ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड !

श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड   नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर.   माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथील,भूमिपुत्र असलेले, तथा मुंबई मंत्रालयात कक्षाधिकारी म्हणून बसलेले,मनमिळाऊ स्वभावाचे, गोरगरिबांच्या हक्कासाठी,अहोरात्र झटणारे,आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य बिंबवणारे,तरुण पिढीचे प्रेरणास्थान, जनसेवालाच ईश्वर सेवा मानणारे, प्रशांत राठोड.. सध्या कार्यालयीन रजेवर असल्याने, किनवट माहूर तालुक्यातील बहुतांश गावाला […]

ताज्या घडामोडी

नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.   माहूर ग्रामीण प्रतिनिधी संतोष निळकंठवार.   आर्किट अपार्टमेंट नांदेड सिंधू नगर येथे भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम हे दरवर्षी चांगला उपक्रम राबवत असतात हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले व आयोजनमध्ये महिलांच्या व पुरुषांचा मुलांचा उत्स्फूर्त […]

ताज्या घडामोडी

माहूर लांजी ग्रामपंचायत पंचायत विकास स्पर्धेत बहुमानित सरपंच मारुती रेकुलवार यांची महत्त्वाची भूमिका.

माहूर लांजी ग्रामपंचायत पंचायत विकास स्पर्धेत बहुमानित सरपंच मारुती रेकुलवार यांची महत्त्वाची भूमिका.   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड.. शेकापूर..   शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार पंचायत विकास निर्देशांक तयार करण्यात येते. या पंचायत विकास निर्देशांक करण्यात माहूर तालुक्यातील मौजे लांजी अग्रेसर ठरली आहे. राज्यभरातील अवल 25 ग्रामपंचायत पैकी लांजी ग्रामपंचायतने […]

ताज्या घडामोडी

महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट 

महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट     यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड.       दिनांक 7 एप्रिल 2025 वार सोमवार रोजी श्रीमती वाढावे मॅडम (विस्तार अधिकारी शिक्षण प स महागाव) तसेच श्री. दशरथ सूर्यवंशी सर (केंद्रप्रमुख काळी दौलत) यांनी वार्षिक […]

ताज्या घडामोडी

माहूर : अवेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान.

माहूर : अवेळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीटीने शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान.   नांदेड जिल्हा प्रतिनिधी:- गणेश राठोड,, शेकापूर.   आष्टा, उमरा, हिवळणी, पापळवाडी,सह लगतच्या परिसरात शेतातील जनावरांच्या गोट्यासह कच्च्या घराची पडझड. माहूर तालुक्यात दिनांक आठ रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते.तर सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आष्टा, उमरा, हिवळनी, पापळवाडी, सह लगतच्या परिसरात प्रचंड वादळी वाऱ्यासह,तुरळक गारपीट […]

ताज्या घडामोडी

घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान.

घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा.माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी,सुरेश कांबळे यांचा आव्हान. नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर पंतप्रधानमंत्री आवास योजने, ग्रामीणचे माहूर तालुक्याला 2024- 25. या वर्षाकरिता 5946 घरकुलाचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी 5854 घरकुलाला मंजुरी मिळाली.असून त्यांचा निधी पंचायत समितीला जमा झाला आहे.त्यामुळे या योजनेच्या लाभधारकांनी बांधकाम तातडीने पूर्ण करावे.असे आवाहन पंचायत […]

ताज्या घडामोडी

माहूर /मौजे कोलामखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

माहूर /मौजे कोलामखेड येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.     माहूर संतोष निळकंठवार यांची बातमी.   प्रा आ केंद्र वाईबाजार अंतर्गत ग्राम कोलामखेड येथे मा मुख्यमंत्री महोदय यांचा १०० दिवसांचा कार्यक्रम विशेष मोहीम अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले यामध्ये आज रुग्णांची NCD स्क्रिनिंग करण्यात आली यामध्ये HB , रक्तदाब ,मधुमेह ,मुखाचा कर्करोग ,स्तनाचा कर्करोग […]

ताज्या घडामोडी

Mahur : वॉरियर जिम माहूरचे वसीम भाई बनले सद्भावनेचे प्रतीक.

Mahur : वॉरियर जिम माहूरचे वसीम भाई बनले सद्भावनेचे प्रतीक. आज धार्मिक विद्वेष वाढताना चे चित्र आहे. शुल्लक कारणावरून मंदिर मज्जित प्रश्नावर दोन धर्माचे तर.कधी कधी जातीत जातीत संघर्ष पाहायला मिळतो. मात्र अशाही स्थितीत माहूरचे वसीम भाई यांनी आपला धार्मिक एकोपा व सद्भावना जोपासत एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.माहूर शहरातील वॉरियर मेन्सवेअर तथा वारियरजिमचे […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न.हजारोंचा जनसमुदाय उपस्थित.

उमरखेड येथे बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न.हजारोंचा जनसमुदाय उपस्थित.   मिलिंद प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.     मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा.. या घोषणांनी आज संपूर्ण उमरखेड शहर दुमदुमले.   बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी महंतांच्या ताब्यातून काढून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, बी.टी.एम.सी कायदा 1949 रद्द करावा. या मागणीसाठी क्रांतीज्योती […]

ताज्या घडामोडी

ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.

ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.   उमरखेड प्रतिनिधी : ढाणकी येथील गजानन जिल्हावार ते सुभाष वाईनबार पर्यंत झालेला सिमेंट रस्ता हा ठेकेदार ने अतिशय निकृष्ठ दर्जाचा केला असून एकाच महिन्यात त्याची चाळणी झाली आहे.याची तक्रार व दुरुस्तीचे काम करण्यासाठी मागे २३ जानेवारी २०२५ रोजी या संबंधीत […]