सात हजार घरकुलधारकांना 70 बरास वाळूचे वाटप.मोफत वाळू वाटपाची मुदत संपली आता वाळू कुठून आणणार घरकुलधारकांना पडलेला प्रश्न. घरकुल लाभार्थ्यांचा दिवसभर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार कैलास जेठे यांना घेराव.महसूल प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब.मोफत वाळू वाटपाची मुदत संपली पाऊस पडल्यास वाळू कुठून आणणार घरकुलधारकांना पडलेला प्रश्न.महसूल प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाने हजारो घरकुलधारक उघड्यावर श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी […]
ताज्या घडामोडी
माहूरच्या गुंडवळ येथे बिबटयाच्या हल्यात गोरा ठार पीडित शेतकऱ्यांची वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी.
माहूरच्या गुंडवळ येथे बिबटयाच्या हल्यात गोरा ठार पीडित शेतकऱ्यांची वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी. माहूर तालुका प्रतिनिधी,रामेश्वर किसन जाधव तथा {सरपंच गुंडवळ } माहूर तालुक्यातील मौजे गुंडवळ येथील अल्पभूधारक महिला शेतकरी,रमाबाई वसंता कांबळे,यांची शेती अंदाजे दीड ते दोन की. मी. अंतरावर जमदाग्नी खोरी लगत असल्याने,तसेच समोर पाण्याचा मोठा तलाव असल्याने, आणी रस्ता नसल्यामुळे, शेतातच […]
माहूर / नदीत”रस्ता बनविण्यासाठी जाणारी जेसीबी हायवा पकडले”
माहूर / नदीत”रस्ता बनविण्यासाठी जाणारी जेसीबी हायवा पकडले” सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोंथूला यांच्या सकाळी पाच वाजताच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह…? श्रीक्षेत्र माहूर /नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर महाराष्ट्र शासनाच्या घरकुलधारकांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या आवाहनानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशान्वये तत्कालीन तहसीलदार किशोर यादव यांनी मौजे पडसा […]
पडसा पेंडावर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने शेवटी चोले पेंडवरून मोफत वाळू वाटपाला सुरुवात.
पडसा पेंडावर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केल्याने शेवटी चोले पेंडवरून मोफत वाळू वाटपाला सुरुवात. नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड. शासनाच्या आदेशानुसार दि 20 रोजी पासून घरकुलधारकांना मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ करायचे होते परंतु सदरील प्रक्रिया ऑनलाईनच्या प्रक्रियेत अडकल्याने दि 5 रोजी येथून तहसीलदार मुंगाची काकडे यांनी लाभार्थ्यांना मोफत 5 बरास मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ […]
उमरखेड : सुकळी उडानपुलजवळ महागांवच्या २ जणांचा अपघात एक ठार तर एक जखमी.
उमरखेड : सुकळी उडानपुलजवळ महागांवच्या २ जणांचा अपघात एक ठार तर एक जखमी. मुख्यसंपादक : एस.के. चांद यांची बातमी. तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्ग महागाव ते उमरखेड कडे जात असताना माजी आमदार राजेंद्र नजरधने यांचे भाऊजी विलास पुंडलिक इंगळे, हे अपघातात जागीच मृत्यू पावले. यांच्या पश्चात १ मुलगी सोळा वर्षाची. १ मुलगा बारा वर्षाचा. व […]
माहूरकरांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना वाहिली आदरांजली.
माहूरकरांनी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना वाहिली आदरांजली. श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर भारतीय जनता पक्षाचे आधारवड तथा लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी दिनांक 3जुन 2025रोजी सकाळी साडेनऊ वाजता दत्त चौक (टिपॉईंट) साजरी करण्यात आली यावेळी तालुका़ध्यक्ष निळकंठ मस्के, नगरसेवक महामुने भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले विजय आमले, नंदकुमार […]
माहूर पोलिस ठाण्यात ईद च्या पार्श्वभूमीवर शांतता समिती ची बैठक संपन्न.
माहूर पोलिस ठाण्यात ईद च्या पार्श्वभूमीवर शांतता समिती ची बैठक संपन्न. श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करत,दरवर्षाप्रमाणे बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा,कायद्याने संमती दिलेल्याच प्राण्यांची कुर्बानी द्यावी व कायद्याचे पालन करावे,कोणाच्या भावना दुखणार नाही, याची काळजी घ्यावी. सण साजरा करताना पोलिसांना सहकार्य करावे […]
महागांव / कासोळा येथे मिश्र वणीकरणात निकृष्ट दर्जाचे बांधकाम !
महागांव / कासोळा येथे मिश्र वणीकरणात निकृष्ट दर्जाचे बांधकाम ! यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी : गोपाल एच राठोड. सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी काळी (दौ)यांच्या मनमानी कारभारामुळे शासनाचं करोडो रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता ! आरसीसी सिमेंट कामात वाळू मिश्रित बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे.पुसद वन विभागातील महागाव तालुक्यातील काळी (दौ)वनपरिक्षेत्रात कासोळा येथे ओसाड वनाचे पुनर्वणीकरण कार्यक्रमांतर्गत […]
महागांव : अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महामुने यांची निवड.
महागांव : अध्यक्षपदी नागरगोजे तर उपाध्यक्षपदी महामुने यांची निवड. यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एचं राठोड…. महागाव : युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षेत येथील विश्रांतीगृहावर दोन जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा राष्ट्रीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी संजय नागरगोजे, उपाध्यक्षपदी विश्वनाथ महामुने यांची […]
ढाणकी दगडांच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चालणे झाले त्रासदायक.
ढाणकी दगडांच्या ढिगाऱ्यामुळे रस्त्यावर चालणे झाले त्रासदायक. ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: हे चित्र ढाणकी ते बिटरगाव कडे जाणाऱ्या रोडवरील करंजी ते अकोली फाट्याजवळील रस्त्याचे आहे.जो की, रोड बांधकाम किंवा देखभालीच्या कामामुळे दगडांच्या ढिगाऱ्यांनी अर्धवट बंद झाला आहे. रस्ते वाहतुकीसाठी मोकळे राहणे आवश्यक आहेत जेणेकरून रस्त्यावर चालताना वाहनाचे अपघात होऊन लोंकानचे प्राण जाऊ नये , […]









