ताज्या घडामोडी

नगरपंचायतीची कचरा गाडी बंद; ढाणकीत तरुणांकडून कचऱ्याची विल्हेवाट!

नगरपंचायतीची कचरा गाडी बंद; ढाणकीत तरुणांकडून कचऱ्याची विल्हेवाट! ​ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे ​ढाणकी: ढाणकी शहरामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नगरपंचायतीची घंटागाडी (कचरा गाडी) बंद असल्याने शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नगरपंचायतीच्या या उदासीन धोरणामुळे शहरात जागोजाग कचऱ्याचे ढिग साचले असून ‘स्वच्छ शहर’ ही ओळख पुसली जाऊन ‘अस्वच्छ शहर’ अशी अवस्था झाली आहे. नगरपंचायतीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने […]

ताज्या घडामोडी

नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे.

नाफेड खरेदी केंद्राकडून शेतकरी माल खरेदी न करता परत पाठवल्या जात आहे.   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे ढाणकी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकरी साठी हमी भाव योजना अंतर्गत सोयाबीन खरेदी केल्या जात आहे. येथे शेतकरी आपला माल आणला असता त्यांचा माल ग्रेडरकडून तपासल्याशिवाय किंवा वजन केल्याशिवाय सरकारी गोदामातून मनमानीपणे परत पाठवला जात आहे. […]

ताज्या घडामोडी

ढाणकी शहरात महामानवाला सामूहिक अभिवादन

ढाणकी शहरात महामानवाला सामूहिक अभिवादन ​ढाणकी प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे शहरातील संविधान चौकामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ महामानवाला सामूहिक अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी व नागरिक उपस्थित होते. ​याप्रसंगी उपस्थितांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करून महामानवाला विनम्र अभिवादन करण्यात आले. ​या […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य अभिवादन रॅली संपन्न .

ढाणकी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनी भव्य अभिवादन रॅली संपन्न .   प्रतिनिधी :- मिलिंद चिकाटे.   69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने ढानकी शहरात दी.14/10/2025 रोजी भव्य अभिवादन रॅली चे आयोजन करण्यात आले होते. माता सावित्रीबाई फुले बुद्ध विहार आठवडी बाजार येथून ह्या भव्य रॅलीस सुरुवात झाली. ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ही मिरवणूक […]

ताज्या घडामोडी

बौद्ध समुदायाविरुद्ध अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर पोस्ट करणाऱ्यावर अट्रॉसिटी कायदानुसार कारवाई करण्याची मागणी

बौद्ध समुदायाविरुद्ध अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर पोस्ट करणाऱ्यावर अट्रॉसिटी कायदानुसार कारवाई करण्याची मागणी   उमरखेड प्रतिनिधी: मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यातील जेवली येथे समाजा समाजा मध्ये तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीनिवास करतार पडवाळे (28) रा. जेवली याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध समुदायाला अपमानास्पद आणि जातीयवादी मजकूर जेवली ग्रामपंच्यायत कार्यालय व्हाट्सअँप ग्रुपवर पोस्ट केल्यामुळे बौद्ध समुदायाचे […]

ताज्या घडामोडी

महागांव तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त.

महागांव तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त.     यवतमाळ प्रतिनिधी:लतिफ शेख     यवतमाळ/महागाव तालुक्यामध्ये नव्याने रुजू झालेले रोहित शिंदे परिविक्षाधीन तहसीलदार यांनी रेती माफिया वर धडक कारवाई करून दोन ट्रॅक्टर जप्त करून महागाव तहसील कार्यालयात लावण्यात आले त्यामुळे तालुक्यातील रेती माफिया यांचे धाबे दणाणले आहे. सखाराम मुळे सर उपविभागीय अधिकारी उमरखेड […]

ताज्या घडामोडी

स्वच्छ माहूर सुंदर माहूरसाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार . स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट व अप्रॉन वाटप.

स्वच्छ माहूर सुंदर माहूरसाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांचा पुढाकार . स्वच्छता कर्मचाऱ्यांना टीशर्ट व अप्रॉन वाटप.   दररोज सकाळी स्वतः हजर राहून नगराध्यक्ष करून घेत आहेत स्वच्छता   श्रीक्षेत्र माहूर /नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर   नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर नगरीत भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असते, त्यामूळे नगर पंचायतीने स्वच्छतेला विशेष प्राधान्य दिले […]

ताज्या घडामोडी

महागांव / हिवरा ते टेंभी मार्गावर खड्ड्यामुळे अपघातांचे सत्र: रस्ता झाला आती धोकादायक!

महागांव / हिवरा ते टेंभी मार्गावर खड्ड्यामुळे अपघातांचे सत्र: रस्ता झाला आती धोकादायक!   यवतमाळ प्रतिनिधी: लतिफ शेख   महागाव: तालुक्यातील हिवरा ते टेंभी या मार्गावर गेली दोन वर्षेत प्रचंड मोठा खड्डा पडलेला असून त्यामुळे ग्रामस्थ, वाहनधारक आणि भाविक यांचे हाल होत आहेत. रोजच्या प्रवासात शेकडो वाहने या मार्गावरून जात असतात परंतु हा खड्डा मोठ्या […]

ताज्या घडामोडी

ए.आय.एम.आय.एमच्या जिल्हा समन्वयक फैजान खान ऊर्फ (फैजु लाला)पदी यांची निवड.

*एआयएमआयएमच्या जिल्हा समन्वयक फैजान खान ऊर्फ (फैजु लाला)पदी यांची निवड*   महागाव/२५ सप्टेंबर २०२५ रोजी कारंजा येथे ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन (AIMIM) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्या हस्ते यवतमाळ एआयएमआयएमच्या जिल्हा समन्वयक पदी फैजान खान ऊर्फ (फैजु लाला) यांची निवड महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील फैजान खान ऊर्फ( फैजु लाला) यांची निवड […]

ताज्या घडामोडी

सततच्या अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजाराचि मदत द्या…?

सततच्या अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्‍टरी 50 हजाराचि मदत द्या…?   ओला दुशकाळ जाहिर करुण,सदरील मदत थेट शेतकऱ्यांच्या सातबारयास संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा करा… !     माहुर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर     मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…!   जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी च्या मध्यरात्रीपासून तर आज तागायत […]