उमरखेड येथे बोधगया मुक्ती आंदोलन संपन्न.हजारोंचा जनसमुदाय उपस्थित. मिलिंद प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे. मुक्त करा मुक्त करा महाबोधी महाविहार मुक्त करा.. या घोषणांनी आज संपूर्ण उमरखेड शहर दुमदुमले. बिहार मधील बोधगया येथील महाबोधी महाविहार हे ब्राह्मणी महंतांच्या ताब्यातून काढून ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, बी.टी.एम.सी कायदा 1949 रद्द करावा. या मागणीसाठी क्रांतीज्योती […]
ताज्या घडामोडी
ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा.
ढाणकी नगरपंचायतला शिवसेना युवासेनेचा(उ. बा. ठा )डफली बजाओ आंदोलन व साखळी उपोषण चा इशारा. उमरखेड प्रतिनिधी : ढाणकी येथील गजानन जिल्हावार ते सुभाष वाईनबार पर्यंत झालेला सिमेंट रस्ता हा ठेकेदार ने अतिशय निकृष्ठ दर्जाचा केला असून एकाच महिन्यात त्याची चाळणी झाली आहे.याची तक्रार व दुरुस्तीचे काम करण्यासाठी मागे २३ जानेवारी २०२५ रोजी या संबंधीत […]
Mahur / डॉक्टर झाल्याच्या खुशीत विशाल बंडू राठोड यांचं ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांच्यावतीने जंगी स्वागत.
Mahur / डॉक्टर झाल्याच्या खुशीत विशाल बंडू राठोड यांचं ग्रामपंचायत कार्यालय गुंडवळ यांच्यावतीने जंगी स्वागत. माहूर तालुका प्रतिनिधी : रामेश्वर जाधव यांची बातमी. माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेले मोजे गुंडवळतांडा येथील विशाल बंडू राठोड यांनी पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण गुंडवळ येथील जिल्हा परिषद शाळेत घेतले. घरची परिस्थिती बेताजी आणि आईवडीलही अशिक्षित,त्यामुळे विशाल […]
पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर.
पुसद / श्री.निखीलेश जयस्वाल हे गावाच्या व परिसराच्या विकासाठी नेहमीच तत्पर. यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाळ राठोड. सोनी टि.व्ही. स्टार ह.भ.प. परिक्षीतची महाराज मोरे यांचे प्रतिपादन आपल्या देशामध्ये पाश्चात्य संस्कृतीचे राजरोसपणे पालन होत असतांना काळी दौ. येथील गुरूदेव सेवा मंडळ एक अनोखा उपक्रम राबविला. वाढदिवसाचे औचित्य साधुन अनेक धनाढ्य आपल्या पैशाची उधळपट्टी करतात […]
उमरखेड / मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव !
उमरखेड / मुलभूत सुविधांचा अभाव मात्र सक्तीच्या कर वसुलीचा नागरिकांवर दबाव ! ढाणकी नगरपंचायत प्रशासनाचा अजब कारभार. ढाणकी / प्रतिनिधी :मिलिंद चिकाटे. ढाणकी शहरात नगरपंचायत प्रशासनामार्फत कर वसुली ही जोरात सुरु असून,यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आलेला दिसून येत आहे. तसे पाहिल्यास ढाणकी शहरातील नागरिकांना कुठल्याही मूलभूत सुविधा या नगरपंचायत मार्फत अजून तरी […]
माहूर तालुक्यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी 20000 प्रमाणे अनुदान वाटप.
माहूर तालुक्यातील तीन कुटुंबांना प्रत्येकी 20000 प्रमाणे अनुदान वाटप. नांदेड/श्रीक्षेत्र माहूर :- प्रतिनिधी गणेश राठोड. राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त होताच माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले तात्काळ अनुदानाचे वाटप…. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना, व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, तसेच […]
निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये.परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन.
निराधाराणि त्रुटीच्या संचिका दाखल करू नये.परिपूर्ण अर्ज दाखल करावे तहसीलदार किशोर यादव यांचे निराधारांना आवाहन. माहूर प्रतिनिधी : गणेश राठोड 288 पैकी 193 अर्ज मंजूर श्रीक्षेत्र माहूर माहूरच्या तहसील कार्यालयात तहसीलदार किशोर यादव यांच्या उपस्थितीत दिन 27 रोजी झालेल्या बैठकीत निराधारानी वेगवेगळ्या योजनात दाखल केलेल्या 288 अर्जा पैकी 193 अर्ज […]
माहूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे च्या वतीने तुळशी तांडा शाळेमध्ये बसण्यासाठी चार सोफे फंडातून दिले.
माहूर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखे च्या वतीने तुळशी तांडा शाळेमध्ये बसण्यासाठी चार सोफे फंडातून दिले. माहूर ग्रामीण प्रतिनिधी : संतोष निळकंठवार. माहूर तालुक्यात तुळशी तांडा येथे दिनांक 27 मार्च 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये श्री राहुल ढवळे सर यांच्या प्रयत्नामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा माहूरच्या वतीने शाळेमध्ये चार सोफे CSR फंडातून […]
माहूर / रमजान महिन्यात वारंवार महावितरणाच्या ढासाळ कारभारामुळे खंडित वीज पुरवठ्याने मुस्लिम समाज त्रस्त.
माहूर / रमजान महिन्यात वारंवार महावितरणाच्या ढासाळ कारभारामुळे खंडित वीज पुरवठ्याने मुस्लिम समाज त्रस्त. नांदेड प्रतिनिधी गणेश राठोड. माहूर :- महावितरणाच्या कारभाराचा बेसिस्तीपणा सुधारण्याचे नाव घेत नाही. वारंवार होणाऱ्या वीज पुरवठा खंडित ने राहणीमान नकोसे झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यात वीजपुरवठा अखंडित ने कळस गाठला आहे. एकीकडे उन्हाचा […]
tv9माझा लाईव्ह न्युजने प्रकाशित केलेल्या बातमीचा दणका माहूर नगरपंचायतीने घेतली दखल. दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन
tv9माझा लाईव्ह न्युजने प्रकाशित केलेल्या बातमीचा दणका माहूर नगरपंचायतीने घेतली दखल. दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन प्रतिनिधी गणेश राठोड. माहूर : नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी केली कोल्हापुरी बंधाऱ्यातील पाण्याची पाहणी…. दोन दिवसात पाणी अडविण्याचे कंत्राटदाराचे आश्वासन….. श्रीक्षेत्र माहूर शहरासह श्री रेणुका माता मंदिरावर पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदी पात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्यात साठवलेले […]










