ताज्या घडामोडी

केरोळी फाटा गुंडवळ तांदळा इवळेश्वर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन 

केरोळी फाटा गुंडवळ तांदळा इवळेश्वर रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा अन्यथा रास्ता रोको आंदोलन दहा गावच्या सरपंचसह नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा   श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि गणेश राठोड़   मौजे केरोळीफाटा ते गुंडवळ-तांदळा मार्गे इवळेश्वर रस्त्याची तात्काळ तात्पुरती सुधारणा करून तूर्तास रहदारी योग्य रस्ता करून मिळणे अन्यथा जन आंदोलन करणार असल्याचा इशारा सार्वजनिक बांधकाम […]

ताज्या घडामोडी

महागाव : बारभाई तांडा ते दरदेववाडी (माळ) पठार हा पाणंद रस्ता खुला करून द्या.नागरिकांनी तहसीलदार यांना दिले निवेदन.

महागाव : बारभाई तांडा ते दरदेववाडी (माळ) पठार हा पाणंद रस्ता खुला करून द्या.नागरिकांनी तहसीलदार यांना दिले निवेदन.     महागाव : तालुक्यातील बारभाई तांडा ते दरदेववाडी (माळ) पठार हा पाणंद रस्ता खुला करून द्या अशी मागणी त्या परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे. मागील काही वर्षांपूर्वी ३३ फूट इतका असलेला पाणंद रस्ता आता […]

ताज्या घडामोडी

रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक कोंडी,लोकांच्या सुरक्षितता”धोक्यात “

रस्त्यावर वाहन उभे करून वाहतूक कोंडी,लोकांच्या सुरक्षितता”धोक्यात “   नियमांचे उल्लंघन होत असूनसुद्धा प्रशासनाची बघ्याची भूमिका!   ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे     बाळासाहेब ठाकरे चौक ते संविधान चौक पर्यंत ड्रेन चे काम चालू असून ड्रेन झालेल्या ठिकाणची काढलेली काळी माती तशीच रस्त्यावर टाकल्यामुळे पाण्याने चिकल होत असल्याने नागरिक वहाने रोड वर लावत आहे, तर […]

ताज्या घडामोडी

बंदी भागातील गावांना जोडणाऱ्या आठरी पुलाची उंची कधी वाढणार ?

बंदी भागातील गावांना जोडणाऱ्या आठरी पुलाची उंची कधी वाढणार ? [पुलावरून वाहत जाणाऱ्या पावसात, वाहून जाण्याची तर वाट पहिली जात नाही ना?]   ढाणकी / प्रतिनिधी मिलिंद चिकाटे :   उमरखेड तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेले पैनगंगा अभ्यारण्य. अभ्यारण्यात असलेले मोठ मोठे वृक्ष, पक्षी प्राणी यांसह पैनगंगा नदी वर असलेला सहस्त्रकुंड येथील […]

ताज्या घडामोडी

ढाणकी बिटरगावं पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सवा निमित्त गणेश मंडळाची बैठक संपन्न.

ढाणकी बिटरगावं पोलीस स्टेशन येथे गणेश उत्सवा निमित्त गणेश मंडळाची बैठक संपन्न.     ढाणकी प्रतिनिधी मिलिंद चिकाटे:       पो स्टे बिटरगावं हद्दीतील दुरक्षेत्र ढानकी येथे गणेश उत्सव संबंधाने ठाणेदार पांडुरंग शिंदे यांनी दि 11 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ल.     ढानकी येथील सर्व गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य यांची गणेश […]

ताज्या घडामोडी

माहूर येथे अखिल भारतीय किसान सभा कमिटी तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माहूर येथे अखिल भारतीय किसान सभा कमिटी तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. प्रतिनिधी : संतोष भीमराव निळकंठवार.       नांदेड जिल्ह्यातील तालुका माहूर वाई बाजार फाटा येथे किसान सभेच्या वतीने भर पावसात रास्ता रोको अखिल भारतीय किसान सभा तालुका माहूर […]

ताज्या घडामोडी

ढाणकीचा चेहरा मोहरा बदलण्याची भाषा करणारे नेते गायब.हे आहेत, ढाणकीचे मुख्य रस्ते

ढाणकीचा चेहरा मोहरा बदलण्याची भाषा करणारे नेते गायब.हे आहेत, ढाणकीचे मुख्य रस्ते   ढाणकी /प्रतिनिधी :*मिलिंद चिकाटे.   अनेक समस्यांनी समस्याग्रस्त असलेले बिचारे ढाणकी शहर म्हणावे लागेल. बंदी भागातील नागरिकांसाठी पंचक्रोशीतील सर्वात मोठी व्यापार पेठ तथा लोकसंख्येने जवळपास ३५ ते ४० हजार लोकसंख्या असलेले तालुका लेव्हल चे शहर. इथली पाणी समस्या जिल्ह्यात कुप्रसिद्ध. भर पावसाळ्यात […]

ताज्या घडामोडी

तीव्र पाणीटंचाईने विरोधात आझाद पक्षाचे जलसमाधी आंदोलन (आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध)

तीव्र पाणीटंचाईने विरोधात आझाद पक्षाचे जलसमाधी आंदोलन (आक्रमक आंदोलकांना पोलिसांनी केले स्थानबद्ध)     ढाणकी – प्रतिनिधी मिलिंद चिकाटे.     ढाणकी नंगरपंचायत मध्ये गेल्या अनेक महिन्यापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून ढाणकीतील नागरीकांना मोठया प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.प प्रशासनाला वारंवार मागणी करूनही पाण्याचा प्रष्न सुटत नसल्यामुळे अखेर आझाद पक्षाच्या कार्यकत्र्यांनी गांजेगाव […]

ताज्या घडामोडी

ढाणकी शहरात कधीकाळी सुरू असलेले, नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा.- शिवसेना(शिंदे)

ढाणकी शहरात कधीकाळी सुरू असलेले, नायब तहसील कार्यालय पूर्ववत करा.- शिवसेना(शिंदे)   ढाणकी/प्रतिनीधी : मिलिंद चिकाटे   ढाणकी शहराला लागून असलेला बंदी भाग हा जवळपास ५० किलोमीटरच्या अंतरावरील परिसर असून , शेवटच्या टोकावरून कुठल्याही प्रशासकीय कामास उमरखेड या तालुक्याच्या ठिकाणी येऊन, दिवस दिवसभर वाट पाहून येथील नागरिकांना कधी काम झाल्यावर तर कधी रिकाम्या हाताने परतावे […]

ताज्या घडामोडी

टेंभेश्वरनगर येथील नागरिकांची घरे त्यांच्या नावावर करा.

टेंभेश्वरनगर येथील नागरिकांची घरे त्यांच्या नावावर करा.   [पालकमंत्री संजय राठोड यांना शिवसेना (शिंदे) ढाणकी तर्फे निवेदन.]   ढाणकी/ प्रतिनिधी : मिलिंद चिकाटे./ढाणकी येथील टेंभेश्वरनगर येथील जवळपास ४०० ते ५०० कुटुंब हे बऱ्याच वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यास असून, केवळ त्यांच्या राहत्या जागेवर शासन शब्द असल्या कारणामुळे, त्यांना कोणतीही शासकीय सुविधा, शासकीय सुविधेचा लाभ भेटत नाही. […]