क्राईम डायरी ताज्या घडामोडी

महागांव /पेढी येथील सरपंच ग्रामसेवक यांनी मिली भगत करून अपंग विधवा महिलांचे घरकुल गाळून पक्के घर वाल्यांना घरकुलाचा लाभ दिला.

महागांव /पेढी येथील सरपंच ग्रामसेवक यांनी मिली भगत करून अपंग विधवा महिलांचे घरकुल गाळून पक्के घर वाल्यांना घरकुलाचा लाभ दिला.

 

प्रतिनिधी एस.के. चांद यांची रिपोट

 

महागांव तालुक्यातील ग्रामपंचायत पेढी येथील रहिवाशी अल्पसंख्यांक दिव्यांग विधवा व गरजु व्यक्तीना २०२३/२०२४ या यादीनुसार घरकुलांचा लाभ गावाचे सरपंच आणि ग्रामसेवक गावातील वरिष्ठ लोकांच्या दबाव मध्ये वरील अनुसार गरजू लाभार्थ्यांना घरकुल यादी रद्द करून न देण्यात आले आहे.सन २०२३ मध्ये या नियामा नुसार ग्राम सभा आयोजीत केली होती. त्या सभे मध्ये अल्पसंख्याक दिव्यांग व गरजु व्यक्तीना लाभ देण्यात येईल.असे ठराव मीटिंगमध्ये ठरले होते.पण २०२३/२०२४ या यादी अनुसार एकही व्यक्तीना लाभ मिळालेला नाही आहे. २०२४-२०२५ यावर्षीच्या नविन यादया जाहीर झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या यादया नुसार आम्हाला लाभ मिाळाला नाही.व नविन यादया मध्ये ज्या व्यक्तीचे पक्के घरकुल आहे.अशा व्यक्तीची नावे आहेत.दिनांक ०८/०९/२०२४ रविवार या दिवशी ग्राम सेवक व सरपंच यांनी सांयकाळी मिटींग घेउन पक्या लोंकांना घरकुला लाभ देण्याचे ठरविले त्यावर शासनाने विशेष लक्ष दयावे.आणि जे गरजू लाभार्थी विधवा दिव्यांग अल्पसंख्यांक गरजु व्यक्तीना घरकुलाचा लाभ देण्यात यावे अशी मांगणी गावातील दिव्यांग गरजू लाभार्थी हे करीत आहेत. गावचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना गावातील नागरिक यांनी सरपंच ग्रामसेवक यांना तोंडी माहिती मागल्यास मुजोरी करत तुम्ही तहसीलमध्ये बीडीओ कडे जा किंवा दिल्लीहून यादी आली आहे तिकडे जाऊन विचारपूस करा मला काही माहित नाही आहे असे उडवा उडीचे उत्तर दिले. २०२३-२०२४ या वर्षी यादीतुन ज्यांना वगळले व २०२४/२०२५ या घरकुल यादी मध्ये पक्या घरांच्या लोंकाचे नांव लक्षात घेउन शासनाने यावर स्टे आनुन योग्य व गरजुंना लाभ दयावा अशा मागणीची अर्जदार शेख चांद शेख कठालु राहाणार पेढी.ता.महागाव जि. यवतमाळ.यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब, जिल्हा यवतमाळ. यांच्या मार्गदर्शनाखाली मा.भारतीय पंतप्रधान, श्री.नरेंद्र दामोदरदास मोदी साहेब.यांना देण्यात आले आहे.

 

यावेळी अर्ज सादर करताना गावातील दिव्यांग विधवा महीला

१.) सुगराबी शेख रौशन विधवा महीला १.) हाजराबी शेख कथालु २.) रजिया फिरोज खान ३.) सबा फिरोज खान ४.) सुगराबी मिया खान.5)शेख वकील शेख मिराजी.6) शेख इसराइल शेख फतन.

अशा एकुण दिव्यांग विधवा व गरजु महीलांचे नांवे आहेत. यांना घरकुलांचा लाभ दयावा अशी नम्र विनंती केली

आहे.

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *