख रू सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलीसांचे ताब्यात. 

ढाणकी बिटरगाव /पोलीस स्टेशन ची दमदार कार्यवाही बुलढाणा अर्बन ५७ लाख रू सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलीसांचे ताब्यात. ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे पोलीस स्टेशन बिटरगाव येथे दि.०४/०८/२०२५ रोजी तक्रारदार सौ. मुग्धा विवेक देशपांडे (विभागीय व्यवस्थापक) बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी विभाग यवतमाळ यांनी तक्रार दिली होती की, बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा ढाणकी येधुन दि.०२/०८/२०२५ […]

ताज्या घडामोडी

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासमोर मांडल्या आरोग्य केंद्राच्या समस्या

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासमोर मांडल्या आरोग्य केंद्राच्या समस्या प्रतिनिधी मिलिंद चिकाटे   तालुक्याच्या बंदी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र थेरडी येथे बऱ्याच वार्डात छत गळती होत असून त्यामूळे रुग्णांना असुविधा होत असून रुग्णांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रिय आदिवासी एकता परिषदच्या थेरडी येथील कार्यकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र ढाणकी येथे दौऱ्यावर आले असता […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / भाजीपाला विकणाऱ्याचा प्रामाणिकपणा मिळालेला पर्स केला परत.

उमरखेड / भाजीपाला विकणाऱ्याचा प्रामाणिकपणा मिळालेला पर्स केला परत.   ढाणकी दप्रतिनिधी: मिलिंद चिकाटे आज दररोज च्या जीवनात तडजोड , पदरमोड , उच्च तत्व ला फाटा , नीतिमत्तेचा अभाव , सौजन्य , प्रामाणिकपणा बघायला मिळत नाही कारण प्रचंड व्यवहार वादी जग एवढा गतिमान झालं आहे की,त्याला वेळ नाही कि हे प्रामाणिक आहे कि बेइमानिचे . […]

ताज्या घडामोडी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा.अन्यथा शाळा भरो आंदोलन करु.भारतीय विद्यार्थी मोर्चा चा इशारा

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे काम तात्काळ पूर्ण करा.अन्यथा शाळा भरो आंदोलन करु.भारतीय विद्यार्थी मोर्चा चा इशारा प्रतिनिधी मिलिंद ची काटे पुसद तालुक्यातील फेट्रा, मोप, होरकड, शिवणी या गावांना जोडणारा रस्ता ना दुरुस्त असल्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून राज्य परिवहन महामंडळाची बस फेरी बंद असल्यामुळे गाव खेड्यातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मौलिक अधिकारा पासून मुकावे लागत आहे. सदर […]