ताज्या घडामोडी

शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष; बाप्पाच्या आगमनाने दुमदुमले वातावरण

शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष; बाप्पाच्या आगमनाने दुमदुमले वातावरण

 

प्रतिनिधी मिलिंद चिकाटे

 

शहरात गणेशोत्सवाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. सकाळपासूनच घराघरांत व सार्वजनिक मंडपांत गणरायांची प्रतिष्ठापना भक्तिभावाने करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, फुलांच्या सजावटीत आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात संपूर्ण शहर दुमदुमून गेले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवात सहभागी झाले. गर्दी नियंत्रणासाठी पोलिस प्रशासन व स्वयंसेवकांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *