खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी माहूरला घेतली आढावा बैठक..! रखडलेल्या विकास कामाबाबत केली अधिकारी उपाधिकाऱ्यांसोबत चर्चा…! श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर माहूर येथे हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना माहूर तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखडा बाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांनी जाय मोक्यावर जाऊन माहूर विकास आराखड्याबाबत अधिकाऱ्यांशी […]
ताज्या घडामोडी
विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे
विद्यार्थ्यांनी गुणवत्तेसह अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगावे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी यांचे प्रतिपादन श्रीक्षेत्र माहूर /नांदेड जिल्हाप्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आपल्या विद्यार्थी दशेत शैक्षणिक गुणवत्तेसह देशसेवा करण्याच्या उद्देशाने अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगावे.यासाठी पालकांनीही त्यांना त्या हेतूने दररोज प्रेरणात्मक उपदेश करत त्यांची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढेल याकडे […]
किनवट/माहूर,जनतेचे खरे सेवक – प्रशांत राठोड….!
किनवट/माहूर,जनतेचे खरे सेवक – प्रशांत राठोड….! माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर प्रशांत राठोड यांचे नाव जरी कानी पडले, तरी मनात एक समाधानाची भावना निर्माण होते. कारण प्रशांत राठोड म्हणजे सेवा, समर्पण आणि संवेदनशील नेतृत्व यांचा एक जिवंत प्रत्यय. मुंबईसारख्या महानगरात सनदी अधिकारी म्हणून आपल्या जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडतानाच,त्यांनी आपल्या जन्मभूमीकडील […]
महागांव : दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत.
महागांव : दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत. महागांव : दोन दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसाने ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतातील ज्वारी, तीळ पीक, केळी.पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान जमिनी दोस्त झाली असून शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान […]
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांना निरोप समारंभ.
महावितरणचे उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांना निरोप समारंभ. ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभाग ढाणकी येथे मागील जवळपास दोन वर्षापासून कार्यरत असलेले उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांची नुकतीच ढाणकी येथून अकोला झोनमध्ये बदली झाल्यामुळे त्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम नुकताच ढाणकी येथे पार पडला. महावितरण विभाग पुसद […]
माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर बोअरवेल ट्रकची दुचाकीस जब्बर धडक दुचाकीवरील दोघे गंभीर यवतमाळला रेफर..!
माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावर बोअरवेल ट्रकची दुचाकीस जब्बर धडक दुचाकीवरील दोघे गंभीर यवतमाळला रेफर..! “दुचाकीवरील दोघांचे पाय चेंदामेंदा ; आसोली फाट्यानजीकची घटना” श्रीक्षेत्र माहूर /नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील आसोली फाट्यावर बोअरवेल मशीनवाहक ट्रकने कामावरून मोटरसायकल द्वारे परत येत असलेल्या दुचाकीस्वारांना जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील […]
महागांव / माळवागद ग्रामपंचायतमधील अनियमितता प्रकरण.जिल्हा परिषदेसमोर उपोषणकर्त्याचा ठिय्या आंदोलन.
महागांव / माळवागद ग्रामपंचायतमधील अनियमितता प्रकरण.जिल्हा परिषदेसमोर उपोषणकर्त्याचा ठिय्या आंदोलन. यवतमाळ जिल्हा विशेष प्रतिनिधी गोपाल एच राठोड. पुसद /महागाव : तालुक्यातील माळवागद ग्रामपंचायतील अनियमिततेची तक्रार दिल्यानंतर चौकशी अहवाल प्राप्त झाला. या नंतरही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. परिणामी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १० जूनपासून माळवागद येथील तक्रारकर्ते पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हा परिषद […]
माहूर येथे एस,बी,आय. ७० व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
माहूर येथे एस,बी,आय. ७० व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर तालुक्यातील नागरिकांना रक्तदान शिबिरात भाग घेण्याचे शाखा व्यवस्थापक,कमलेश कुमार यांचे आवाहन.भारतीय स्टेट बँकेच्या 70 व्या स्थापना दिनानिमित्त,माहूर शाखेत दि.13/6/2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने,सर्व ग्राहक आणि शहरवासीयासह तालुक्यातील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन […]
वटसावित्री पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलावर मधमाशांचा हल्ला अनेक महिला सह पुरुष जखमी.
वटसावित्री पौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलावर मधमाशांचा हल्ला अनेक महिला सह पुरुष जखमी. श्रीक्षेत्र माहूर/नांदेड जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड, शेकापूर परंपरेप्रमाणे दरवर्षी माहूर शहरात भाविक महिला कडून वटसावित्री पौर्णिमा निमित्त वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून वटसावित्री पौर्णिमा साजरी करत असताना वटवृक्षावरील मऊळ उठल्याने हजारो मधमाशांनी अचानकपणे महिला व रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुषावर हल्ला करून अनेक महिलांना […]
उमरखेड तालुक्यात महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे विद्युत ग्राहक अंधारात.
उमरखेड तालुक्यात महावितरण अधिकारी व कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळे विद्युत ग्राहक अंधारात. उमरखेड तालुका प्रतिनिधी मिलिंद चिकाटे: पावसाळा लागताच महावितरण विभागाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आले आहे. काल पासून पावसाने हजरी लावातच महावितरण वीज वीस घंटे गायब झाल्याने विद्युत ग्राहकांना अंधारात झोपावे लागले सुदैवाने रात्री चा फायदा घेऊन चोरट्यानी चोरी केली नाही ना पावसाळ्यात साप,विंचू व […]










