ताज्या घडामोडी

घाटंजी / स्त्री शिक्षणाची प्रेरणा जयंती उत्सव ३ जानेवारी रोजी जरंग गावात उत्साहात साजरी.

घाटंजी / स्त्री शिक्षणाची प्रेरणा जयंती उत्सव ३ जानेवारी रोजी जरंग गावात उत्साहात साजरी.     (ता. घाटंजी जि. यवतमाळ) : महान समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक ३ जानेवारी रोजी जरंग गावात उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले भारतातील पहिल्या महिला शिक्षकांपैकी होत्या आणि स्त्री शिक्षण, विधवा व बालविवाहांविरोधी कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्यामुळे […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी व शाळा व्यवस्थापन समितीची निवड 

ढाणकी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी व शाळा व्यवस्थापन समितीची निवड   ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे   ढाणकी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप भाउराव पाईकराव होते. याप्रसंगी मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा दिला. १८४८ मध्ये पुण्यात […]

ताज्या घडामोडी

सोनदाभी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.

सोनदाभी येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी. ढाणकी (प्रतिनिधी): सोनदाभी येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती लुटे होते. याप्रसंगी मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या संघर्षाला उजाळा दिला. १८४८ मध्ये पुण्यात पहिली मुलींची शाळा काढून त्यांनी अज्ञान व अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला, […]

ताज्या घडामोडी

स्व. गुलाबसिंग ठाकूर यांना स्मृतिदिनानिमित्त वारकरी संप्रदाय व विद्यार्थ्यांकडून अभिवादन

स्व. गुलाबसिंग ठाकूर यांना स्मृतिदिनानिमित्त वारकरी संप्रदाय व विद्यार्थ्यांकडून अभिवादन     ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गुलाबसिंगजी ठाकूर यांच्या ४८ व्या स्मृतिदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने वारकरी संप्रदायाने स्वर्गीय ठाकूर यांच्या प्रतिमेची भव्य दिंडी काढली होती. ​ ​स्वर्गीय गुलाबसिंग […]

ताज्या घडामोडी

ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गावात बेकामी विहीर,नागरिकांचा प्रशासनाकडे आक्रोश.

ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे गावात बेकामी विहीर,नागरिकांचा प्रशासनाकडे आक्रोश.   प्रतिनिधी – गोपाल एच राठोड   महागाव तालुक्यातील साई (ई) गावात ग्रामपंचायतच्या भोंगळ व निष्काळजी कारभारामुळे एक गावातील हिरालाल महाराज मंदिर जवळ ही विहीर बांधण्यात आली असून ती विहीर पूर्णतः बेकामी ठरली आहे. या विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नसून कोणत्याही घरगुती कामासाठीही वापरण्याच्या स्थितीत नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया […]

ताज्या घडामोडी

ढाणकी : युवा ग्रामीण पत्रकार संघअध्यक्षपदी गजानन चंद्रकांत आजेगावकर , उपाध्यक्षपदी शेख शाहरूख शेख आलम तर सचिवपदी शेख इरफान शेख गुलाब.

ढाणकी : युवा ग्रामीण पत्रकार संघअध्यक्षपदी गजानन चंद्रकांत आजेगावकर , उपाध्यक्षपदी शेख शाहरूख शेख आलम तर सचिवपदी शेख इरफान शेख गुलाब.   ढाणकी प्रतिनिधी: — मिलिंद चिकटे.   कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात ढाणकी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघाची २०२६ – २७ ची नवीन कार्यकारणी जाहीर […]

ताज्या घडामोडी

महागांव / राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने राज्यव्यापी धरने आंदोलन.

महागांव / राष्ट्रीय किसान मोर्चा च्या वतीने राज्यव्यापी धरने आंदोलन. महागाव कुर्षी उत्पन्न बाजार सामितिच्या प्रांगनात शेतकर्याच्या विविध मागण्याकडे शासनच लक्ष वेधन्यासाठी हे धरने आंदोलन करण्यात आले शेतकर्याच्या सर्व प्रकारच्या शंभर टक्के कुर्षी उत्पन्नास खार्या आर्थन हमीभाव मिळऊन दयायचा आसेल तर कुर्षी उत्पन्न बाजार समितिच्या वतीने शेतकर्याचा शेतमाल हमीभावने खरेदी करावी तसेच सोयाबीन कापुस तुर […]

ताज्या घडामोडी

उमरखेड आगराचा भोंगळ कारभार  विद्यार्थी विद्यार्थिनी त्रस्त 

उमरखेड आगराचा भोंगळ कारभार विद्यार्थी विद्यार्थिनी त्रस्त   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकटे   उमरखेड आगाराची उमरखेड ढाणकी गांजेगाव डोल्हारी हिमायतनगर बस फेरी दुपारची तीन वाजताची दररोज उशिरा धावत असल्यामुळे कस्तुरबा गांधी विद्यालय येथील विद्यार्थिनी पासेस काढून दररोज ही फेरी काही ना काही कारणास्तव उशिरा जात आहे त्यामुळे काही घटना घडल्यास याला जिम्मेदार ?कोण एकीकडे माननीय […]

ताज्या घडामोडी

ढाणकीच्या शंकरपटात ‘जॉबर-लाडक्या’ जोडीचा थरार; अवघ्या ६.४० सेकंदात मारली बाजी!

ढाणकीच्या शंकरपटात ‘जॉबर-लाडक्या’ जोडीचा थरार; अवघ्या ६.४० सेकंदात मारली बाजी! ​योगेश जाधव यांच्या बैलजोडीने पटकावला ३१,१११ रुपयांचा मान; ‘ब’ गटात चैतन्या तोकलवाड प्रथम   ​ढाणकी (प्रतिनिधी): मिलिंद चिकटे येथील श्री दत्त देवस्थान टेंभेश्वर नगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य बैलगाडी शर्यतीत (शंकरपट) शिरपूरच्या ‘जॉबर’ आणि ‘लाडक्या’ या बैलजोडीने आपल्या चित्तथरारक वेगाने मैदान मारले. अत्यंत चुरशीच्या […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर.

उमरखेड / प्रा .डॉ .अनिल काळबांडे यांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर. उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद ची काटे. उमरखेड – दि .९ मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा २०२५ चा आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण राज्यस्तरीय पुरस्कार दैनिक सकाळचे उमरखेड बातमीदार तथा प्रख्यात विचारवंत प्रा . डॉ . अनिल […]