लॉजवर आलेल्या यात्रेकरुची दुकानदारास जबर मारहान, लॉज मालकासह यात्रेकरू विरुद्ध,माहुर पोलिसात गुन्हा दाखल…..! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधि :- गणेश राठोड़,शेकापुर माहूर बस स्थानकासमोरील राधिका लॉज मध्ये आलेल्या यात्रेकरुला बाजूच्या दुकानदाराने माझ्या दुकानासमोर लावलेली गाडी काढून घ्या असे म्हणल्याने, यात्रेकरूला राग अनावर झाला. त्यामुळे सदरील यात्रेकरूने पीड़ित दुकानदाराला शिवीगाळ करून जबर मारहाण केली. […]
ताज्या घडामोडी
अवनी चिकाटेची तालुका बुद्धिबळ स्पर्धेत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!
अवनी चिकाटेची तालुका बुद्धिबळ स्पर्धेत यश, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड! ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अवनी स्वप्निल चिकाटे हिने तालुका बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करत यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या स्पर्धेमध्ये तालुका क्रीडा समन्वयक वैभव मांडवगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. उत्कृष्ट पंच […]
माहूर / मुंगसी येथील आयुष श्रीकांत राठोड.abacus परीक्षा ए लेवल मध्ये तिसरा क्रमांक आला.
माहूर / मुंगसी येथील आयुष श्रीकांत राठोड.abacus परीक्षा ए लेवल मध्ये तिसरा क्रमांक आला. नांदेड जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड. श्रीकांत मुरलीधर राठोड व नयना श्रीकांत राठोड तांत्रिक अधिकारी पंचायत समिती माहूर यांचे चिरंजीव व PSI मुरलीधर दुधराम राठोड यांचे नातू आयुष श्रीकांत राठोड abacus exam A LEVEL मध्ये तिसरा क्रमांक आला.माहुर तालुक्यातील अती […]
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस साजरा….!
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विजय दिवस साजरा….! श्रीक्षेत्र माहुर/नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर श्रीक्षेत्र माहुर राज्याचे कौशल्य उद्योजकता व नवीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सुचनेवरून स्थानिक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या हिरकणी सभागृहात शुक्रवार दि. 25 जुलै रोजी स. 11वा. अनिरुद्ध केंद्रे यांच्या अध्यक्षतेत कारगिल विजय दिवस संपन्न झाला.यावेळी पो. नि. […]
ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘एक दिवस कोरडा’ मोहिम.
ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून ‘एक दिवस कोरडा’ मोहिम. प्रतिनिधी – मिलिंद चिकाटे प्राथमिक आरोग्य केंद्र ढानकी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती मुनेश्र्वर, आरोग्य सहाय्यक चव्हाण आरोग्य साहाय्यक वाघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आरोग्य केंद्राच्या कार्यर्क्षेत्रातील ढाणकी शहरात कंटेनर सर्व्हे आणि टेमिफॉस ॲक्टिविटी करण्यात आली.. पावसाळ्यात कीटकजन्य आणि जलजन्य तसेच डेंग्यूसारखे आजार पसरण्याची शक्यता असते या […]
माहुर तालुक्यातिल हडसनी येथे जुगार अड्ड्यावर धाड,आठ जणांना घेतले ताब्यात …!
माहुर तालुक्यातिल हडसनी येथे जुगार अड्ड्यावर धाड,आठ जणांना घेतले ताब्यात …! पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप,पोलीस अधीक्षक अविनाश कुमार,यांच्या पथका सोबत माहूर पोलिसांची संयुक्त कारवाई…! श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी :- गणेश राठोड़,शेकापुर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, यांच्या पथकासोबत माहूर पोलिसांनी तालुक्यातील मौजे हडसनी येथे ताज पत्ते जुगाराचा अड्डा […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यावर कठोरात कठोर कार्यवाई करा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बद्दल अपमानास्पद पोस्ट करणाऱ्यावर कठोरात कठोर कार्यवाई करा (जय मल्हार संघटना ढाणकी यांची मागणी) ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकटे समाजात मोठा आदर आणि श्रद्धा असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रमातेबद्दल. सुनील गोपाळराव उभे या इसमाने आपल्या फेसबुक अकाउंटवरून त्यांच्या संदर्भात अत्यंत अश्लील व अपमानास्पद भाषेत बदनामीकारक अपशब्द लिहिल्यामुळे समाजात तीव्र संतापाची भावना […]
राजस्व मंडळ ढाणकी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न
राजस्व मंडळ ढाणकी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न ढाणकी प्रतिनिधी: मिलिंद चिकाटे आज दिनांक 24 जुलै रोजी राजस्व मंडळ ढाणकी (तलाठी कार्यालय) येथे राजस्व मंडळ ढाणकी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरास गावातील व खेड्यातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन […]
पोलीस निरीक्षकाची मटका अड्ड्यावर धाड पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका चालविण्याचे ठिकाणावर धाड मारून चौघांना घेतले ताब्यात
पोलीस निरीक्षकाची मटका अड्ड्यावर धाड पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका चालविण्याचे ठिकाणावर धाड मारून चौघांना घेतले ताब्यात श्रीक्षेत्र माहूर नांदेड़ जिल्हा प्रतिनिधी गणेश राठोड़,शेकापुर माहूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या चहा टपरीवर काही इसम मटका घेत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी स्वतः मटका अड्ड्यावर जात धाड टाकून मटका घेण्याचे […]
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढाणकी भाजप तर्फे भव्य रक्तदान शिबिर.
*tv9 माझा लाईव्ह न्यूज.* देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ढाणकी भाजप तर्फे भव्य रक्तदान शिबिर. ढाणकी प्रतिनिधी :मिलिंद चिकटे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, भारतीय जनता पार्टी ढाणकी शहर व ढाणकी ग्रामिण तर्फे भा.ज.यु.मो. जिल्हा महामंत्री रोहित वर्मा यांचे मार्गदर्शनात, ढाणकी भाजप शहराध्यक्ष बाळू योगेवार व ढाणकी ग्रामीण मंडळाध्यक्ष विक्रम […]










