ताज्या घडामोडी

लहुजी क्रांती मोर्चा सिंदगी द्वारे अण्णाभाऊ साठें जयंती साजरी.

लहुजी क्रांती मोर्चा सिंदगी द्वारे अण्णाभाऊ साठें जयंती साजरी.   यवतमाळ: उमरखेड प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.   उमरखेड तालुक्यातील शिंदगी येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती उत्साहात संपन्न करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता या कार्यक्रमाचे अध्यक्ष लहुजी क्रांती मोर्चाचे पुंडलिक तलवारे हे होते. “मातंग समाजाचा उद्धार हा शिव फुले,लहू,शाहू, आंबेडकर आणि अण्णा भाऊ यांच्याच विचाराने […]

ताज्या घडामोडी

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद..! रुग्णांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक फटका..!

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद..! रुग्णांसह नागरिकांना आर्थिक व मानसिक फटका..!   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी कामावर नेमणूक केलेल्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढून निवेदने देण्यात आली. शासनाकडून समायोजन करण्याची आश्वासनही देण्यात आले. परंतु त्यांचे शासकीय सेवेत समायोजन झाले नसल्याने त्यांनी […]

ताज्या घडामोडी

माहूर तालुक्यामध्ये महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या

माहूर तालुक्यामध्ये महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या.   नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     माहूर काँग्रेस पार्टीचे तहसीलदारांना निवेदन.माहूर किनवट तालुक्यामध्ये दिनांक 15, 16 ,व 17 रोजी रात्रीपासूनच पावसाला जोरदार सुरुवात झाली झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे, पशुधन ,शेती उपयोगी अवजारे, व इतर साहित्याचे प्रचंड मोठे […]

ताज्या घडामोडी

माहूर येथे AIMIM तर्फे अतिवृष्टी बाधितांना हेक्टरी एक लाख रुपये द्या! तहसीलदारांना निवेदन..!   शेतकऱ्यासाठी माहूर तालुका एआयएमआयएम ॲक्शन मोडवर   श्रीक्षेत्र माहूर / नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   माहूर तालुक्यात दि. १५ व १६ ऑगस्ट २०२५ रोजी अतिवृष्टी झाली त्यातल्या त्यात इसापूर धरणाचे १३ गेट उघडून पैनगंगा नदीत पाणी सोडन्यात आल्यामुळे पैनगंगा […]

ताज्या घडामोडी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या ..? मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या ..? मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून तर आज पर्यंत पावसाचा जोर जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कायम असल्याकारणाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना ओला दुष्काळ […]

ताज्या घडामोडी

भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांची पूरग्रस्त गावांना भेट.

भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांची पूरग्रस्त गावांना भेट. उमरखेड तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन नदीकाठची गावे आणि शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले बघायला मिळत आहे. यावेळी स्थानिक विविध गावांतील पूरग्रस्त भागांत प्रत्यक्ष नदीकाठावर आणि गोर गरीबांच्या झोपडीत जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचे काम भारत मुक्ती मोर्चाचे विद्वानभाऊ […]

ताज्या घडामोडी

आरोग्य कर्मचाऱ्यानी जीव धोक्यात घालून पुरविली आरोग्य सेवा

आरोग्य कर्मचाऱ्यानी जीव धोक्यात घालून पुरविली आरोग्य सेवा. प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे   उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पैनगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पुराने थैमान घातले असून अनेक शेत शिवारे आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यातच तालुक्यातील संगम चिंचोली या गावाला जोडणाऱ्या पुलावर जवळपास 25 ते 30 […]

ताज्या घडामोडी

बिलोली तालुक्यात अतिवृष्टीच्या पुरामुळे नुकसना झालेल्या शेतकर्‍याना हेक्टरी ५० हजाराची मदत करा :- शंकर महाजन याची मागणी.

बिलोली तालुक्यात अतिवृष्टीच्या पुरामुळे नुकसना झालेल्या शेतकर्‍याना हेक्टरी ५० हजाराची मदत करा :- शंकर महाजन याची मागणी.   बिलोली तालुक्यात १८ आँगस्ट रोजी जोरदार अतिवृष्टी झाल्यामुळे आनेक शेतकर्‍याचे पिकाचे नुकसान झाले आहेत तर तसेच मुखेड तालुक्यात ढगफुटी झाल्यामुळे लेढी नंदीचे पाणी व तेलंगना येथील निझामसागर धरणाचे ७ दरवाजे उघडल्यामुळे मांजरा नदी पाञात खुप मोठा पुर […]

ताज्या घडामोडी

बेनिफिशियरी आधार फेस आरडी ॲपचा वापर करा ..! तहसीलदार अभिजीत जगताप यांचे निराधार लाभार्थ्यांना आवाहन

बेनिफिशियरी आधार फेस आरडी ॲपचा वापर करा ..! तहसीलदार अभिजीत जगताप यांचे निराधार लाभार्थ्यांना आवाहन    श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर   विशेष सहाय योजनेतून विधवा,दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्ती लाभार्थ्यांना दरवर्षी हयातीच्या दाखल्याचा तगादा लावला जातो. आता त्यातून सुटका होण्याची संधी ॲपमुळे उपलब्ध झाली असून निराधारांना आता घरूनच हयात प्रमाणपत्र मिळवता येणार […]

ताज्या घडामोडी

पूरग्रस्त प्रवाशांना एम आय एम चे माहुर तालुका अध्यक्ष शेख सज्जाद यांचा मदतीचा हात…!

पूरग्रस्त प्रवाशांना एम आय एम चे माहुर तालुका अध्यक्ष शेख सज्जाद यांचा मदतीचा हात…! नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर     सज्जाद यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण केले सादर..! माहूर तालुका व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदीला पूर आला असून नदीवरील धानोडा पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक […]