उमरखेड आगाराचा गलथान कारभार, भंगार एसटीने प्रवाशांचा जीव धोक्यात ढाणकी प्रतिनिधी , मिलिंद चिकटे उमरखेड आगाराच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. अचानक स्टेरिंग रॉड तुटल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. ही घटना उमरखेड आगाराच्या बसच्या अवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. एसटी क्रमांक एम एच 40 एन 8950 ही बस ढाणकीहून उमरखेडकडे जात असताना अचानक […]
Author: Sk. Chand
महागांव कलगाव सवना- गुंज रस्त्यांवर खड्डेच खड्डे.
महागांव कलगाव सवना- गुंज रस्त्यांवर खड्डेच खड्डे. महागाव: कलगाव आणि गुंज रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून संबंधित विभागाचे त्या रस्त्याकडे जाणीव पूर्वक दूर्लक्ष होत आहे, असा थेट आरोप सवना व गुंज गावातील नागरिक करत आहे. कलगाव सवानाहून गुंजला जाणाऱ्या रस्त्यावर होते. रस्ता पुसद येथे जातो. चालकांना जिव मुठीत धरून प्रवास […]
64 आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर 20 दिवसापासून सुरु आहे संप
यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी महागांव /पुसद.गोपाल हरी राठोड 64 आरोग्य कर्मचारी बेमुदत संपावर 20 दिवसापासून सुरु आहे संप 1 रूग्णालय चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून 22 उपकेंद्र आहे यातले समुदाय आरोग्य अधिकारी तसेच कंत्राटी एन एम व तालुका ऑफिस वरील कर्मचारी हे मागील 19 ऑगस्ट पासून संपावर आहे यामुळे आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमंडी […]
बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी एल्गार पुकारणार
बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी एल्गार पुकारणार (प्रतिनिधी): गोपाल एच राठोड वास्तविक पाहता बंजारा समाज हा जंगल घाटी डोंगर इत्यादी ठिकाणी आधीपासून राहत आला असुन स्वातंत्र्यानंतर तांड्या मध्ये वसलेला आहे ज्या प्रकारे बंजारा समाज तांड्या तांड्या मध्ये वसला आहे त्याचं प्रकारे भारत सरकारने या समाजास वेगवेगळ्या सुचिमध्ये समाविष्ट करून देशभरात भटकवले आहे १५ आगस्ट […]
महसूल सेवक (कोतवाल) करणार बेमुदत धरणे आंदोलन.(चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्याच्या विरोधात महसुल मंत्री क्षेत्रामध्ये करण्यात येणार)
महसूल सेवक (कोतवाल) करणार बेमुदत धरणे आंदोलन.(चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्याच्या विरोधात महसुल मंत्री क्षेत्रामध्ये करण्यात येणार) उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे महसूल सेवक (कोतवाल) पदास शासकीय चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याबाबत दिनांक ११सप्टेंबर २०२५ पर्यंत चतुर्थ श्रेणी मंजुर न झाल्यास १२सप्टेंबर २०२५ पासुन महसुल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या क्षेत्रामध्ये बेमुदत धरणे आंदोलन कारण्याचा इशारा महसूल […]
अखेर त्या वादग्रस्त खड्ड्याची मोजणी संपन्न..!दहा ते बारा हयवा द्वारे मुरूम चोरी करून राष्ट्रीय महामार्गावर टाकल्याचे प्रकरण ..!
अखेर त्या वादग्रस्त खड्ड्याची मोजणी संपन्न..!दहा ते बारा हयवा द्वारे मुरूम चोरी करून राष्ट्रीय महामार्गावर टाकल्याचे प्रकरण ..! श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर तालूक्यातील मौजे रूई येथे ३०० ब्रास मूरुम उत्खननाची परवानगी असताना हजारो ब्रास मूरुमाचे उत्खनन केले गेले या प्रकरणी ईलीयास बावाणी यांनी तहसीलदार माहूर यांच्या कडे लेखी तक्रार […]
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करा..!अन्यथा आमरण उपोषण..! सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड यांचा निवेदनाद्वारे इशारा ..!
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या कारभाराची चौकशी करा..! अन्यथा आमरण उपोषण..! सामाजिक कार्यकर्ते तथा वनमित्र बंडूभाऊ राठोड यांचा निवेदनाद्वारे इशारा ..! श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी ते रुजु झाल्या पासुन आज पर्यंत शेततळे, रोप वाटीका, रोप लावणे, रोहयो व विविध कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे. वझरा शे.फ. येथील रोपे न […]
रस्त्यावर फेकलेली रोपे जंगलात नेण्यासाठी वन विभागाचा आटापिटा, जेसीबी द्वारे जंगलात नवीन रस्ता बनवत नेत आहेत रोपे
रस्त्यावर फेकलेली रोपे जंगलात नेण्यासाठी वन विभागाचा आटापिटा, जेसीबी द्वारे जंगलात नवीन रस्ता बनवत नेत आहेत रोपे तीन महिने आधी रोप लागवड करण्याऐवजी रोपवाटिकेतील रोप लागवड केल्याचा देखावा करण्याचा प्रयत्न,वन विभाग माहूरचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर काम न करता बिले उचलल्याचे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून वन विभागाचा आटापिटा श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- […]
यवतमाळ AIMIM युवा जिल्हाध्यक्षपदी अंजुम लाला उर्फ वजाहत अली खान यांची निवड.
यवतमाळ AIMIM युवा जिल्हाध्यक्षपदी अंजुम लाला उर्फ वजाहत अली खान यांची निवड. यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख. ३० ऑगस्ट २०२५ रोजी कारंजा येथे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्हा युवा जिल्हाध्यक्षपदी पुसद तालुक्यातील बोरी येथील वजाहत अली खान उर्फ अंजुम लाला यांची निवड […]
ढानकी, टेंभेश्वरनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी!
ढानकी, टेंभेश्वरनगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती साजरी! प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारी विचारांतून आजघडीला सामाजिक क्रांती करायला हवी.” असे प्रतिपादन बाळासाहेब चंद्रे पाटील यांनी केले.ते ढानकी येथील टेंभेश्वर नगर येथे लहुजी क्रांती मोर्चा द्वारे आयोजित साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमात बोलत होते. […]









