उमरखेड आगाराची ढाणकी मार्ग ते आदिलाबाद बस चालू करा (पालकमंत्रीला केली मागणी) ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे उमरखेड तालुक्यातील ढाणकी गाव हे सर्वात जास्त लोकसंख्या, व आजूबाजूला असलेल्या खेड्यामुळे सर्वात मोठा बाजारपेठ चा ठिकाण आहे. या गावाला मराठवाडा व तेलंगाणा सिमा आहे. त्यामुळे येथील लोकांना रोजगारा साठी व व्यापारीना खरेदी करण्यासाठी जवळ आहे. आदिलाबाद […]
ताज्या घडामोडी
माहूर / गुंडवळ येथील सरपंच,रामेश्वर जाधव यांची पत्रकारना साद,….!
माहूर / गुंडवळ येथील सरपंच,रामेश्वर जाधव यांची पत्रकारना साद,….! विरोधकाकडून बनावट आणी खोट्या तक्रारि करुण बदनाम करन्याचा केविलवाना प्रकार. श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड़ विकास कामांच्या खोट्या तक्रारी करून ज्या प्रकरणाशी आपला संबंध नसताना हेतुपुरस्पर आपल्याला बदनाम करण्याच्या उद्देशाने खोट्या तक्रारी करण्याचे काम विरोधकाकडून सुरू असल्याची माहिती सरपंच,, […]
ढाणकीत होणारे सिमेंट रस्ते अत्यंत निकृष्ट, बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चेला उधाण ?
ढाणकीत होणारे सिमेंट रस्ते अत्यंत निकृष्ट, बांधकाम विभाग व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण संबंधांच्या चर्चेला उधाण ? ढाणकी । प्रतिनिधी: मिलिंद चिकटे ढाणकी शहर हे लोकसंख्येच्या बाबतीत तालुका लेव्हल चे शहर असून, येथील रस्ते पाहता खेड्यातील गलोगली सारखे थातूर मातुर बनवून, शासनाचे पैसे हडप करण्याचे धंदे संबंधित कंत्राटदारांनी सुरू केले का ?ढाणकीतील सुजाण नागरिकांनी […]
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई कुपटी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त
पोलीस निरीक्षक गणेश कराड यांची धाडसी कारवाई कुपटी येथे हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त दारुड्या नवऱ्या पायी त्रस्त असलेल्या महिला कडून पोलीस निरीक्षक गणेश कराड यांचे अभिनंदन श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड़ माहूर तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ एकेकाळच्या नक्षलग्रस्त असलेल्या मौजे कुपटी येथे नाल्या शेजारी चालत असलेला हातभट्टी दारूचा मोठा अड्डा पोलीस […]
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ यांचा राज्यव्यापी संप….!
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ यांचा राज्यव्यापी संप….! श्रीक्षेत्र माहूर नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांचे दिनांक १८ जुलै २०२५ पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेल्या बेमुदत राज्यव्यापी संप आंदोलनास जाहीर पाठिंबा म्हणून ग्रामीण रुग्णालय माहूर येथे सुद्धा महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघ, नांदेड […]
माहूर / वाई बा जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर आक्षेप न्यायालयात जाणार :- ज्योतीबा खराटे
माहूर / वाई बा जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर आक्षेप न्यायालयात जाणार :- ज्योतीबा खराटे श्रीक्षेञ माहूर -ग्रामीण प्रतिनिधि संतोष नीलकंठवार गत तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने गट व गणांचा प्रारूप प्रभाग रचना दि.१४ रोजी जाहीर करण्यात आली. तालुक्यात वाई बाजार व वानोळा हे दोन गट राहणार असल्याने या […]
माहूर तालुक्यातील नळकांडी बुटक्या पूलांची दैनिय अवस्था मेट रस्त्यावरील पूलाला पडले भगदाड.
माहूर तालुक्यातील नळकांडी बुटक्या पूलांची दैनिय अवस्था मेट रस्त्यावरील पूलाला पडले भगदाड. श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ ज़िल्हा प्रतिनिधि गणेश राठोड़ माहूर शहरापासून सारखणीमहामार्गावरून तीन किमी अंतरावर असलेले मौजे मेट या दुर्गम परिसरातील गावाला जाण्यासाठी बनविलेल्या रस्त्यावरील नळकांडी पुलाखालील नळकांडे फुटल्याने सदरील पूल जीव घेना बनला होता नागरिकांनी यापुलाला पडलेल्या भगदाडाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल […]
तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग.पाच ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल.
तहसीलदारांनी केला नदीच्या पाण्यातून ट्रॅक्टरचा पाठलाग.पाच ट्रॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल तहसीलदार मुंगाजी काकडे यांच्या धाडसाने वाळू तस्कर हादरले. विना नंबरच्या ट्रॅक्टर द्वारे वाळू तस्करी श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि,,,, गणेश राठोड़,शेकापुर माहूर तालुक्यातील पैनगंगा नदी पात्राला लागून असलेले मौजे धानोरा या ठिकाणी नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे वाळू चोरी होत असल्याची खबऱ्यामार्फत माहिती […]
वाई बाजार येथील उपकेंद्रावरील कार्यरत दोशी कनिष्ठ अभियंत्यास बडतर्फी सह फौजदारी गुन्हे दाखल करा.
वाई बाजार येथील उपकेंद्रावरील कार्यरत दोशी कनिष्ठ अभियंत्यास बडतर्फी सह फौजदारी गुन्हे दाखल करा. मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांची मागणी. माहुर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि : -गणेश राठोड़ कृषी दिनानिमित्त दिनांक. 01/07/2025. रोजी तत्कालीन कनिष्ठ अभियंता वाई बाजार कुलकर्णी साहेब यांच्याकडून महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी […]
खाजगी रुग्णालयांनि प्रथम दर्शनी भागात सेवाशुल्क आकारणीचे दर पत्रक लावणे बंधनकारक …!
खाजगी रुग्णालयांनि प्रथम दर्शनी भागात सेवाशुल्क आकारणीचे दर पत्रक लावणे बंधनकारक …! मनसे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांच्या पाठपुराव्याला यश… माहुर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि, गणेश राठोड़ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उच्चाराला अनुसरून मनसेचे जिल्हाध्यक्ष रवि राठोड यांनी खाजगी रुग्णालयाकडून शुल्क आकारणीच्या नावाखाली रुग्णांची लूट होत असल्याबाबत माननीय जिल्हाधिकारी सह जिल्हा शल्यचकित्सक […]









