महागांव तालुक्यातील महिलांची पंचायत समितीवर धडक.घरकुला पासून वंचित ठेवल्याचा आरोप प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव तालुक्यातील आमणी, काळी, भोसा, टेंभी, वरोडी, काळी दौ येथील महिलांनी घरकुलापासून वंचित ठेवल्याचा आरोप करत पंचायत समितीवर धडक दिली. या गावात घरकुलाची यादी अतिशय बोगस पद्धतीने देण्यात आली असून गोरगरीब, विधवा महिलांना हक्काच्या घरकुलापासून ग्रामपंचायत सरपंच, […]
ताज्या घडामोडी
महागांव/खडका येथील शिवशक्ती गणेश मंडळ ला ३९ वर्षे पूर्ण.
महागांव/खडका येथील शिवशक्ती गणेश मंडळ ला ३९ वर्षे पूर्ण. गावात गणरायाचे जल्लोषात स्वागत यवतमाळ/महागांव तालुक्यातील खडका येथे शिवशक्ती गणेश मंडळ हे मागील ३९ वर्षापासून अखंडपणे गणेशाची मूर्ती स्थापन करून गावात गणेशाचे जल्लोषात स्वागत करतात. खडका येथील मंडळाकडून दरवर्षी समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गणपतीच्या संकल्पनेतून सार्वजनिक आणि सामाजिक एकोप्याचा संदेश व एक आदर्श जनतेसमोर […]
यवतमाळ / खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड महागांव तालुक्यात पूरग्रस्त भागामध्ये आज दौरा.
यवतमाळ / खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड महागांव तालुक्यात पूरग्रस्त भागामध्ये आज दौरा. प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव हिंगोली लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार सन्माननीय श्री नागेश पाटील अष्टीकर साहेब आज दि. ६/९/२०२४रोजी नागेश पाटील आष्टीकर यांचा उमरखेड व महागाव तालुक्यात पूरग्रस्त भागाच्या दौरा साठी काढलेला वेळ पुढीलप्रमाणे आज सकाळी 11 वाजता […]
महागांव शहरात पोळा सण मानकऱ्यांच्या हस्ते बैलांचे पूजन करून उत्साहात साजरा.
प्रेस रिपोर्टर एस टी शब्बीर महागाव महागाव शहरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकऱ्यांचा व सर्जा राजाचा पोळा सण उत्साहात साजरा महागांव शहरातील मानकऱ्यांच्या हस्ते बैल जोडी चे आरती व पूजन करण्यात आले . महागांव जुने गांव हनुमान मंदिर परिसरात महागांव शहरातुन बळी राजा यांनी बैल जोडी एकत्र हनुमान मंदिर येथे जमा होऊन सर्व बैलजोडींची […]
महागांव/भारतीय स्टेट बँकेत ११० गावांच्या समावेश ग्राहकांनसाठी सुविधांचा अभाव पिण्यासाठी पाणीच नाही.
महागांव/भारतीय स्टेट बँकेत ११० गावांच्या समावेश ग्राहकांनसाठी सुविधांचा अभाव पिण्यासाठी पाणीच नाही. यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागांव महागाव येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये असंख्य तालुक्यातील दिव्यांग नागरिक या ठिकाणी आपला आर्थिक व्यवहार करण्यासाठी येत असतात या बँकेमध्ये आजपर्यंत शाखा व्यवस्थापकाने कोणत्याही प्रकारच्या नागरिकांच्या सुख सुविधांसाठी या ठिकाणी सोय करून ठेवलेली नाही. […]
उमरखेड / बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार विद्वान केवटे यांनी मेट येथील अपघातग्रस्त कुटुंबीयांना दिली सांत्वनपर भेट.
महाराष्ट्रा चीफ ब्युरो. एस.के.चांद. काही दिवसांपूर्वी उमरखेड तालुक्यातील मेट येथे बैलगाडीत बसलेल्या पिता पुत्राच्या समोर अचानक वन्यजीव येऊन,त्यांच्या धडकेमुळे तलावात बुडून मृत पावलेल्या मेट येथील चव्हाण कुटुंबातील देविदास चव्हाण व अमोल चव्हाण यान पिता पुत्रंचा दुर्दैवी अंत झाला.आणि परिसरात एकच शोककळा पसरली. या घटनेनंतर सर्वत्र हळ हळ व्यक्त केल्या जात आहे. अतिशय हलाखीच्या […]
महागांव स्वराज अग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित.
महागांव स्वराज अग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित. महागाव, प्रतिनिधी एस.के शब्बीर अखेर महागावच्या त्या बोगस रासायनिक खत विक्रेत्यांचा पर्दाफाश झाला. शेतकऱ्यांना बोगसखत विक्री करून फसवणूक करणाऱ्या स्वराज ऍग्रो कृषी एजन्सीचा परवाना निलंबित करण्यात आला. येथील दोन रासायनिक खते विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या गुण नियंत्रण व दक्षता पथकाने 25 जुलै रोजी […]
बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महागांव च्या वतीने आंदोलनकरण्यात आले.
यवतमाळ जिल्हा संपादक एस के शब्बीर महागाव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात बदलापूर मध्ये शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर तेथील सफाई कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचार केला या प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी कडून केले जात आहे .त्यामुळे या घटनेतील आरोपींना फास्टट्रॅक कोर्टाचा निकाल दोन ते तीन दिवसात घेऊन तात्काळ फाशीची […]
उमरखेड/ कोरटा बंदीभागातील लोकांचा जनसेवक भाविक भाऊ भगत
उमरखेड/ कोरटा बंदीभागातील लोकांचा जनसेवक भाविक भाऊ भगत प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागाव कोरटा – किनवट महामार्गावरील खड्डे ठरत आहेत जीवघेणे.. काल भाविक भगत हे दराटी येथे जात असताना त्यांच्या निर्दशनात खड्डे आले या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे नवीन वाहनांना खड्डे दिसत नव्हते त्यामुळे मोठा अपघात झाला असता त्यामुळे भाविक भगत यांनी […]
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न .
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न . विविध क्षेञातिल मान्यवरांची उपस्थिती प्रेस रिपोर्टर एस के शब्बीर महागांव महागांव : समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व […]










