ताज्या घडामोडी

महागांव : काळी दौ. ते पोखरी मार्गावर अपघाताची मालिका सुरूच.

महागांव : काळी दौ. ते पोखरी मार्गावर अपघाताची मालिका सुरूच.   आठवडाभरात तीन अपघातात सहा जण जखमी.   यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी:गोपाल एच.राठोड.   काळी दौलत ते पोखरी मार्गावर रस्ते खोदून बांधकाम सुरू आहे. या खोदलेल्या रस्त्यावर मागील आठवडाभरात तीन अपघात घडले. यात एका चिमुकल्या मुलींसह सहा जण जखमी झाले आहे. रविवार २० एप्रिल रोजी […]

ताज्या घडामोडी

वायफनी येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे विविधमागणीची निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना पिंटू पाटील यांनि दिले निवेदन.

वायफनी येथील प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे विविधमागणीची निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी यांना पिंटू पाटील यांनि दिले निवेदन. नांदेड प्रतिनिधी: माहूर तालुक्यातील वायफनी गावामध्ये जो मनिराम थड प्रकल्प सहा वर्षापासून सुरू झालेला आहे त्या प्रकल्पांमध्ये जे बाधित शेतकरी आहे त्यांची जमीन अधिकाऱ्यांच्या चुकीच्या सर्वे मुळे अधिग्रहण करताना विसरलेले आहे आणि अतिरिक्त पाणी शेतात प्रकल्पाचे पाणी जात असल्याबाबतचे वेळोवेळी […]

ताज्या घडामोडी

जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा साई (ई) शाळेमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

जि.प.उ.प्राथ.मराठी शाळा साई (ई) शाळेमध्ये प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.   गोपाल राठोड यांची बातमी.   आज दि. 24/04/2025 वार गुरुवार रोजी जि.प‍ . शाळा साई (ई) येथे सन -2025-26 या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता पहिली मध्ये प्रवेश पात्र असणाऱ्या नवागतांचे त्यांच्या घरी जाऊन लेझीम व संगीतमय वातावरणात त्यांचे स्वागत करण्यात आले.तसेच आजची दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे […]

ताज्या घडामोडी

पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादयावर कठोर ते कठोर कार्यवाही करा.

पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवादयावर कठोर ते कठोर कार्यवाही करा.   मिलिंद चिकाटे:ढाणकी प्रतिनिधी :   जम्मू कश्मीर येथील पहलगाम येथे 22 एप्रिल ला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप लोकांच्या मृत्युस जबाबदार असलेल्या दहशतवादयावर कडक कार्यवाही करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, ढाणकी शहर पदाधिकारी व सदस्यगण यांनी ठाणेदार साहेब, पोलीस […]

ताज्या घडामोडी

माहूर येथील अतिदुर्गम व डोंगराळ कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्क फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड. 

माहूर येथील अतिदुर्गम व डोंगराळ कॉ.शिलाताई ठाकूर यांची गटप्रवर्क फेडरेशनच्या राज्य अध्यक्षपदी निवड.   जिल्हा प्रतिनिधी : गणेश राठोड.   सीटू जिल्हा कमिटीच्या वतीने १ मे जागतिक कामगार दिना निमित्ताने कॉम्रेड शिलाताई, वर्षाताई व सुनिताताई यांचा सन्मान.   नांदेड : आरोग्य अभियानातील महत्वाचा दुवा असलेल्या गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे पहिले राज्य अधिवेशन नुकतेच २० एप्रिल रोजी सोलापूर […]

ताज्या घडामोडी

उमरखेड येथे महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त उद्या 18 एप्रिल रोजी राजे संभाजी नगर, भव्य प्रबोधन कार्यक्रम.

उमरखेड येथे महापुरुष संयुक्त जयंतीनिमित्त उद्या 18 एप्रिल रोजी राजे संभाजी नगर, भव्य प्रबोधन कार्यक्रम. उमरखेड प्रतिनिधी:   राजे संभाजी नगर हे जातीय आणि सामाजिक सलोख्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणून उमरखेड शहरात नावा रुपाला आलेले आहे. अठरापगड जाती धर्मातील सर्व महापुरुषांच्या जयंत्या स्मृतिदिन याठिकाणी एकत्र मिळून साजरे केले जातात.   प्रियदर्शि सम्राट अशोक चॅरिटेबल ट्रस्ट भीम […]

ताज्या घडामोडी

श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड !

श्रीक्षेत्र माहूर जनमानसासह,वन्य प्राण्यांची सेवाअखेरच्या श्वासापर्यंत करणार प्रशांत राठोड   नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड शेकापूर.   माहूर तालुक्यातील पालाईगुडा येथील,भूमिपुत्र असलेले, तथा मुंबई मंत्रालयात कक्षाधिकारी म्हणून बसलेले,मनमिळाऊ स्वभावाचे, गोरगरिबांच्या हक्कासाठी,अहोरात्र झटणारे,आपल्या कार्यकर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य बिंबवणारे,तरुण पिढीचे प्रेरणास्थान, जनसेवालाच ईश्वर सेवा मानणारे, प्रशांत राठोड.. सध्या कार्यालयीन रजेवर असल्याने, किनवट माहूर तालुक्यातील बहुतांश गावाला […]

ताज्या घडामोडी

नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.   माहूर ग्रामीण प्रतिनिधी संतोष निळकंठवार.   आर्किट अपार्टमेंट नांदेड सिंधू नगर येथे भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम हे दरवर्षी चांगला उपक्रम राबवत असतात हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले व आयोजनमध्ये महिलांच्या व पुरुषांचा मुलांचा उत्स्फूर्त […]

ताज्या घडामोडी

माहूर लांजी ग्रामपंचायत पंचायत विकास स्पर्धेत बहुमानित सरपंच मारुती रेकुलवार यांची महत्त्वाची भूमिका.

माहूर लांजी ग्रामपंचायत पंचायत विकास स्पर्धेत बहुमानित सरपंच मारुती रेकुलवार यांची महत्त्वाची भूमिका.   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड.. शेकापूर..   शाश्वत विकास ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी केंद्र शासनाच्या आदेशानुसार पंचायत विकास निर्देशांक तयार करण्यात येते. या पंचायत विकास निर्देशांक करण्यात माहूर तालुक्यातील मौजे लांजी अग्रेसर ठरली आहे. राज्यभरातील अवल 25 ग्रामपंचायत पैकी लांजी ग्रामपंचायतने […]

ताज्या घडामोडी

महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट 

महागांव / तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा साई (ई) ला विस्तार अधिकारी श्री.वाढवे मॅडम यांची भेट     यवतमाळ विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड.       दिनांक 7 एप्रिल 2025 वार सोमवार रोजी श्रीमती वाढावे मॅडम (विस्तार अधिकारी शिक्षण प स महागाव) तसेच श्री. दशरथ सूर्यवंशी सर (केंद्रप्रमुख काळी दौलत) यांनी वार्षिक […]