ताज्या घडामोडी

ढाणकी येथे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन.

ढाणकी येथे विद्युत सुरक्षा सप्ताह निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन.   ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.   महावितरण कंपनीच्या २०व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ‘शून्य अपघात महावितरण – शून्य अपघात महाराष्ट्र’ या संकल्पनेतून आज दिनांक १ जुन ६ जुन २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात वर्धापन दिन व विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून, आज रविवार दिनांक १ […]

ताज्या घडामोडी

वर्ग मित्रांचा स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न.22 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी केला गुरुजनासह मान्यवरांचा सन्मान.

वर्ग मित्रांचा स्नेह संमेलन कार्यक्रम संपन्न.22 वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्ग मित्रांनी केला गुरुजनासह मान्यवरांचा सन्मान. नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड   माहूर शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आणि श्री जगदंबा हायस्कूल येथे बावीस वर्षे आधी पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेऊन आपापल्या मार्गी लागलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल 22 वर्षानंतर माहूर शहरातील प्रसिद्ध सराफा व्यापारी तथा […]

ताज्या घडामोडी

बंजारा समाजासह आता आदिवासी, मुस्लिम,आणी इतरही समाजासाठी प्रशांत राठोड बनले देवदूत….!

बंजारा समाजासह आता आदिवासी, मुस्लिम,आणी इतरही समाजासाठी प्रशांत राठोड बनले देवदूत….!   प्रशांत राठोड यांच्या वतीने मेश्राम महाराजांना वॉटरप्रूप ताडपत्री भेट.. दुर्गमभागातील दऱ्याखोऱ्यासह घनदाट जंगलात साद्या झोपडीत राहणाऱ्या गंगाराम मेश्राम महाराजांना प्रशांत भाऊ राठोड यांनी त्यांच्या झोपडीवर दिले टाडपत्रीचे आच्छादन.   श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर   माहूर तालुक्यातील अति दुर्गम डोंगराळ […]

ताज्या घडामोडी

ढाणकी येथे ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.

ढाणकी येथे ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद.   ढाणकी प्रतिनिधी:मिलिंद चिकाटे.   ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पहलगाममध्ये पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्याला योग्य उत्तर देणाऱ्या भारतीय सैन्याला अभिवादन करण्यासाठी आणि सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी बुधवार दि 22 रोजी दुपारी 4वाजता आयोजित ‘तिरंगा रॅली’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.   ढाणकी छञपती शिवाजी माहाराज चौक येथून तिरंगा यात्रा काढण्यात आली.छञपती […]

ताज्या घडामोडी

माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा.

माहूर बस स्थानकाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचा मार्ग मोकळा.   आमदार भीमराव केराम यांच्या प्रयत्नांना यश आमदार भीमराव केराम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव   शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारल्यास शेकडो नागरिकांना रोजगारासाठी गाळे होणार उपलब्ध       श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-गणेश राठोड   माहूर तालुक्यातील बेरोजगारीची समस्या पाहता आमदार भीमराव रामजी केराम यांनी एसटी महामंडळाला माहूर […]

ताज्या घडामोडी

उमरखेड / लग्नानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिपाली दवणे काळबांडे यांची यशाला गवसणी.

उमरखेड / लग्नानंतर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दिपाली दवणे काळबांडे यांची यशाला गवसणी.     उमरखेड तालुका प्रतिनिधी:- मिलिंद चिकाटे.   असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे”. संत तुकाराम महाराजांच्या ह्या ओळी खऱ्या करून दाखविल्या दिपाली दवने काळबांडे यांनी!अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्यांची गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजी नगर […]

ताज्या घडामोडी

बिटरगाव पोलिसाच्या अहवानाला भरभरून प्रतिसाद.महीला सुरक्षा व सक्षमिकरण शिबिर 88मुली रवाना.

बिटरगाव पोलिसाच्या अहवानाला भरभरून प्रतिसाद.महीला सुरक्षा व सक्षमिकरण शिबिर 88मुली रवाना.   उमरखेड तालुका प्रतिनिधी, मिलिंद चिकाटे बिटरगाव पोलिस स्टेशन चे ठाणेदार कैलास भगत यांनी परिसरातील जनतेला महीला सुरक्षा व सक्षमिकरण शिबिराला यवतमाळ येथे प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी अहवान केले होते या अहवानाला भरभरून प्रतिसाद मिळाला असुन परीसरातील 88मुली हे प्रशिक्षण घेण्यासाठी यवतमाळ येथे दाखल झाल्या आहेत […]

ताज्या घडामोडी

खीरदान करून,तथागत बुद्धजयंती मोठ्या उत्साहात साजरी.सामाजिक ऐकोपा व प्रबोधनाचा दिला आदर्श….!

खीरदान करून,तथागत बुद्धजयंती मोठ्या उत्साहात साजरी.सामाजिक ऐकोपा व प्रबोधनाचा दिला आदर्श….!     श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-गणेश राठोड, शेकापूर   माहूर तालुक्यासह माहूर शहरात आदिवासी , बंजारा अठरा पगड जातीबहुल व धार्मिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेल्या माहूर शहरात आज पुन्हा एकदा सामूहिक ऐक्य, श्रद्धा आणि सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवत खीरदान व तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीचा […]

ताज्या घडामोडी

माहूर / सनदी अधिकारी,प्रशांत राठोड यांच्यावतीने अंकुश नरवाडे यांचा जंगी सत्कार.

माहूर / सनदी अधिकारी,प्रशांत राठोड यांच्यावतीने अंकुश नरवाडे यांचा जंगी सत्कार.   नरवाडे यांच्या मूळगावी आणमाळ येथे जाऊन केला सत्कार.   नांदेड जिल्हा प्रतिनिधी :-गणेश राठोड शेकापूर. माहूर तालुक्यातील मौजे अनमाळ येथील अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून जिद्द व चिकाटीने शिक्षण घेत अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून झेप घेत आयुष्याचे सार्थक करून अतिशय उंच डोंगरावर वसलेल्या कुठलीही सुविधा नसलेल्या […]

ताज्या घडामोडी

माहूर किनवट तालुक्यात मिशन उडान राबवा मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांची पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

माहूर किनवट तालुक्यात मिशन उडान राबवा मनसेचे जिल्हाध्यक्ष रवी राठोड यांची पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड, माहूर किनवट नक्षलग्रस्त तसेच डोगरी भाग संबोधल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या शेवटचा टोक म्हणून ओळखल्या जात असल्यामुळे तालुक्यातील आदिवासी बंजारा बहुल व इतर मागासवर्गीय सर्व जाती धर्मातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना […]