ताज्या घडामोडी

नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

नांदेड सिंधू नगर येथे हनुमान जयंती निमित्त अपार्टमेंट भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.

 

माहूर ग्रामीण प्रतिनिधी संतोष निळकंठवार.

 

आर्किट अपार्टमेंट नांदेड सिंधू नगर येथे भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचा कार्यक्रम हे दरवर्षी चांगला उपक्रम राबवत असतात हनुमान जयंतीनिमित्त त्यांनी आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले व आयोजनमध्ये महिलांच्या व पुरुषांचा मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला वीस रक्तदात्यांनी रक्तदान करून एक प्रकारचे समाजामध्ये चांगला संदेश जाईल असा उपक्रम राबविला त्याबद्दल सर्व सर्वत्र चर्चा होत आहे रक्तदान शिबिरामध्ये रक्तदाते पिंटू पाटील पुरुषोत्तम निर्मले शामल पांडे जगदीश जोगदंड अबोली पांडे पुनम पातळे अनिता पावडे मारुती पावडे व नीता वडगावकर अनिता जोशी प्रीती पांडे प्रणिता गंगलवाड सतीश कदम स्वपणा पाटील वेदांत लकडे आनंद सातळे रोहित पातळे प्रमोद खडकीकर राम पांचाळ असे 20 रक्त दात्यानी रक्तदान केले.

व महाप्रसादाचे आयोजन अभिजीत कुलकर्णी यांनी केले होते व आयोजकांनी सर्वांचे आभार मानले

About The Author

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *